टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

Smita Kiran Patil @myrecipe_2249
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाट्याची साल काढून कट करून घ्या टोमॅटो कांदा बटाटा लसूण आलं हे सर्व पाण्यात उकळायला ठेवा
- 2
आता हे थोडं थंड होऊ द्या पाणी काढून घ्या उकडलेले मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घ्या
- 3
आता हे मिश्रण आणि गाळलेले पाणी एकत्र करून कढईत उकळायला ठेवा चवीप्रमाणे मीठ साखर आणि मिरीपूड घाला एक उकळी आल्यावर गॅस बंद करा
- 4
ब्रेडचे छोटे तुकडे करून बटर बटर टाकून बारीक गॅसवर भाजून घ्या टोमॅटो सूप मध्ये थोडंसं फ्रेश क्रीम घालून ब्रेड बरोबर खायला द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सुप (Tomato soup recipe in marathi)
#soupsnap#cooksnap#Dipti Pediyar हिची रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सुप ही रेसिपी करून पाहिली, मस्तच झाले टोमॅटो सुप, माझ्याकडे बिट नव्हते त्यामुळे ते मी घातले नाही तरी छान रंग आला सुपला..... Deepa Gad -
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल (tomato soup recipe in marathi)
#hsआपण टोमॅटो सूप नेहमी बनवत असतो परंतु रेस्टॉरंट सारख होत नाही. आज मी घेऊन आले आहे टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल. हेल्दी आहे बर का. नो कॉर्नफ्लोअर तरीसुद्धा थीक आणि टेस्टी. एक सिक्रेट पदार्थ घातला आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapटोमॅटोचे सूप बहुतेक करून सर्वांनाच खूप प्रिय असते. आमच्या घरीही सर्वांचे आवडते सूप म्हणजे टोमॅटो सूप, पटकन होते आणि फारशी सामुग्री त्याला लागत नाही. मी दरवेळेला टोमॅटो सूप करताना टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेते पण या वेळेला टोमॅटो सूप कूकस्नॅप करताना रूपाली अत्रे- देशपांडे यांची रेसिपी फॉलो केली आहे. तसेच टोमॅटो बरोबर थोडेसे गाजर ही मी यात वापरले आहे.या रेसिपीने सूप खूपच टेस्टी झाले,घरातले सर्वजण खूष झाले. थँक्यू रूपालीताई या सुंदर रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup)
#soupsnapमी लता धानापुने काकूंची क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Thank you kaku for recipe ❤️ Ranjana Balaji mali -
क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup recipe in marathi)
#soupsnap#Ranjana Mali# क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप मी आज रंजना ताई ची हे सूप बनवले आहे. ताई सूप खूप छान टेस्टी झाले होते. घरी सगळ्यांना खूप आवडले. खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स (tomato soup recipe in marathi)
#soupsnap#टोमॅटो सूप#ब्रेड क्रोटन्स#ब्रेड Sampada Shrungarpure -
-
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#soupsnap मी लता धाना पुणे यांची रेसिपी टोमॅटो सूप कुक स्नॅप करते आहे R.s. Ashwini -
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#soupsnap आपल्या ऑर्थर लता धानापुने ह्यांची टोमॅटो सूपची रेसिपी आज मी बनवली आहे थोडा बदल करून खुपच छान टेस्टी हेल्दी झालीय धन्यवाद लता ताई🙏 Chhaya Paradhi -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap टोमॅटो सूप कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील. वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे हे सूप खूप पौष्टिक आहार आहे. Supriya Devkar -
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#सूपसूप हा खरं तर भारतीय प्रकार नाही. परंतु हल्ली भारतीय जेवणातही सूपचं सर्रास सेवन होतं आणि खास भारतीय पद्धतीची सूप मिळतात. आपल्याकडे चायनीज गाड्यांवर मिळणारी सूपही बरीच लोकप्रिय आहेत. टोमॅटो सूप आपल्याकडे सर्रास प्यायले जाते. सध्याच्या पावसाळी वातावरणात तर असं काही गरमागरम प्यायची खूप इच्छा होते. आज मी क्रिमी टोमॅटो सूप बनवले. स्मिता जाधव -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapभारती किणी ह्यांची टोमॅटो सूप ची रेसिपी आज कुकस्नॅप केली आहे Nilan Raje -
कोरियांडर सूप (coriander soup recipe in marathi)
