डिलिशियस ड्रमस्टिक सूप (Drumstick Soup recipe in marathi)

डिलिशियस ड्रमस्टिक सूप (Drumstick Soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करा व राइस कुकर मध्ये वाफवून घ्या. किंवा प्रेशर कुकर ला तीन शिट्ट्या करा.
- 2
थंड झाल्यावर शेवग्याच्या शेंगा तील गर चमच्याने काढून घ्या. बटाटा कांदा चिरून घ्या.4 लसूण कळ्या सोलून घ्या.
- 3
एका पॅनमध्ये बटर टाका व त्यात चिरलेला बटाटा कांदा लसूण टाकून थोडेसे वाफवून घ्या. नंतर त्यात शेंगाचा गर मिक्स करा व चांगले वाफवून घ्या.
- 4
थंड झाल्यावर हँड मिक्स मिक्सीने फिरवून गाळणीने गाळून घ्या.
- 5
नंतर तो पल्प गाळून पॅन मध्ये टाका. शेवग्याच्या शेंगा शिजवून गाळलेला स्टॉक व 1 ते दीड कप साधे पाणी टाका. व त्यात चवीपुरते मीठ, जीरे पावडर, मिरे पावडर टाकून चांगले उकळून घ्या.आपले ड्रमस्टिक सूप तयार...
- 6
सूप सर्व्ह करताना - एका बाउल मध्ये सूप त्यावर थोडीशी जीरे पावडर भुरभुरा. शेवग्याच्या शेंगाची दोन पाने टाका. व त्यावर ब्रेड टोस्टचे तुकडे टाकून सर्व्ह करा..
- 7
हे सूप अत्यंत हेल्दी आहे. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम व आयर्न मिळतात. सूप हेल्दी न्यूट्रिशियस आहे. असे हे डिलिशियस, मुरंगकाई ड्रमस्टिक सूप तयार....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डिलिशियस ड्रमस्टिक सुप (Murangakki soup) (drumstick soup recipe in marathi)
#cooksnap #wd डिलिशिअस ड्रमस्टिक सूप , म्हणजेच शेवग्याचं सूप ! मंगल शहांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. ती मला खूपच आवडली . Thanks मंगल ताई... Madhuri Shah -
-
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#GA4#Week25# ड्रमस्टिक सूप ( शेवगाच्या शेंगाच सूप )Rohini kurdekar यांची रेसिपी कुक स्नॅप केली आहे Anita Desai -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये रविवारची रेसिपी आहे ड्रमस्टिक सूप हे सूप थंडीतून घ्यायला मस्त असते. शेंगा मध्ये उच्च प्रतीचे मिनरल्स प्रोटिन्सआणि व्हिटॅमिन्स C आढळतात. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, चक्कर येणे, उलटी होणे, डोळ्यांचा त्रास आहे त्यांना फार उपयुक्त आहे. तसेच हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. Shama Mangale -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सांभाळण्यास मदत होते. असे एक ना अनेक फायदे असणार्या शेवग्याचे सूप नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#supesnap मी ही रेसिपी शीतल मुरंजन यांचीकेली आहे. ' ड्रमस्टिक सूप ' ( शेवग्याच्या शेंगांचे सूप ) ही रेसिपी मी थोडी मॉडिफाय केली आहे.मला व माझ्या घरातील सर्वांना आवडली. Manisha Satish Dubal -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hsबऱ्याचदा आपण त्या शेंगा डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये घालतो. मात्र, या शेंग्याचे सूप देखील तितकेच पौष्टिक लागते. चला तर पाहुया हे सूप कसे बनवायचे...😊 Deepti Padiyar -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs #रविवार #की वर्ड--शेवगा शेंगा शेवगा शेंगा याला शाकाहारी लोकांचा मांसाहार म्हणतात..कारण nonveg मधून जेवढी ताकद शरीराला मिळते तेवढीच या शेवग्याच्या शेंगा मधून शरीराला मिळते. शेवग्याच्या शेंगांची आमटी कढी भाजी करतात त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांचे अतिशय पौष्टिक आणि चवदार असे सूपही केले जाते त्यामुळे हे सूप सर्वांनाच शरीरासाठी अतिशय उपयोगाचे आहे. मुळात सूप हे आजारी, अशक्त ,वृद्ध ,लहान मुले यांच्यासाठी उपयुक्त असा खाद्यप्रकार आहे .या मधून शरीराला ताबडतोब एनर्जी तर मिळतेच आणि पचायला हलके असते त्यामुळे पोटाला त्रासही होत नाही. सूप या खाद्यप्रकारामुळे भूक तर लागतेच त्याचबरोबर पोटही भरून पोटाला थंडावा शांतता मिळते. Bhagyashree Lele -
"ड्रमस्टिक सूप" (drumstick soup recipe in marathi)
#hs#सूप_प्लॅनर#रविवार_ड्रमस्टिक_सूप सूप प्लॅनर पुर्णखुप छान वाटले सगळ्या प्रकारचे सूप बनवायला.. आणि टेस्ट करायला.. लता धानापुने -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs# रविवार - ड्रमस्टिक सूप# मराठी मध्ये शेवगाच्या शेंगा , सहजन हिंदी मध्ये, इंग्लिश मध्ये ड्रम स्टिक.... गुजराती मध्ये सरओगेली सिंग..अशा विविध नावांनी ओळखली जाणारी शेवगा ची शेंग खूपच उपयुक्त जिचे फायदे अनेक आहेत...300 रोगांवर उपयुक्त अशी शेंगांची शेंग तिच्या पानांचा पावडर पण तेवढाच उपयुक्त कॅल्शियम ने भरलेली... बीपी, डायबिटीस ,हिमोग्लोबिन ,कॅल्शियम, हाडांच्या मजबुतीसाठी, त्वचारोग बरे करण्यासाठी अशा बरेच रोगांवर उपयुक्त अशीच शेवग्याची शेंग..गर्भवती महिलांसाठी खूपच उपयुक्त... बेबीच्या बुद्धीचा विकास करण्यासाठी तसेच गुडघ्यांच्या दुःखा यासाठी , रक्ताला शुद्ध बनवण्यासाठी, डोळ्यांचा तेज वाढवण्यासाठी, केसांची ग्रुप चांगली करण्यासाठी, पांढरी केस न होण्यासाठी, कर्करोग नष्ट करणारी ,शरीरातील उष्णता कमी करणारी, पोटातील कृमी न होऊ देणे आणि झाले असतील तर त्यांना नष्ट करण्यासाठी या सर्व करणावर उपयुक्त अशी शेवग्याची शेंग... शेवगांच्या शेंगांचे सूप पिल्याने प्रतिकारशक्ती पण वाढते... आणि आता या covid-19 च्या काळामध्ये आपल्याला इम्मुनिटी बूस्टर म्हणून शेवगांच्या शेंगांचे सूप पिणे खूप फायदेमंद आहे.... चला तर मग आपण आता शेवग्याच्या शेंगांचे सुप बघूया.... Gital Haria -
हेल्दी ओट्स सूप (healthy oats soup recipe in marathi)
#HLR - Healthy Recipe Challange आपण अनेक प्रकारचे सूप तयार करतो. उदाहरणार्थ -टोमॅटो , मिक्स भाज्या,पालकचे वगैरे .... परंतु येथे मी एक आगळ्यावेगळ्या प्रकारचे हेल्दी ओट्स सूप तयार केले .अत्यंत कमी वेळात व हेल्दी रेसिपी तयार झाली. यात भरपूर प्रमाणात फायबर व प्रोटिन्स मिळतात .चला तर पाहुयात काय काय सामग्री लागते ते ...... Mangal Shah -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap#cooksnapथँक्यू@शीतल मुरांजन तुझी मी रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप की रेसिपी करून पाहिली खुपच छान झाली. Smita Kiran Patil -
टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल (tomato soup recipe in marathi)
#hsआपण टोमॅटो सूप नेहमी बनवत असतो परंतु रेस्टॉरंट सारख होत नाही. आज मी घेऊन आले आहे टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल. हेल्दी आहे बर का. नो कॉर्नफ्लोअर तरीसुद्धा थीक आणि टेस्टी. एक सिक्रेट पदार्थ घातला आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
चायनीज मनचाव सूप (Chinese Manchow soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13चायनीज लोकांची फेवरेट डिश आहे .मलाही खूप आवडते . अत्यंत पौष्टिक सूप आहे . चला तर कसे बनवतात पाहूयात ? Mangal Shah -
-
