ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#GA4 #Week26
#ब्रेड पकोडा
गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे.

ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

#GA4 #Week26
#ब्रेड पकोडा
गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबेसन पीठ
  2. 1 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  3. 1 टीस्पूनओवा
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. चवीनुसारमीठ
  7. चिमूटभरखायचा सोडा
  8. आवश्यकतेनुसार पाणी
  9. तळण्यासाठी तेल
  10. ब्रेड स्लाइस (आवश्यकतेनुसार घेणे)

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका बाउल मध्ये बेसन पीठ आणि तांदूळ पीठ एकत्र करणे. नंतर त्या मध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट,ओवा,हळद,घालून घेणे.त्या मध्ये चिमूटभर सोडा घालून गरजेनुसार पाणी घालून पातळ बॅटर तयार करून घेणे.

  2. 2

    नंतर गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तेल तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवणे.ब्रेडआपल्या आवडीनुसार कट करून घेणे (त्रिकोणी, चौकणी) असे कट करावे. नंतर एक एक कट केलेला पिस घेऊन तो बॅटर मध्ये बुडवून तापलेल्या तेलामध्ये सोडावा. व सोनेरी रंगावर हे ब्रेड पकोडा तळून घेणे.

  3. 3

    अशाप्रकारे सगळे पकोडा तळून घेणे. व गरम गरम हे पकोडे व सॉस सोबत सर्व्ह करावा.

  4. 4

    मस्त आणि झटपट होणारा ब्रेड पकोडा तयार झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes