मसाला शेंगदाणे (masla shengdane recipe in marathi)

Chhaya Paradhi @chhaya1962
मसाला शेंगदाणे (masla shengdane recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मसाला शेंगदाण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मोजुन काढुन ठेवा
- 2
बाऊलमध्ये शेंगदाणे घेऊन त्यात चाटमसाला काळ मीठ काश्मिरी तिखट मीठ तिखट आललसुण पेस्ट मिक्स करा थोड पाणी टाकुन मिक्स करा व ५ मिनिटे झाकुन बाजुला ठेवा
- 3
नंतर सर्व कोरडे पदार्थ म्हणजे बेसनपिठ तांदळाचे पिठ कॉर्नफ्लावर तिखट मीठ काश्मिरी तिखट मिक्स करा व ओल्या केलेल्या शेंगदाण्यांना हे पिठ थोडथोड टाकुन मिक्स करा शेंगदाण्यांना पिठाचे कोटिंग मस्त बसले पाहिजे
- 4
शेंगदाण्यांना कोटिंग बसे पर्यत मिक्स करा
- 5
कढईत तेल गरम झाल्यावर थोडे थोडे शेंगदाणे टाकुन खरपुस होईपर्यत परतत तळुन काढा
- 6
आपले मसाला शेंगदाणे डिशमध्ये सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला शेंगदाणे (Masala shengdane recipe in marathi)
#GA4 #week12#कीवर्ड- शेंगदाणे(peanuts) Archana Sunil Ingale -
खारे शेंगदाणे (khare shengdane recipe in marathi)
#KS6जत्रा म्हणलं की खारे शेंगदाणेवाला खारे शेंगदाणे,फुटाणे घेऊन जत्रा भर फिरत असतो. आणि लोकही खारे शेंगदाणे विकत घेऊन एक एक दाणे तोंडात टाकत सगळीकडे बघत बघत फिरत असतात. त्याच आठवणींना उजाळा देत मी घेऊन आले आहे खारे शेंगदाणे घरी बनविण्याची सोप्पी रेसिपी.नक्की करून पहा... Shital Muranjan -
शेंगदाणे -गवार शेंगांची भाजी (shengdane gavar shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week12 आमच्याकडे -शेंगदाणे गवार भाजी सर्वांच्या आवडीची आहे . Dilip Bele -
उपवासाचे मसाला शेंगदाणे (upwasache masale shengdane recipe in marathi)
#GA4#week12#peanutsउपवासाच्या दिवशी मधल्या वेळच्या खाण्यासाठी झटपट होणारे चटपटीत ,चविष्ट ,कुरकुरीत उपवासाचे मसाला शेंगदाणे नक्की करून पहा.खमंग पदार्थाची डिश समोर येताच पोट व मन तृप्त होते.😘👍 Vandana Shelar -
चवळी पालक वडे (chawali palak wade recipe in marathi)
#GA4 #week12 #beans राजमा चवळी ही कडधान्य आपल्या आहारात आर्वजुन असावी प्रोटिन स्रोत नेहमी चवळीची आमटी उसळ खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो म्हणुन मी आज चवळी पालक वडे बनवले कसे विचारता चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fish पापलेट फिश सगळ्याच मस्यहारींचा आवडता फिश आहे हा टेस्टी व हेल्दी असतो हा फिश ग्रेव्ही शॉलो फ्राय डिप फ्राय तंदुरी फ्राय किंवा उकडुन त्याचे कटलेटही करता येतातआज मी पापलेट चा शॉलो फ्राय झणझणीत प्रकार कसा करतात ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट हेल्दी व पोटभरीचा नाष्टा म्हणजे मेथी पराठा मेथी मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला आवश्यक आहे चला तर मेथी पराठे कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
चिकन मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (chicken masala recipe in marathi)
#rr घरगुती चिकन व रेस्टॉरंट मधील चिकन हयात तेलामुळे व मसाल्यांच्या जास्त प्रमाणामुळे दिसायला व खाण्यासाठी नेहमी पे श्का वेगळे दिसते. चला तर आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला कसा बनवायचा ते दाखवते Chhaya Paradhi -
चौपाटी स्पेशल खारे शेंगदाणे (khare shengdane recipe in marathi)
