ड्रमस्टिक सूप (Drumsticks Soup recipe in marathi)

#hs
रविवार ड्रमस्टिक सूप
शेवग्याच्या शेंगा मध्ये iron, Vitamins and calcium भरपूर प्रमाणात असतं. शेवग्याच्या शेंगा सेवनाने हाडं मजबूत होतात आणि blood purify
करते.शेवग्याच्या शेंगा खाल्यामुळे skin diseases मध्ये फायदा होतो.
ड्रमस्टिक सूप (Drumsticks Soup recipe in marathi)
#hs
रविवार ड्रमस्टिक सूप
शेवग्याच्या शेंगा मध्ये iron, Vitamins and calcium भरपूर प्रमाणात असतं. शेवग्याच्या शेंगा सेवनाने हाडं मजबूत होतात आणि blood purify
करते.शेवग्याच्या शेंगा खाल्यामुळे skin diseases मध्ये फायदा होतो.
कुकिंग सूचना
- 1
शेवग्याच्या शेगा धुवून चिरून घ्या एका भांड्यात शेवग्याच्या शेगा थोडे पाणी हळद हिंग मीठ घालावे. तुरीची डाळ धुवून घ्या. कुकरमध्ये तुरीची डाळ आणि शेवग्याच्या शेगा शिजवून घ्या.
- 2
कांदा टोमॅटो लसूण आलं कोथिंबीर चिरून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण आलं कांदा टोमॅटो हळद हिंग मीठ जीरे पावडर मिरी पावडर घालून एकत्र परतावे आता यात शिजवून घेतलेल्या शेंगा घालून एकत्र करावे.
- 3
आता शेंगा शिजवलेले पाणी तूरडाळ घालून आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून एकत्र करून उकळी येऊ द्यावी कोथिंबीर घालून मिक्स करावे आणि ड्रमस्टिक सूप सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs #रविवार #की वर्ड--शेवगा शेंगा शेवगा शेंगा याला शाकाहारी लोकांचा मांसाहार म्हणतात..कारण nonveg मधून जेवढी ताकद शरीराला मिळते तेवढीच या शेवग्याच्या शेंगा मधून शरीराला मिळते. शेवग्याच्या शेंगांची आमटी कढी भाजी करतात त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांचे अतिशय पौष्टिक आणि चवदार असे सूपही केले जाते त्यामुळे हे सूप सर्वांनाच शरीरासाठी अतिशय उपयोगाचे आहे. मुळात सूप हे आजारी, अशक्त ,वृद्ध ,लहान मुले यांच्यासाठी उपयुक्त असा खाद्यप्रकार आहे .या मधून शरीराला ताबडतोब एनर्जी तर मिळतेच आणि पचायला हलके असते त्यामुळे पोटाला त्रासही होत नाही. सूप या खाद्यप्रकारामुळे भूक तर लागतेच त्याचबरोबर पोटही भरून पोटाला थंडावा शांतता मिळते. Bhagyashree Lele -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये रविवारची रेसिपी आहे ड्रमस्टिक सूप हे सूप थंडीतून घ्यायला मस्त असते. शेंगा मध्ये उच्च प्रतीचे मिनरल्स प्रोटिन्सआणि व्हिटॅमिन्स C आढळतात. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, चक्कर येणे, उलटी होणे, डोळ्यांचा त्रास आहे त्यांना फार उपयुक्त आहे. तसेच हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. Shama Mangale -
-
ड्रम स्टीक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hsअतिशय पौष्टिक पचनशक्ती सुधारणारे, हाडे मजबूत करणारे,व्हीटामिन्स युक्त असे शेवग्याच्या शेंगांचे सूप Dhanashree Phatak -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs# रविवार - ड्रमस्टिक सूप# मराठी मध्ये शेवगाच्या शेंगा , सहजन हिंदी मध्ये, इंग्लिश मध्ये ड्रम स्टिक.... गुजराती मध्ये सरओगेली सिंग..अशा विविध नावांनी ओळखली जाणारी शेवगा ची शेंग खूपच उपयुक्त जिचे फायदे अनेक आहेत...300 रोगांवर उपयुक्त अशी शेंगांची शेंग तिच्या पानांचा पावडर पण तेवढाच उपयुक्त कॅल्शियम ने भरलेली... बीपी, डायबिटीस ,हिमोग्लोबिन ,कॅल्शियम, हाडांच्या मजबुतीसाठी, त्वचारोग बरे करण्यासाठी अशा बरेच रोगांवर उपयुक्त अशीच शेवग्याची शेंग..गर्भवती महिलांसाठी खूपच उपयुक्त... बेबीच्या बुद्धीचा विकास करण्यासाठी तसेच गुडघ्यांच्या दुःखा यासाठी , रक्ताला शुद्ध बनवण्यासाठी, डोळ्यांचा तेज वाढवण्यासाठी, केसांची ग्रुप चांगली करण्यासाठी, पांढरी केस न होण्यासाठी, कर्करोग नष्ट करणारी ,शरीरातील उष्णता कमी करणारी, पोटातील कृमी न होऊ देणे आणि झाले असतील तर त्यांना नष्ट करण्यासाठी या सर्व करणावर उपयुक्त अशी शेवग्याची शेंग... शेवगांच्या शेंगांचे सूप पिल्याने प्रतिकारशक्ती पण वाढते... आणि आता या covid-19 च्या काळामध्ये आपल्याला इम्मुनिटी बूस्टर म्हणून शेवगांच्या शेंगांचे सूप पिणे खूप फायदेमंद आहे.... चला तर मग आपण आता शेवग्याच्या शेंगांचे सुप बघूया.... Gital Haria -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hsबऱ्याचदा आपण त्या शेंगा डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये घालतो. मात्र, या शेंग्याचे सूप देखील तितकेच पौष्टिक लागते. चला तर पाहुया हे सूप कसे बनवायचे...😊 Deepti Padiyar -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#supesnap मी ही रेसिपी शीतल मुरंजन यांचीकेली आहे. ' ड्रमस्टिक सूप ' ( शेवग्याच्या शेंगांचे सूप ) ही रेसिपी मी थोडी मॉडिफाय केली आहे.मला व माझ्या घरातील सर्वांना आवडली. Manisha Satish Dubal -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सांभाळण्यास मदत होते. असे एक ना अनेक फायदे असणार्या शेवग्याचे सूप नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