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs#ड्रमस्टिकसूप#शेवग्याच्याशेंगाशेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे आहारातून घेण्याचे फायदे खूप आहेशास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा या झाडासाठी समशीतोष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असते.शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच त्याचे सूप हे बनवून आहारातून घेतले तर तितकेच चांगले असते शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते ज्यामुळे थकवा दूर होतो यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे हाडे मजबूत होतातयात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते तसेच यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो तसेच फर्टिलिटी वाढते यात व्हिटामिन ए असते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात आहारातून घेतल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते यात पोटॅशियम असते हृदयरोगांपासून बचाव होतो तसेच यात फायबर्स जास्त असतात ज्यामुळे डायजेशन सुधारते मी तयार केलेले सूप तयार करण्यासाठी त्यात दूधी आणि गाजर चा वापर केला आहे ज्यामुळे सुपला घट्ट पनाही येईल आणि टेस्टही छान लागेल अशा प्रकारचे सुप घेतल्याने आपल्याला विटामिन्स बऱ्याच प्रकारची जीवनसत्व मिळतात Chetana Bhojak -
ड्रमस्टिक सूप (Drumsticks Soup recipe in marathi)
#hsरविवार ड्रमस्टिक सूप शेवग्याच्या शेंगा मध्ये iron, Vitamins and calcium भरपूर प्रमाणात असतं. शेवग्याच्या शेंगा सेवनाने हाडं मजबूत होतात आणि blood purify करते.शेवग्याच्या शेंगा खाल्यामुळे skin diseases मध्ये फायदा होतो. Rajashri Deodhar -
क्रीम ऑफ ब्रोकोली सूप (broccoli soup recipe in marathi)
#रेसिपीबूक#Week7#सूप रेसिपीजब्रोकोली :ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के घटक असतात. तसेच कॅल्शियम, आयर्न, मॅग्नॅशियम पन असते.या भाज्यांमध्ये डाएटरी फायबर्स आणि अॅन्टीऑक्सिडंट घटक आढळतात. ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम घटक मुबलक असल्याने हृद्यविकाराच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. फायबर घटक अधिक असल्याने पचन सुधारायला मदत होते तसेच वजन घटवण्यासही फायदेशीर ठरतात. Sonali Shah -
लेमन कोरीअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरलेमन कोरीअंडर सूप हे क्लिअर सूपचा प्रकार आहे. हेल्दी आणि टेस्टी. कोथिंबीरीच्या काड्यांचा अर्क यात वापरल्याने शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
न्यूट्रिशियस स्प्राऊट दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr अनेक प्रकारच्या खिचडी तयार करता येतात. परंतु मी येथे न्यूट्रिशियस, स्प्राऊट दलिया खिचडी तयार केली. अत्यंत स्वादिष्ट हेल्दी रेसिपी आहे यात भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटिन्स मिळतात. कसे तयार करायचे ते पाहूयात ... Mangal Shah -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hsशुक्रवार पालक सूप पालक सूप हाडांची मजबुती पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि त्वचा , केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पालक सूप क्रीम न वापरता केलं आहे पण चव अगदी छान आली आहे. Rajashri Deodhar -
मोरवळा सूप (morvada soup recipe in marathi)
#hs#बूधवारसध्या लाॅकडाऊनमूळे जीन्नस मिळवायला अडचनी येतात व मिळतही नाहीत . आमच्या कडे नाॅनव्हेज खात नाहीत त्यावर पर्याय म्हणून आज मी मोरवळा सूप बनवले आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
