पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)

kavita arekar
kavita arekar @kav1980

#cpm4
व्हेजिटेबल कटलेट, कॉर्न कटलेट हे नेहमीच आपण करतो पण पोहा कटलेट सोपा आणि अगदी लवकर होणारा पदार्थ आहे.

पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)

#cpm4
व्हेजिटेबल कटलेट, कॉर्न कटलेट हे नेहमीच आपण करतो पण पोहा कटलेट सोपा आणि अगदी लवकर होणारा पदार्थ आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाट्याजाडे पोहे
  2. 3उकडलेले बटााटे
  3. 1कांदा
  4. 1सिमला मिरची
  5. 1छोटे गाजर
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. 2 चमचेकोथिंबीर
  8. 2 चमचेलाल तिखट
  9. 2 चमचेजीरा पावडर
  10. 2 चमचेगरम मसाला
  11. 1 चमचालिंबू रस
  12. 1/4 वाटीब्रेडचा चुरा
  13. चवीनुसारमीठ व साखर
  14. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    पोहे भिजवून घ्या. बटाटे उकडवून घ्या. कांदा, सिमला मिरची, गाजर सर्व भाज्या बारीक चिरून घ्या।

  2. 2

    पोह्या मध्ये बटाटे कुस्करून घेणे. तसेच त्यात चिरलेल्या भाज्या, मिरची, कोथिंबीर आणि वर दिलेले सर्व मसाले घालून घ्या. मीठ, साखर, लिंबू रस घालून सर्व एकत्र कालवून घ्या

  3. 3

    मग त्याचे हार्ट शेप मध्ये किंवा तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये कटलेट करा. तयार कटलेट ब्रेड च्या चुर्या मध्ये घोळवून तळून घ्या. (ब्रेड च्या चुर्या मध्ये न घोळवता तळले तरी चालतील.)

  4. 4

    गरम कटलेट टोमॅटो सॉस बरोबर वाढा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
kavita arekar
kavita arekar @kav1980
रोजी

Similar Recipes