बिटरुट कटलेट (Beetroot cutlets recipe in marathi)

#Healthy food
बीटामध्ये विटामिन सी, विटामिन बी, फॉस्फोरस, कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स इतके गुण आढळतात. ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. पण या सगळ्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते. बीटामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्याशिवाय रक्ताचं शुद्धीकरण होऊन हिमोग्लोबिनही वाढतं. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील ऑक्सिजन वाढण्यासाठी बीटाचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये नियमित बीटाचा वापर करणं आवश्यक आहे.
चला तर मग,आज अश्या ह्या बहुउपयोगी पौष्टिक बिटा पासून पटकन होणारी ,चवीला पण मस्त आणी मुख्य म्हणजे कमी साहित्यात होणारी अशी ही बीटरुट कटलेट ची रेसीपी पाहुया.
बिटरुट कटलेट (Beetroot cutlets recipe in marathi)
#Healthy food
बीटामध्ये विटामिन सी, विटामिन बी, फॉस्फोरस, कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स इतके गुण आढळतात. ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. पण या सगळ्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते. बीटामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्याशिवाय रक्ताचं शुद्धीकरण होऊन हिमोग्लोबिनही वाढतं. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील ऑक्सिजन वाढण्यासाठी बीटाचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये नियमित बीटाचा वापर करणं आवश्यक आहे.
चला तर मग,आज अश्या ह्या बहुउपयोगी पौष्टिक बिटा पासून पटकन होणारी ,चवीला पण मस्त आणी मुख्य म्हणजे कमी साहित्यात होणारी अशी ही बीटरुट कटलेट ची रेसीपी पाहुया.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे व बिट स्वच्छ धुवून कुकरला २ शिट्या करून उकडून घेणे.उकडलेले बटाटे,बिट व गाजर किसून घ्या आता त्यात गरम मसाला,चाट मसाला, जिरेपूड,मीठ व ब्रेड क्रम्स घालून सर्व साहित्य एकत्र करून घ्या
- 2
तयार साहित्याचे गोल चपटे टिक्की सारखे किंवा आपल्या मनपसंत आकाराचे कटलेट तयार करून घ्या
- 3
एका बाउल मध्ये मैदा व कॉनफलॉर घेऊन त्यात मीठ व मिरपूड घाला आता त्यात थोडे पाणी घालून त्याचा घोळ तयार करा व एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स काढून ध्या.तयार केलेले कटलेट मैद्याच्या मिश्रणात डिप करुन ते ब्रेड क्रम्स मध्ये व्यवस्थित घोळवून घ्या (ही कृती दोनदा करा म्हणजे कटलेट क्रीस्पी होतील)
- 4
आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तयार केलेले कटलेट शॅलो फ्राय करून घ्या व हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बिट हेल्दी सब्जी
#goldenapron3बीटामध्ये विटामिन सी, विटामिन बी, फॉस्फोरस, कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स इतके गुण आढळतात. ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. पण या सगळ्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते. बीटामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्याशिवाय रक्ताचं शुद्धीकरण होऊन हिमोग्लोबिनही वाढतं. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील ऑक्सिजन वाढण्यासाठी बीटाचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. Dhanashree Suki -
क्रिस्पी पोहा कटलेट (crispy poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4नाश्त्यासाठी एक झटपट होणारी कटलेट रेसिपी .लहान मुलांना हे कटलेट फार आवडतात.मी यामधे पोह्यासोबतच काॅर्न सुद्धा घातले आहेत .त्यामुळे हे कटलेट खायला फार मजा येते..😋😋 Deepti Padiyar -
वेजिटेबल कटलेट (Vegetable Cutlets Recipe In Marathi)