#KS8"चौपाटी स्पेशल खारे शेंगदाणे"#महाराष्ट्र_स्ट्रीटफूड_स्पेशल मुबई तसेच मुंबई बाहेरील पर्यटकांसाठी हक्काचे रिलॅक्स होण्याचे ठिकाण म्हणजे चौपाटी....समुद्रकिनारी सूर्याला अस्ताला जाताना पाहणे हा देखील एक सुखद अनुभव असतो..!!! समोर होणारा सूर्यास्त आणि आपल्या एका हातात असलेला साथीदाराचा हात आणि दुसऱ्या हातात गरमगरम शेंगदाणे.... किती रोमँटिक ना...😊😊असो....!!!!😄😄 मरीन ड्राइव्ह, गिरगाव, जुहू, वर्सोवा,अक्सा, गोराई, दादर,मार्वे, बांद्रा,मढ, या मुंबई मध्ये स्थित असलेल्या काही चौपाट्या आणि मुंबई बाहेरील आमच्या वसई-विरार ला असलेले बीचेस, सगळीकडे आवर्जून भेटणारी एक गोष्ट म्हणजे, खारे शेंगदाणे...!!! कारण चौपाटी आणि शेंगदाणे याच समीकरणच औरच आहे...!! टाईमपास करायचा असो, किंवा मग छोटीशी भूक भागवायची असेल, अगदी स्वस्त आणि मस्त असा पर्याय म्हणजे शेंगदाणे...!!! आता घरातल्या घरात सोप्या पद्धधतीने या चौपाटी स्पेशल शेंगदाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर मग पटकन रेसिपी बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
कैरीचा आंबट गोड तिखट रोल (kairi roll recipe in marathi)
कैरीपासुन अनेक रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक वेगळी रेसिपी आज मी कशी बनवायची ते दाखवते चला तर बघुया आपण Chhaya Paradhi -
टेस्टी मशरूम मसाला (Mushroom Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK #माझी आवडती रेसिपी#मशरुम आपल्या शरीरासाठी पोष्टीक आहेत त्याच्या अनेक रेसिपी बनवल्या जातात मला मशरूम च्या सर्वच रेसिपी आवडतात चला तर मी बनवलेली मशरूम मसाला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेंगदाणे खारीगरम (Shengdane Kharigaram Recipe In Marathi)
गरमागरम शेंगदाणे खारीगरम काय वेगळीच मजा असते तर मी आज शेंगदाणे खारीगरम करण्याचा प्रयत्न केला खुप छान झाली 😋😋 Madhuri Watekar -
शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)
#GA4#WEEK12# कीवर्ड-शेंगदाने #शेंगदाने चटणी.... शेंगदाणे हा पौष्टिक पदार्थ आहे.. पुर्वीच्या काळी कुठे हो लोकांना काजू बदाम भेटायचे.. शेंगदाणे हेच त्यांच्यासाठी काजू बदाम..शेतातील कामे करून आले की लोक अंगणात, ओसरीवर मस्त भाजलेल्या शेंगा किंवा शेंगदाणे आणि गुळ खायचे.. खुप चविष्ट लागते....मला तर अजुनही उपवासाला गुळशेंगदाने खायला खुप आवडते.. आमच्याकडे शेंगदाण्याचा वापर रोजच्या आहारात असतोच..बऱ्याचशा भाज्यांमध्ये, रस्सा कालवणात वापर असतोच.. शेंगदाण्यांमुळे भाजी चवदार होते आणि रस्सा भाजी मिळुन येते...चटणी खुप मस्त तिखट, कुरकुरीत होते ...आमच्याकडे व्हेज जेवणामध्ये शेंगदाणे चटणी हवीच असते.तोंडीलावण म्हणुन...चटणी करून ठेवली की कधीतरी भाजी आवडीची नसेल किंवा एखाद्याला जेवायची घाई असेल , अशावेळी चटणी वर काम भागवल तरी चालते..वरणभातासोबत तर ही चटणी अफलातून लागते... तुम्हाला ही आवडेल,नक्की करून पहा.. लता धानापुने -
सुरणाचे मसाला काप (surancha masala kaap Recipe in Marathi)
#GA4 #week14 #yam# वेगवेगळे जमिनीतील कंदमुळे सुरण हा कंद आपल्या शरीरासाठी पौष्टीक आहे म्हणुन सुरणाच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण बनवतो त्यातील च सुरणाचे मसाला काप हा सोपी व आवडणारी रेसिपी चला तुम्हाला कशी बनवतात ते दाखवते Chhaya Paradhi -
-
मसाला शेंगदाणे (masala Shengdane recipe in marathi)
#Ks3 #हल्दीराम म्हटलं की डोळ्यासमोर येतो नागपूर . Rajashree Yele -
मसाला शेंगदाणे
#स्ट्रीट आमच्या बाबांना मसाला शेंगदाणे फारच आवडतात त्यांच्यासाठी अधून-मधून हा पदार्थ बनत असतो. शेंगदाणा विदर्भातल्या लोकांना फार प्रिय आहे. शेंगदाणा पासून वेगवेगळे बरेच पदार्थ बनवले जातात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत अगदी आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. बघूया या मसाला शेंगदाणा ची रेसिपी Sanhita Kand -
चिली पटॅटो (Chilli Potato Recipe In Marathi)
