मसाला शेंगदाणे (masala peanut recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
मसाला शेंगदाणे (masala peanut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बाऊलमधे शेंगदाणे,लाल तिखट, हळद,चाट मसाला,काळ मीठ,मीठ,1 टिस्पून पाणी घालून मिक्स करा. पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.
- 2
नंतर कॉर्नफ्लोअर, बेसन,तांदूळाचे पीठ, हिंग घालून मिक्स करा. गरज वाटल्यास थोडे पाणी घालून मिक्स करा.
- 3
कढईत तेल गरम करून शेंगदाणे तळून घ्यावेत.
- 4
थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मसाला पीनट(masala peanut recipe in marathi)
आज इच्छा झाली काहीतरी स्नॅक्स करून बघायचे , म्हणून हे उपद्याप करून बघितले आणि जमले आणि छान झाले Maya Bawane Damai -
मसाला शेंगदाणे (masala Shengdane recipe in marathi)
#Ks3 #हल्दीराम म्हटलं की डोळ्यासमोर येतो नागपूर . Rajashree Yele -
मसाला शेंगदाणे (Masala shengdane recipe in marathi)
#GA4 #week12#कीवर्ड- शेंगदाणे(peanuts) Archana Sunil Ingale -
मसाला शेंगदाणे (masala ashengdane recipe in marathi)
#cooksnap #photographyclassमी सीमा माटे यांची ही रेसिपी ट्राय केली खूप आवडली सर्वांना खूप सोपी पद्धत होती Dipali patil -
मसाला शेंगदाणे
#स्ट्रीट आमच्या बाबांना मसाला शेंगदाणे फारच आवडतात त्यांच्यासाठी अधून-मधून हा पदार्थ बनत असतो. शेंगदाणा विदर्भातल्या लोकांना फार प्रिय आहे. शेंगदाणा पासून वेगवेगळे बरेच पदार्थ बनवले जातात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत अगदी आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. बघूया या मसाला शेंगदाणा ची रेसिपी Sanhita Kand -
मसाला शेंगदाणे (masla shengdane recipe in marathi)
#GA4 #week12 #peanut शेंगदाण्यात फॅटी ऑईल जास्त असते आपल्या शरीराला आवश्यकच आहे. शेंगदाणे आपण अनेक रेसिपि करताना वापरतो खारे शेंगदाणे तर सर्वाचेच आवडते आज मी मसाला शेंगदाणे कसे बनवायचे हयाची रेसिपी दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
कुरकुरीत शेंगदाणा मसाला (shengdana masala recipe in marathi)
तळलेले शेंगदाणे जे चहाच्या वेळेस खाता येणार Payal Nichat -
मसाला थेपले (masala thepla recipe in marathi)
#GA4#week20#thepla हा कीवर्ड घेऊन मी #मसाला_थेपला रेसिपी सादर करत आहे.इंडियन फ्लॅट ब्रेड मध्ये अनेक पदार्थ येतात जसं की भाकरी, थालीपीठ, पराठा, डोसा, इ. पण त्यातला ठेपला हा सर्वाधिक लोकप्रिय आहे.थेपला ही खास गुजराती डिश आहे. कोणतीही भाजी आणि/किंवा विविध मसाले तसेच कोणत्याही धान्याचे आणि डाळीचे पीठ एकत्र करून हा पोळी सदृश प्रकार बनवला जातो. विशेष म्हणजे हा किमान तीन ते चार दिवस टिकत असल्याने प्रवासात न्यायला अति उत्तम पदार्थ आहे.लोणचे, दही, भाज्यांमध्ये खासकरून बटाट्याची भाजी यासोबत अप्रतिम लागतो. गुजरातमध्ये नाश्त्याला थेपला हमखास असतोच. तिथे तर म्हणतातच "सवारे सवारे नाश्ता मा थेपला खासे तो बीजू काई खावानू जरुरतच नथी" म्हणजे सकाळी जर नाष्ट्यामध्ये थेपला खाल्ला तर मग दुसरं काही खाण्याची गरजच नाही! इतका पोटभरीचा ठेपला पाहता पाहता सर्वांचाच आवडता झालाय त्यात काय नवल?मुंबईत तर एकेका केंद्रावरून सरासरी ६००-८०० ठेपले सहज विकले जातात. काही केंद्रांवर तर दहा किलो मिश्रणाचे ठेपले करून दुकानांमध्ये विकायला ठेवले जातात. चला तर पाहूया थेपला ह्या करायला सोप्या, टिकाऊ आणि पोटभरीच्या पौष्टिक पदार्थाची रेसिपी. Rohini Kelapure -
ऑइल फ्री पावभाजी मसाला खाकरा (Pavbhaji masala khakhra recipe in marathi)
#EB14#W14#खाकरानाश्ता किंवा स्नॅक म्हणून हा खाकरा खूप छान आणि चवीला कुरकुरीत लागतो.सोबतीला गरमागरम मसाला चहा असेल तर क्या बात!पाहूयात रेसिपी . Deepti Padiyar -
-
अक्रोड मसाला क्रंची (akrod masala crunchy recipe in marathi)
#walnuttwistsशरीराला अतिशय आवश्यक असलेले मेंदू सारखे दिसणारे...शरीराची रोग्रतिकारक शक्ती वाढवणारे...अतिशय पौष्टिक असे अक्रोड..... त्यापासून विविध पदार्थ केल्या जातात पार्टी असली की अश्या पद्धतीने मसाला अक्रोड क्रंची बनवले की.... मुलेही आवडीने संपवता....अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारा पदार्थ.... रेसिपी नक्की करून पहा..... Shweta Khode Thengadi -