#SDRसमर स्पेशल डिनर चैलेंजव्हेजिटेबल कटलेटउन्हाळा म्हटलं की काहीतरी वेगळं हे खायला आवडतं. मुलांसाठी उन्हाळ्यात रात्रि काय जेवण बनवावे कठीण असतं.म्हणुध हि खास रेसिपी. तुम्ही म्हणाल समर स्पेशल चॅलेंज रेसिपी आहे आणि आलू टिक्की म्हणजे एवढे तेलकट मग तुमच्यासाठी खास १ टेबलस्पून तेलात व्हेजिटेबल कटलेट बनवू आपण. Deepali dake Kulkarni -
कॉर्न कबाब (corn kebab recipe in marathi)
आपल्या फॅमिली साठी काहीतरी स्पेशल बनवणं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि खवय्येगिरी करणं सर्वांनाच खूप आवडते #family Anjali shirsath -
बीट रताळी कटलेट (beet rataadi cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार_रताळ्याचे कटलेटअतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे लहान मुलांपासून मोठ्यानं पर्यंत सगळ्यांनाच आवडतो.स्नॅक्स साठी तर झटपट तयार होतो. Shweta Khode Thengadi -
बीटाचे कटलेट (beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबीटाची कटलेट ही रेसिपी खूप छान आहे खूप पौष्टिक आहे. लहान मुलं असेही आवडीने खात नाहीत. त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं तर ते नक्की खातील. nilam jadhav -
-
मटार कटलेट (matar cutlets recipe in marathi)
मी ही रेसिपी मनिषा शेटे यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. थोडे मसाले घातले आहे. चाट मसाला, बारीक रवा ही वापरला आहे. खूप छान झाले होते कटलेट. Sujata Gengaje -
विंटर स्पेशल बीटरुट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
#cookalong #winterspecial#christmasready#masterchefmirvaanकुकपँड इंडिया या रेसिपीज प्लॅटफॉर्मला 5वर्ष पूर्ण झाली.त्याबद्दल सर्व भाषांमधील कुकपँड परिवाराचे मनापासून अभिनंदन!🙏🌹कुकपँड गृप म्हणजे "वसुधैव कुटुंबकम्"असाच आहे हे काल मास्टरशेफ इंडियाचे मिरवान विनायक यांच्यासह रेसिपी बनवताना जाणवले.आयफोन आणि स्मार्टफोन आल्यानंतर गृहिणींना..ज्यांचे कुकींग ही मनापासून असलेली आवड आहे,त्यांना स्वतःची स्वतंत्र ओळख देण्याचे बहुमूल्य कार्य कुकपँडने केले आहे.भाषा अनेक असल्या तरी खवैय्येपणा आणि पाककौशल्य सिद्ध करण्यासाठी,स्फुर्तीदायक अशा सगळ्या प्रांतातील गृहिणींची एकच भावना आहे!कुकपँड नेहमीच नवनव्या कल्पना घेऊन येत असते आणि गृहिणींकडून ते खुबीने कसे अमलात आणायचे याच्या युक्तीही ते उत्तमपणे पार पाडतात.आजपर्यंत मी ठराविक पठडीमधले पदार्थ करत असे पण गेल्या दीड वर्षात माझे कुकपँडचे पेज उघडले की बघताना माझे मलाच आश्चर्य वाटते की,"बापरे!एवढे पदार्थ मी केले?"...दर आठवड्याच्या खूप नाविन्यपूर्ण काँटेस्टमुळे हे शक्य झाले.तसेच वेळोवेळी बँजेस,प्रशस्तिपत्रं,प्रोत्साहन यामुळे पदार्थ करण्याचा,त्याच्या सजावटीचा,आकर्षकता आणण्याचा आणि पदार्थांची पोषणमूल्ये जपण्याचा खूप उत्साह वाढतो.आपणही घरबसल्या काहीतरी हटके आणि क्रिएटिव्ह करतोय यामुळे आत्मविश्वास वाढतो.कुकपँड व टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!💐आपल्या या कार्याचा विस्तार असाच बहरत राहो आणि समस्त खवैय्याची मने जिंकत राहण्याची आपणाकडून स्फूर्ती मिळो🙏🌹👍🙌😋😋🎂 Sushama Y. Kulkarni -
वॉलनट पनीर कटलेट (walnut paneer cutlets recipe in marathi)
#walnuts नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर वॉल नट पनीर कटलेट ची रेसिपी शेअर करते. अक्रोड ला ब्रेन फूड म्हटलं जातं. आपल्या शरीरासाठी अक्रोड हे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तर अशीच एक अक्रोड ची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले🙏🥰Dipali Kathare
-
बीटरूट चॉप्स (beetroot chops recipe in marathi)
