मटार कटलेट (matar cutlets recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#hr
Holi special recipe

मटार कटलेट (matar cutlets recipe in marathi)

#hr
Holi special recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2छोटे उकडलेले बटाटे
  2. 1/2 कपउकडलेले मटार
  3. 3-4हिरव्या मिरच्या
  4. 1 इंचआलं व थोडी कोथिंबीर
  5. 3-4लसूण पाकळ्या
  6. 1 टीस्पूनमीठ (चवीनुसार)
  7. 2-3बटरचा चुरा किंवा ब्रेड क्रम्स
  8. 1/4फोड लिंबू
  9. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य गोळा करा.

  2. 2

    मटार व बटाटा स्मॅश करा. मिरची+आलं+लसूण वाटून घ्यावे.

  3. 3

    बटरचा चुरा करुन घ्यावा. कोथिंबीर चिरुन घ्यावी.

  4. 4

    एका भांड्यात स्मॅश बटाटा, मटार,हिरवे वाटण,बटरचुरा,मीठ, कोथिंबीर व लिंबू रस पिळून एकत्र करावे.

  5. 5

    सर्व मिश्रण एकजीव करावे. त्याचे चपटे गोळे बनवून तेलात दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करणे.

  6. 6

    तयार मटार कटलेट हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes