तवा गार्लिक बटर ब्रेड (tawa garlic butter bread recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#GA4 #Week26 #bread लहान मुलांना रोज नवनविन पदार्थ खायला जास्त आवडतात म्हणुन सकाळी नाष्टा किंवा संध्याकाळी चहाच्यावेळी५-१० मिनटात तयार होणारी तवा गार्लिक बटर ब्रेड रेसिपी घरच्या घरी पटकन बनवता येते चला तर बघुया कशी बनवायची ते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. चविनुसारमीठ
  2. 1/4 कपगार्लिक बटर
  3. ८-१० गार्लिक ब्रेडच्या स्लाइज
  4. 1/4 टीस्पूनइटालियन सिजनिंग

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    गार्लिक ब्रेडचे स्लाइज डिश मध्ये करून ठेवा

  2. 2

    सर्व ब्रेड स्लाइजला गार्लिक बटर मध्ये इटालियन सिजनिंग मिक्स करून लावा व तव्यावर गार्लिक बटर पसरवुन ब्रेड स्लाइज दोन्ही बाजुने कुरकुरीत होईपर्यंत टोस्ट करा (शॉलो फ्राय)

  3. 3

    तयार तवा गार्लिक बटर ब्रेड डिशमध्ये सर्व्ह करा सोबत केचप देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes