मसाला पापड (Masala Papad Recipe In Marathi)
#CSR
मसाला पापड
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पापड भाजून घेऊ तुम्ही त्याला तळू पण शकता पण मला भाजलेले आवडते म्हणून मी पापड भाजून घेतले आहे, त्यावर बारीक केलेले कांदे टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घेऊ आणि आमचूर पावडर काढा मीठ, तिखट, चाट मसाला, हिरवे चटणी पण घालून घेऊ.
- 2
मसाला पापड तयार आहे तुम्ही जेवणासोबत पण हे पापड खाऊ शकता खूप छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 # Papad हॉटेल मध्ये गेले की प्रथम आपल्याला स्टार्टर लागते. मसाला पापड तर ऑल टाइम फेवरेट असते सर्वांचे. टेस्टी आणि क्रणची पापड . चला तर आज पाहू यात मसाला पापड ची रेसिपी Sangita Bhong -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23 या विकच्या चंँलेजमधुन पापड हा क्लू घेऊन मी आज चटपटीत असा मसाला पापड तयार केला. Nanda Shelke Bodekar -
चटपटीत मसाला पापड (masala papad recipe in marathi)
भुलेश्वरला ज्वेलरी मार्केट ला गेल्यावर न चुकता खाणारा पदार्थ म्हणजे मसाला पापड. तेथे उडीद पापड, तांदळाचा पापड, कोळश्यावर भाजला जातो. तर चला आपण बघू चटपटीत मसाला पापड कसा बनवायचा ते. मी हा पापड तव्यावर भाजून घेतला.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23#papad नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारचा मसाला पापड.Asha Ronghe
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23 #Papad हा कीवर्ड घेऊन मी मसाला पापड तयार केला आहे. Dipali Pangre -
स्ट्रीट स्टाईल - चटपटीत मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23#Papad (पापड)ओळ्खलेला कीवर्ड आहे पापड. आज मी स्ट्रीट स्टाईल मसाला पापड केला आहे, जो बरयाच मेट्रोपोलिटिकन शहरात प्रसिद्ध आहे. चला तर म ही झटपट होणारी रेसिपी बघूयाबाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेत Toast, Papaya, Kadhai Paneer, Fish fingers, Chettinad, Papad Sampada Shrungarpure -
मसाला पापड कोन्स (masala papad cone recipe in marathi)
#GA4 #Week23#Papadहॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर ऑर्डर केलेले जेवण येईपर्यंत स्टार्टर म्हणुन मसाला पापड हमखास खाल्ला जातो. याच मसाला पापड मध्ये थोडे इनोव्हेशन करून चीझी पापड बनवला आहे जो अजिबात फ्राईड नाही. करायला खूप सोप्पी रेसिपी आहे. आणि चवीलाही अप्रतिम. नक्की करून पहा मसाला पापड कोन्स. Shital Muranjan -
मसाला पापड.. (masala papad recipe in marathi)
#GA4#week23#पापडकधीही रेस्टॉरंटमध्ये गेलो की, अॅज स्टार्टर म्हणून बरेच वेळा मसाला पापड मागवला जातो... खाताना खरंच अप्रतिम लागतो. पण जेव्हा बिल येत. आणि मसाला पापडची किंमत बघितली तर हा विचार नक्कीच मनात येतो, एवढ्या पैशात तर अख्ख्या पापडच पॅकेट घरात येऊ शकत. आणि त्याचा आस्वाद कितीतरी दिवस आपण घेऊ शकतो...बर हा पापड करायला अगदी सोपा पण,कितीही चांगला प्रयत्न गेला तरीदेखील घरातील सदस्यांना बाहेरची मजा येत नाही. म्हणतात ना *घर की मुर्गी दाल बराबर** असो.... पार्टस ऑफ जोक 😆मसाला पापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घेऊ शकता. पापड तुम्ही तळून किंवा भाजून देखील वापरू शकता. पण मी इथे पापडाला किंचित तेल लावून भाजून घेतले आहे. त्याचा इफेक्ट देखील तळलेल्या पापड्या सारखाच येतो. मी हा मसाला पापड माझ्या किटी पार्टी मध्ये स्टार्टर म्हणून सर्व्ह करते. आणि तेवढीच वाहवा बक्षिसाच्या रुपात मला मिळते...तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा *मसाला पापड*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23#papadअतिशय चविष्ट व चटंकन होणारा व भुकेला थोडं क्षमवणारा पदार्थ म्हणजे मसाला पापड जो हॉटेल वाल्यांचा कमाईचा पदार्थ आहे.ऑर्डर येईपर्यंत बरेच जण हा पापड चवीने खातात व भुकेला थोपवतात Charusheela Prabhu -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23पझल मधील पापड शब्द. हाॅटेल मध्ये स्टार्टर साठी मागवला जाणारा खास पदार्थ म्हणजे मसाला पापड. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा असा पदार्थ. Sujata Gengaje -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#cooksnap #चटपटा पापड चाट #Wd.Arya paradkar आपल्या आॅथरची रोसिपी मी पाहिली आणि मला फार आवडली म्हणून मी ती री क्रियेट केली आहे जेवणाच्या सुरुवात अशा मस्त स्टार्टर नि करूया मसाला पापड Arya paradkar Thankyou so much 😊😊👍 Rajashree Yele -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23 जेवणाची रंगत वाढवणारा आणि सर्वाना आवडणारा क्रंची मसाला पापड Janhvi Pathak Pande -