#CSR #चटपटीत स्नॅक्स # हल्लीच्या मुलांना चटपटीत चायनीज खायला जास्त आवडते. पण बाहेरील स्टिटवरील खाण आरोग्याच्या दृष्टिने किती घातक आहे. हे सगळ्यांनाच माहित आहे. म्हणुन मी चायनीज डिश शक्यतो घरीच बनवत असते. मुलांना मनसोक्त खाता येते. चला तर आज मी चिली पटॅटो बनवले आहेत त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
उपवासाची भगर (upwasachi bhagar recipe in marathi)
#GA4 #week12PEANUT म्हणजे शेंगदाणे वापर करून बनवली आहे उपवासाची भगर.. Shital Ingale Pardhe -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#GA4 #week21#kidney beans आापल्या शरीरातील किडनीच्या आकारासारखा राजमाचा आकार असतो राजमा हे पोष्टीक कडधान्य आहे त्यापासुन मोठ्या प्रमाणात शरीराला प्रोटीन मिळतात चला तर राजमाची मी बनवलेली रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चणे शेंगदाणे भेळ (chane shengdane bhel recipe in marathi)
#GA4#week 26Bhel हा किवर्ड घेऊन आज चणे शेंगदाणे ची भेळ बनवली आहे. माझ्या माहेरी दर शुक्रवारी बाजार भरत असे त्या बाजारात चणे शेंगदाणेचे मोठे ढीग लागत असत. तेव्हा चणे शेंगदाणे पायली (परिमाण )ने मिळत असत.शुक्रवारी भरपूर चणे शेंगदाणे बाबा आणायचे. मग काय कधी गुळ घालून चिक्की, कधी चटण्या तर आणखी काही. त्यात भेळ कशी करत होते लहानपणी ते पाहुया. Shama Mangale -
ज्वारीच्या पुर्या (jowarichya purya recipe in marathi)
#GA4 #week16 #Jowar ज्वारी हे हेल्दी धान्य आहे त्याचा वापर आपल्याकडे घरोघरी केला जातो ज्वारी ची भाकरी आपल्या रोजच्या आहारात केली जाते ज्वारी पासुन अनेक पदार्थ बनवले जातात त्यातलाच ऐक पदार्थ म्हणजे ज्वारीच्या पुर्या आज मी बनवल्या आहेत चला त्याची रेसिपी सांगते Chhaya Paradhi -
आग्री प्रान्स ग्रेव्ही आणि तवा मसाला प्रान्स (tawa and gravy prawns recipe in marathi)
#नॉनवेज जे कोणतेही पदार्थ आमच्या घरी जास्तच आवडतात त्याच्यासोबत २ पोळ्या जास्तच खाल्ल्या जातात त्यातल्या त्यात प्रान्स म्हणजे सगळ्यात आवडीचे त्याची कोणतीही डिश करताना घरभर जो सुगंध पसरतो त्यामुळे जास्त भुक लागते चला अशाच प्रान्सच्या २ रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्र सोलापुरची प्रसिध्द शेंगदाणे चटणी Suchita Ingole Lavhale -
-
शेंगदाणे चे पिठले (shengdane che Pithale recipe in marathi)
#GA#week12Ki word वरून मी शेंगदाणे चे पिठले केले आहे. हा पदार्थ आमच्या गुजराच्या घरात सगळ्यांना आवडणारा पदार्थ. प्रवासात कोठे पण जाऊ छोटी किँवा मोठी ट्रीप एक दिवसा जेवणाचा हा मेनू ठरलेला असतो. शेंगदाणे पिठले, मिक्सचटनी, दशमी, साइडला लिबाचे लोणचे, कैरीचे तकु असा सगळे मिळून अंगत पंगत घालुन हा बेत असतो. ट्रीपला जाताना हे पिठले दुध घालुन केले तर 2 दिवस छान राहते. Sonali Shah -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
# MDR #माझ्या आई साठी माझी आई शाकाहारी त्यामुळे तीला पनीर ची भाजी खायला व करायला ही आवडते. त्यातुन शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात चला तर माझ्या आईला आवडणारी पनीर मसाला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
तळणी चे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमध्ये २० वी रेसिपीआहेआज गणेश जी चे आगमन तर त्यांचे आवडते मोदक बनवने आवश्यकच आहे म्हणून आज स्पेशल पुरणाचे तळणी चे मोदक तयार केले तर बघुया रेसिपी Jyotshna Vishal Khadatkar -
गरमागरम व्हेज सुप (Veg Soup Recipe In Marathi)
#थंडी चा सिजन सुरू झाला की मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या मोठ्या प्रमाणात यायला सुरवात होते. चला तर अशाच काही भाज्यांपासुन तयार होणारे गरमागरम व्हेज सुप कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14161870
टिप्पण्या (2)