-
शेवग्याच्या पानांचे सूप (shevgyachya pananche soup recipe in marathi)
#hs #शेवग्याच्या पानांचे सूप# आज मी शेवग्याचे सूप बनवायचे ठरविले होते . परंतु शेवग्याच्या शेंगा मिळाल्या नाही. मात्र घरी असलेल्या झाडाचे पाने मिळाली. त्यामुळे मग मी शेवग्याच्या पानांचे सूप केले .खरंच छान झाले असे सूप पिणारे म्हणत होते. 😍 Varsha Ingole Bele -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#mlrशेवग्याच्या शेंगा मध्ये विटामिन , कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते. तूरडाळ , मसूर डाळ किंवा मूग डाळीची आमटी करताना शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्याला मस्त चव येते त्याचा आहारात समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात तसेच वजन नियंत्रणात राहते. आशा मानोजी -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs शेवग्याच्या झाडाचे पाने, फुले, शेंगा सगळ्याच वस्तूचा आहारात उपयोग केला पाहिजे कारण शेवगा हा पौष्टीक आहे हयात मोठ्या प्रमाणात फायबर असते. मिनरल, प्रोटीन्स, व्हिटामिन सी त्यामुळे थकवा दुर होतो. हाडे मजबुत होतात. लोहाचे प्रमाण असल्यामुळे रक्ताची कमतरता भासत नाही. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. वजन कमी होते. हृदय रोगापासुन बचाव होतो. शेंगामध्ये पोटॅशियमही असते . अशा बहुमोल शेवग्याच्या शेंगाचे पौष्टीक सुप कसे केले चला सांगते तुम्हाला Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
"ड्रमस्टिक सूप" (drumstick soup recipe in marathi)
#hs#सूप_प्लॅनर#रविवार_ड्रमस्टिक_सूप सूप प्लॅनर पुर्णखुप छान वाटले सगळ्या प्रकारचे सूप बनवायला.. आणि टेस्ट करायला.. लता धानापुने -
मुग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंजहेल्दी डाल सूप Dhanashree Phatak -
शेवगा सूप (ड्रमस्टिक सूप) (sevga soup recipe in marathi)
#hs#ड्रमस्टिक सूप#शेवगा सूप Rupali Atre - deshpande -
मूग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hs#मूगडाळीचेसूप#सूपमूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. मूग डाळीमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. चेहर्यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे. मूगाची डाळ खाणं जवळपास सर्वांनाच पसंत असतं. ही डाळ केवळ चवीलाच चांगली असते असं नाही तर याने आरोग्यालाही खूप फायदा होतो. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यासोबतच मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे या डाळीच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. डाळीसोबतच या डाळीचं पाणी सेवन केल्यासही अनेक फायदे होतात. याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. ज्याने तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.अनियमित दिनचर्या आणि व्यस्तता यामुळे व्यक्तींना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या समस्यांमध्ये लठ्ठपणा सर्वात जास्त बघायला मिळते. जर तुम्हीही लठ्ठपणाने हैराण असाल तर मूगाच्या डाळीच्या सुपाचे सेवन करू शकता. या डाळीमध्ये कॅरीचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतं. तसेच मूग डाळीच्या पाण्याने मेटाबॉलिजॅम बुस्ट होत वजन कमी करण्यास मदत होते Chetana Bhojak -
ड्रमस्टीक सुप (शेवग्याच्या शेंगा चे सुप) (drumstick soup recipe in marathi)
#sp#सुप प्लॅनर#रविवार#शेवग्याच्या शेंगा किंवा पाने किती कॅल्शियम युक्त असतात .त्यामुळे हाडांना बळकटी येऊन मजबूत होतात. म्हणून कुठल्याही स्वरुपात तुम्ही मुलांना शेंगा नाहीतर पाला खायला घालाच. Hema Wane -
सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi)