-
-
-
स्टफ्ड चिझ मसाला भेंडी(stuffed cheese masala bhendi recipe in marathi)
#स्टफ्डआमच्या कडे माझ्या मुलाला भेंडीची भाजीतर आवडतेच पण चिझ पण खूप आवडत मग म्हटलं नेहमी ती एकाच प्रकारची भरली भेंडी करण्यापेक्षा थोडासा बदल करुया आणी त्या भाजीत चीझ चा पण वापर केला आणी अहो काय सांगू एवढी छान स्टफ्ड चिझ मसाला भेंडी तयार झाली की मुलाने म्हटले "आज एवढीच केली पुढच्या वेळी करताना जास्त कर बरं का" Nilan Raje -
-
पिणट मसाला करी (peanut masala curry recipe in marathi)
#माजी मुलगी खाण्याच्या बाबतीत खूपच जास्त चूसी आहे. काही मोचकेच भाज्या म्हणा किंवा फडी म्हणा असाच तिला आवडते , पण आहारात सर्वच गेलं पाहिजे असं सर्व्या आईंना वाट म्हणून काही वेगळा असं करत राहावं लागतं. दाने कांदे ती ख्याला टाळत राहते पण अशा भाजीच्या स्वरूपात करून खाऊ घातले की ती छान आवडीने खाते....#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मसाला चोराफली (Masala chorafali recipe in marathi)
#HSRमस्त चटपटीत गुजराती स्नॅक्सचा प्रकार....होळी साठी काहीतरी वेगळे करायचे असेल तर नक्की करुन पहा...झटपट होतात आणि पटकन येताजाता तोंडात टाकता येतात.... Supriya Thengadi -
रोस्टेड मसाला ड्रायफ्रूट (roasted masala dryfruit recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithdryfruits Sanskruti Gaonkar -
शेंगदाणे चे पिठले (shengdane che Pithale recipe in marathi)
#GA#week12Ki word वरून मी शेंगदाणे चे पिठले केले आहे. हा पदार्थ आमच्या गुजराच्या घरात सगळ्यांना आवडणारा पदार्थ. प्रवासात कोठे पण जाऊ छोटी किँवा मोठी ट्रीप एक दिवसा जेवणाचा हा मेनू ठरलेला असतो. शेंगदाणे पिठले, मिक्सचटनी, दशमी, साइडला लिबाचे लोणचे, कैरीचे तकु असा सगळे मिळून अंगत पंगत घालुन हा बेत असतो. ट्रीपला जाताना हे पिठले दुध घालुन केले तर 2 दिवस छान राहते. Sonali Shah -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#GA4#week6# मसाला भेंडीमाझ्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते आणि तो नेहमीच म्हणत असतो भेंडीची भाजी कर. नुसती साधी भेंडी ची भाजी खाऊन मला पण कंटाळा आला होता तेव्हा मी विचार केला की चला ना आपण मसाला भेंडी करूया.. भेंडी मध्ये बरेच गुणधर्म आहेत त्यातला एक आहे की त्याच्यात जो चिकटपणा असतो त्या चिकट पणा मुळे आपल्या हातापायांचे जॉईंट ला अजून पावरफूल बनवण्यासाठी ते खूप सायक असतात आणि तसेच भेंडी ही प्रेग्नेंट लेडीज ला पाण्यामध्ये ते रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी दोन-तीन रोज खाल्ले असतातिचे बाळ हे खूप बळकट जन्माला येईल. Gital Haria -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
दुधी मसाला काप (dudhi masala kap recipe in marathi)
#GA4 #Week21 #दुधी हा किवर्ड आहे त्यासाठी मी हा स्पेशल *दुधी मसाला काप* हा पदार्थ बनवला आहे. अतिशय टेस्टी व उत्तम पदार्थ झाला आहे. आणि हा घरच्या मोठ्यांना तर आवडलाच शिवाय लहान मुलांनी पण चवीने खाल्ला. दुधीचे काप खातोय हे कळले पण नाही. Sanhita Kand -
-
-
मसाला पुरी (Masala Puri Recipe In Marathi)
#टिफीन रेसिपीपावसाळ्यात भजी, मसाला पुऱ्या, कटलेट असे गरम गरम खायला मजा येते. Sumedha Joshi -
गरमा गरम मसाला काँन (garam masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 बाहेर पाऊस खुप पडत असताना काहीतरी गरमागरम काही तरी हलकफुलक कराव म्हणुन हे मसाला काँन खास तुमच्यासाठी Manisha Joshi -
मसाला थेपला (masala thepla recipe in marathi)
#GA4#week 20Theme theplaथेपला हा भाज्यांपासून किंवा भाज्यांशिवाय बनविता येतो.प्रवासासाठी तर त्याच्या इतका सुटसुटीत आणि पोटभरू पदार्थ नाही.शिवाय चटणी, लोणचे, दही, भाजी जे उपलब्ध असेल त्यासोबत खाता येतो. Pragati Hakim
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14687759
टिप्पण्या