पालक सूप
#hsसूप प्लानर चॅलेंज १.भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन युक्त असलेल्या पालकाचे सूप बघुया... Dhanashree Phatak -
बीटरूट - कॅरेट सूप (beetroot carrot soup recipe in marathi)
#GA4 #Week20 सूप प्रकृतीला खूप चांगले असते , बीटरूट सूप मध्ये बरेच घटक असल्याने ते पौष्टिक झाले आहे . आपण अवश्य करून पाहा Madhuri Shah -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 Week16देशाच्या अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढतो आहे. अशा दिवसांमध्ये फायबरयुक्त, भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व असलेले पालकाचे सूप पिणे आरोग्यदायी आहे. असे गरमागरम सूप प्यायल्यामुळे थंडीने थरथर कापणा-या शरीराला उबदार वाटते आणि अंगात नवा उत्साह संचारतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही पालकाचे सूप हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग बघूया पालक सूप कसे बनवायचे.Gauri K Sutavane
-
टोमॅटो सूप.... (toamto soup recipe in marathi)
#GA4 #week10#सूपमस्त थंडी पडायला लागली, आणि बाजारात लाल चुटूक टमाटर विपुल प्रमाणात विकायला आलेले आहे. ते लाल लाल टमाटर बघितले की मन अगदी मोहित झाल्याशिवाय राहत नाही. या अश्या लाल लाल टमाटर पासून एक सिम्पल रेसिपी, युनिवर्सल रेसिपी जी सर्वांना आवडते.... लहानांपासून मोठ्यांच्या आवडीची, आणि मी बघितले आहे घर असो, हॉटेल असो, किंवा कुठली पार्टी असो, ही रेसिपी सर्वांनाच खूप आवडते....आणि ती रेसिपी आहे *टोमॅटो सूप*... हे सूप करताना जर आपण यातले न्यूट्रिशन कसे वाढवता येईल, आणि ते आणखी कसे हेल्दी करता येईल, याचा विचार करूनच मी आजचे हे सूप बनविले आहे. यामध्ये गाजर, बिट चा वापर केला आहे. बरेच वेळा सुप थीक करण्यासाठी कॉर्नफ्लॉवरची पातळ पेस्ट चा वापर करून सुप केले जाते. पण यात मी एक चमचा भिजवलेल्या तांदळाचा वापर केला आहे. तांदूळ ऐवजी तुम्ही शिजवलेल्या पोटॅटोचा देखील वापर करू शकता...चला तर मग करुया... थंडीचा आस्वाद घेण्यासाठी गरमागरम टोमॅटो सूप....💃 💕 Vasudha Gudhe -
बहुगुणी गाजर मुळा सॅलड (bahuguni gajar mula salad recipe in marathi)
#spबहुगुणी गाजर, मुळा सॅलड आरोग्यास खूपच चांगले आहे . गाजरात ए विटामिन, कॅल्शियम ,आयर्न आहेत . डोळ्याचे आरोग्य उत्तम राहते . रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व मुळ्यामुळे भूक चांगली लागते . महत्त्वाचे म्हणजे गाजर व मुळ्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते . अशाप्रकारे गाजर मुळा सॅलड तयार केले. कसे करायचे ते पाहूयात. Mangal Shah -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week 16Spinach Soup हा किवर्ड घेऊन पालक सूप बनवले आहे. पालकामध्ये भरपूर आयर्न व कॅल्शियम आणि खूप जीवनसत्वे असतात. ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव होण्यासाठी पालक उपयोगी पडतो. तसेच वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आठवड्यातून एकदातरी पालक खावा. Shama Mangale -
ड्रमस्टिक हेल्दी पराठा
#पराठाया पराठ्यात आयन विटामिन सी भरपूर कॅल्शियम व मिनरल्स मिळतात #पराठा Mangal Shah -
शेवगा सूप (ड्रमस्टिक सूप) (sevga soup recipe in marathi)
#hs#ड्रमस्टिक सूप#शेवगा सूप Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या (2)