भाजलेला मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#झटपट आपण एखाद्या हॉटेल मध्ये गेलो कि असा एक पदार्थ मागवतो जो झटपट येणार ह्याची खात्री असते आणि येतो पण..मसाला पापड. त्या पेक्षा आणखी झटपट डोक्यात काही आलचं नाही. पण हा पापड तळलेला नसुन भाजला आहे Swayampak by Tanaya -
-
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23# गोल्डन एप्रन मधील कीवर्ड पापड Purva Prasad Thosar -
-
मसाला पापड चाट कोन (masala papad cone recipe in marathi)
#GA #week6#chatपापड शिवाय आपले जेवणाचे ताट अपुरेच वाटते... पापड हा हवाच .... तर हा मसाला पापड चाट असेल तर मस्तच... Aparna Nilesh -
मसाला पापड (masala papad recipes in marathi)
#रेसिपीबुक #week1 मध्ये माझी २ रेसिपी आहे ,मसाला पापड हा हे सर्वांनाच माहिती आहे माझ्या घरी सर्वांनाच आणि मला पण खूप आवडते ,जेवणाच्या आधी पुष्कळ लोकांना आवड आहेतच मसाला पापड खायची आता पावसाळा लागला तळलेल्या पदार्थांची खूप आठवण होते खायला म्हणून आज मी जेवणाच्या आधी मसाला पापड बनवला होता तर बघुया मसाला पापड 💁 Jyotshna Vishal Khadatkar -
पापड चुरा (papad chura recipe in marathi)
#GA4#week23Keyword- Papadजेवणासोबत तोंडी लावायला ,पापड पासून बनणारा एक झटपट प्रकार..😊 Deepti Padiyar -
पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4#Week23# पापड चटणीपापड म्हटल की कुरकुरीत भाजलेला पापड , मसाला पापड , तळलेला पापड ...जसे की नागली, ज्वारी,गहू , साबुदाणा, तादुंळ.... असे विविध प्रकारचे पापड खाऊन आपण आपल्या जेवणाची लज्जत वाढवत असतो ,विशेषत: खिचडी , तसेच आमरस केला तर हमखास आपण पापड तळतोच ,तर आज मी तुम्हाला अगदी साधी सरळ रेसिपी दाखवत आहे, ती तुम्ही डब्यात भरुन कधीही खाऊ शकाल .. बघु या , Anita Desai -
नागली व ज्वारिचे मसाला पापड (nagli jowariche masala papad recipe in marathi)
#GA4 #week23#papadपापड न आवडनारी व्यक्ती असूच शकत नाही लहान ते मोठे सगळ्यांनि हवाहवासा वाटनारे वेगवेगळ्या प्रकारचे पापड त्यातले आज मी नागली व ज्वारिचे मसाला पापड बनणार आहे हेल्दी व टेस्टी . बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
मसाला खिचीया पापड (masala khichiya papad recipe in marathi)
#KS8Street food...special मसाला खिचीया पापडमधल्या वेळची भूक भागवण्यासाठी टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी.... चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 #Papadक्रॉसवर्ड पझल मधील Papad हा कीवर्ड सिलेक्ट करून मी मसाला पापडची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
-
-
मसाला पापड
नेहमी आपण कांदा टोमॅटो वाला मसाला पापड खातो. पण उपासाला कांदा नको म्हणून हे गाजर व काकडी घालून मसाला पापड केला व घरी सगळ्यांना खूप आवडला. #cookpadturn3 we wish you a very happy birthday to Cookpad. Such a global platform to a ladies who want to do something from home. GayatRee Sathe Wadibhasme -
चंद्रकोरी मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 लहानपणापासूनच चंद्राशी आपली फारच मैत्री असते. आणि पापड पण आपला लहानपणीपासून आवडता पदार्थ असतो. या दोन्हीचा संगम साधून ही रेसिपी मी केली आहे. Prachi Phadke Puranik -
मसाला खीचीया पापड (Masala khichiya papad recipe in marathi)
#SFR#papad#स्ट्रीटफूडभारतात ज्या राज्यात जाल त्या राज्यातील स्ट्रीटफूड खूप प्रसिद्ध असते त्या शहराचे आणि गावाच्या नावाने प्रसिद्ध असे स्ट्रीट फूड असतात.भारतात सगळेच आवर्जून आवडीने स्ट्रीटफूड एन्जॉय करत असतात संध्याकाळ होताच बरेच लोक आपल्याला चौपाटी, चौकात, नाक्यात ,रेडी, गाड्यांवर स्ट्रीटफूड खाताना दिसतात. हे स्ट्रीटफूड आजचा युवापिढीचा सर्वात मोठे आकर्षण आहे. बरेच काही ट्विस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले चटण्या ,सॉस तसेच आणि त्यांच्या दरवळणारा सुवास सगळ्याना आकर्षित करतोत्यातलाच एक खूप आवडीने खाल्ला जाणारा स्ट्रीटफूड मी तयार केला आहे तो मुंबई या ठिकाणी जिथे खाऊ गल्ली असेल त्या प्रत्येक मुंबईच्या ठिकाणी हे स्ट्रीट फूड खायला आणि बघायला मिळेल. खूपच चविष्ट आणि खायला अगदी छान अशा प्रकारे तयार केला जातो कोळशाच्या शेगडीवर हा भाजला जातो वरून भाज्या चटण्या टाकून तयार केला जातो मसाला खीचीया पापड 'खीचिया हा पापड राजस्थानी आहे यालाच एवढा आकर्षक आणि चविष्ट केला जातो की कोणीही हे खाल्ल्याशिवाय राहत नाही. मुंबई मध्ये आलेला प्रत्येक पर्यटक याचा स्वाद घेऊनच जातो. मीही पहिल्यांदा मुंबईतच खिचिया पापड खाल्ला होता नंतर बरेचदा घरी ट्रय ही केला .तर वळूया रेसिपी कडे 'खिचिया मसाला पापड' Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16453806
टिप्पण्या