#सुपलाल भोपळा हा अतिशय पौष्टिक असून तो मूड स्विंग आणि मेंटल हेल्थ साठी पण गुणकारी आहे. लाल भोपळ्यात अ, क आणि ई जीवनसत्त्व असून बी कॉम्प्लेक्स आणि फॉलेट भरपूर प्रमाणात असतं. याशिवाय त्यात कॉपर, पोटॅशियम आणि कॅल्शियमही आहे. लाल भोपळ्याच्या सेवनाने डोळ्याचं आरोग्य चांगलं राहातं. भोपळ्याच्या बियांमध्येही प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. लाल भोपळ्याच्या फुलात क जीवनसत्त्व तसंच फॉलिक अॅसिड असून कॅल्शियम आणि फॉस्फरसही मोठय़ा प्रमाणावर असते. लाल भोपळ्याला गंगाफळ आणि काशीफळ सुद्धा म्हणतात. Amit Chaudhari -
पालक सूप
#hsसूप प्लानर चॅलेंज १.भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन युक्त असलेल्या पालकाचे सूप बघुया... Dhanashree Phatak -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs#ड्रमस्टिकसूप#शेवग्याच्याशेंगाशेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे आहारातून घेण्याचे फायदे खूप आहेशास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा या झाडासाठी समशीतोष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असते.शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच त्याचे सूप हे बनवून आहारातून घेतले तर तितकेच चांगले असते शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते ज्यामुळे थकवा दूर होतो यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे हाडे मजबूत होतातयात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते तसेच यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो तसेच फर्टिलिटी वाढते यात व्हिटामिन ए असते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात आहारातून घेतल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते यात पोटॅशियम असते हृदयरोगांपासून बचाव होतो तसेच यात फायबर्स जास्त असतात ज्यामुळे डायजेशन सुधारते मी तयार केलेले सूप तयार करण्यासाठी त्यात दूधी आणि गाजर चा वापर केला आहे ज्यामुळे सुपला घट्ट पनाही येईल आणि टेस्टही छान लागेल अशा प्रकारचे सुप घेतल्याने आपल्याला विटामिन्स बऱ्याच प्रकारची जीवनसत्व मिळतात Chetana Bhojak -
हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूपसध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. Purva Prasad Thosar -
मोरिंगा-टोमॅटो सूप (moringa tomato soup recipe in marathi)
#hs सूप हा पदार्थ कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडते. मोरिंगा म्हणजे शेवगा हा खूप उपयोगी आहे. वजन कमी करण्यासाठी ही शेवगाच्या शेंगा उपयोगी येतात. Supriya Devkar -
कुकुम्बर सूप / काकडीचे सूप (cucumber soup recipe in marathi)
#hs सोमवार कुकुम्बर सूप हे सूप करायला एकदम सोपं आहे तसेच हे सूप थंड सर्व्ह करतात आणि हे सूप करताना गॅस ही लागत नाही. शरीराला थंडावा देण्यासाठी हे सूप उत्तम आहे. Rajashri Deodhar -
टोमॅटो- बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंज ३.कीवर्ड - टोमॅटोटोमॅटो बीट सूप Dhanashree Phatak -
-
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये गुरुवारची रेसिपी मुगाचे सूप आहे. मुग हृदय विकार आणि मधुमेह या साठी उपयुक्त आहे. डाएटिंग साठी मुग खुप गुणकारी आहे. माझ्या मुलींना नेहमी देते. Shama Mangale -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पालक सूप. हे सूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. पालक मध्ये खूप प्रकारची खनिजे असतात. त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी पालक उपयोगी असतो. Shama Mangale -
शेवग्याच्या शेंगांचं सूप - स्वादिष्ट आणि पौष्टीक (shevgachya shengache soup recipe in marathi)
#सूपशेवग्याच्या शेंगा सगळ्यांना आवडतात. खूप स्वादिष्ट आणि पौष्टीक असतात. आपण नेहमी शेंगा आमटीत, कढीत घालतो, भाजी करतो. पण शेंगांचं सूप करून पाहिलंत का ? खूपच चविष्ट लागतं. बनवायला फार कठीण नाही हे सूप. बघूया शेवग्याच्या शेंगांच्या सूपची रेसिपी. Sudha Kunkalienkar -
मंचुरियन सूप (Manchurian Soup Recipe In Marathi)
#HVथंडीच्या सीझनमध्ये सूप हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो सूप मध्ये भरपूर प्रमाणात भाज्यांचा वापर केला जात असून ते गरम गरम खाता येते चला तर मग आज आपण बनवूयात मंचुरियन सूप Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या (7)