#soupsnapथँक्यू शितल मुरांजन मी तुझी कोरियांडर सूप रेसिपी चा कूकस्नॅप घेतला आहेअगदी थोडासा बदल केला आहेउन्हाळ्यामध्ये कोथिंबीर खाण खूप आरोग्य दायी आहे Smita Kiran Patil -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूप ⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ सूप म्हटलं की आमच्या घरी सगळ्यांना टोमॅटो सूप आवडते। आज आमचं नागपुरात खूप पाऊस पडला, पाऊस पडला की सगळ्यांना गरमागरम सूप ची आठवण आली म्हणून मी आज टोमॅटो सूप ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, रेसिपीच्या आनंद घ्या Mamta Bhandakkar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#सूप ....टोमॅटो सूप ..हेल्दी आणी हाँटेल सारख क्रीमी टेस्टी सूप ... Varsha Deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटोचे अनेक उपयोग आहेत. टोमॅटो आपल्या रोजच्या जेवणात वापरले जातात. टोमॅटोची भाजी, टोमॅटोचे सार, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप असे अनेक प्रकार केले जातात. एखाद दिवशी रात्री जेवण न करता एकेक वाटी टोमॅटो सूप पिऊन झोपले तरीही चालते. ह्यानी पोटही भरते व थोडे हेल्दि खल्ल्याचे समाधान. मी टोमॅटो हे कीवर्ड घेऊन टोमॅटो सूप केले आहे. Ashwinee Vaidya -
टोमॅटो व बीटचे सूप (tomato beet soup recipe in marathi)
हिवाळा म्हटले की सूप हवेच आणि तेही गरमागरम. अनेक पदार्थांपासून आपण सूप बनवू शकतो.आज मी टोमॅटो व बीट यांचे एकत्रित सूप बनवले आहे. खूप छान झाले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4#week20 # cooksnap # माधुरी वाटेकर यांची रेसिपी cooksnap केली आहे .त्यांच्या पध्दतिने केलेले टोमॅटो सूप चवीला छान झाले आहे . Dilip Bele -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap Deepti Padiyar यांची टोमॅटो सूप ही रेसीपी कुकस्नॅप केली आहे सूप खूपच यम्मी बनले. Thank you dear😊 Suvarna Potdar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर सोमवार टोमॅटो सूप. सूप डायटींग साठी किंवा पौष्टीक म्हणून घेतले जाते. टोमॅटो अतिशय पौष्टिक असतात. Shama Mangale -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#soupsnap#टोमॅटो गाजर सूप# मूळ रेसिपी varsha Ingole Bele यांची आहे त्यात थोडा बदल मी केला पण खूपच छान पौष्टिक आणि चविष्ट सूप झाले Thanks ताई 🙏🙏 Shweta Khode Thengadi -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs# सोमवार- टोमॅटो सूप मस्त गरमागरम टोमॅटो सूप खट्टा मीठा.... थोडे मसालेदार पिण्याची मजाच वेगळी आहे... फुल ऑफ एनर्जी देणारा टोमॅटो सूप टोमॅटो तयार आहे..... Gital Haria -
पारंपरिक टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapमी भाग्यश्री लेले यांची रेसिपी soupsnap करत आहे. अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Shital Muranjan -
टोमॅटो गाजर सूप (tomato carrot soup recipe in marathi)
#सुपसूप म्हटलं की सगळ्यांचे टेस्ट बर्ड्स अॅक्टटिव्ह होतात सुफ हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात टोमॅटो सूप आपल्या भारतात जास्त प्रचलित आहे सुप फुल मिल म्हणून खूप छान पर्याय आहे माधुरी टोमॅटो बरोबर गाजर मिक्स करून छान पोस्टीक सूप बनवले आहे Deepali dake Kulkarni -
कांदा टोमॅटो सूप (kanda tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 थंडीमधे सूप पिण्याची मजा काही औरच. म्हणून सूप हा कीवर्ड ओळखून मी कांदा टोमॅटो सूप केलंय. Prachi Phadke Puranik -
मॅगी नूडल्स सूप (maggi noodles soup recipe in marathi)
#soupsnapदीप्ती ताई आज soupsnap घ्या निमित्ताने तुझी रेसिपी करून बघितली. फक्त मी त्यात कांदा पात ऍड केली. पटकन झाली.एकदम छान झाली. Dhanashree Phatak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soupसूपमध्ये टोमॅटो सूप हा सर्वांचा आवडता सूप प्रकार. अतिशय पौष्टीक आणि व्हिटॅमिन ए, सी, के आणि पोटॅशिअम अशा भरपूर पोषकद्रव्यांनीयुक्त असे हे सूप अगदी सोप्या पद्धतीने मी आपणासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूपसध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. Purva Prasad Thosar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14888747
टिप्पण्या