#GA4#week5#beetroot#बीटरूटबीटरूट मध्ये फायबर , फोलेट ,विटामिन बी नाईन, मॅंगनीज, पोटॅशियम, आयरन आणि विटामिन सी हे मोठ्या प्रमाणात असतं तसेच बीट रूट आणि त्याचा रस शरीरासाठी खूप उपयुक्त आहे जसे की रक्ताभिसरण,ब्लड प्रेशर कमी करणे त्यात जास्त प्रमाणात इन ऑरगॅनिक नायट्रेटअसतात. त्याची पानं सुद्धा खाल्ल्या जातात बीटरूट मध्ये सूज कमी करणारे घटक असतात तसेच इसेन्शियल व्हिटॅमिन्स मिनरल्स एंटीऑक्सीडेंट व युनिक बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असतात जे आपल्या प्रकृतीस फार उपयुक्त असतात. Mangala Bhamburkar -
बीटरूट कटलेट / टिक्की (beetroot cutlets recipe in marathi)
#CookpadIndia#Cookpad#Birthday #Date_17/12/2021#ChristmasReady#CookAlong with Master Chef Mirvaan VinayakCookpad India ला 5 वर्ष पूर्ण झाली. Happy Birthday Cookpad... ❤️🍫🎂💐त्याबद्दल सर्व भाषातील cookpad टीम चे मनःपूर्वक अभिनंदन... 💐💐😍कुकपँड व टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !! CookAlong ही ऍक्टिव्हिटी 17 डिसेंबर 2021 रोजी झाली होती. त्यात Chef Mirvaan Vinayak यांनी अतिशय सोप्या पद्धतीने दोन्ही पदार्थ शिकवले. विशेष म्हणजे घरो घरी उपलब्ध असणाऱ्या सामानात!हे पदार्थ पार्टी साठी खास करू शकतो... त्यात म्हणजे आपल्या cookpad चा वाढदिवस...त्यात "बीटरूट कटलेट" आणि "हॉट चॉकलेट" ह्या दोन नावीन्य पूर्ण रेसिपी शिकवल्या.एवढेच नाही तर "प्लेटिंग"(सजावट) पण शिकवली.(त्यात ट्रेंडिंग सजावट पण शिकवली) Sampada Shrungarpure -
बीट रूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
#VSM: सहसा बीट रूट जास्त कोणाला आवडत नाही पण अस काहीतरी वेगळं बनवलं की सगळे खातात कटलेट माझ्या मुलाची आवडती डिश आहे. Varsha S M -
मिक्स व्हेज कटलेट (Mix Veg Cutlets Recipe In Marathi)
#BRKघरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या सगळ्या मिक्स करून केलेले हे व्हेज कटलेट माझ्या मुलांना खूप आवडतात.रविवारी खूप भाज्या खरेदी केलेल्या.मग आज मस्त कटलेट बनवले. Preeti V. Salvi -
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार_रताळ्याचे_कटलेट#साप्ताहिक_स्नॅक्स प्लॅनररताळे म्हटलं की उपवास आठवतो, रताळ्याचे विविध पदार्थ आपण नेहमीच करतो,त्यातलाच कटलेट हा एक उत्तम आणि चमचमीत पदार्थ.... Shital Siddhesh Raut -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4#पोहा_कटलेट... सुदाम्याचे पोहे आपल्याला ठाऊकच आहेत.. आपल्या बालपणीच्या सवंगड्यांला म्हणजे साक्षात श्री कृष्णाला भेटायला जाताना श्रीकृष्णासाठी भेटवस्तू म्हणून सुदाम्याने एका पुरचुंडीत पोहे बांधून नेले होते. जेव्हा मित्रांची भेट झाली तेव्हा श्रीकृष्णाने विचारले की माझ्यासाठी तू काय आणले आहेस तेव्हा गरीब सुदाम्याला आपल्या गरिबीची खूप लाज वाटली आणि तो काहीच बोलले नाही तेव्हा श्रीकृष्णांनी परत परत विचारले त्यावेळेस सुदामाने आपल्या जवळील पुरचुंडीतले पोहे काढून श्रीकृष्ण समोर धरले.. श्री कृष्णांना अत्यंत आनंद झाला.. कारण लहानपणीच्या गोपाळकाला या खेळातील त्यांचे पोहे आणि दही हे अत्यंत आवडीचे पदार्थ होते त्यामुळे श्रीकृष्णांनी सुदाम्याचे पोहे मोठ्या आनंदाने तिथल्यातिथे खाल्ले... अशी ही थोर श्रीकृष्ण सुदाम्याची ची अतूट मैत्री...😊🙏 तर अशा या पोह्या पासून आपल्याला खूप पदार्थ करता येतात त्यातीलच एक झटपट सोपा जास्त तामझाम नसलेला तरीही स्वादिष्ट व रुचकर असा हा खाद्यप्रकार म्हणजे पोहा कटलेट.. चला तर मग रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
पॉब्ब कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबरया कटलेट चे नाव म्हणजे पॉब्ब कटलेट ठेवले कारण त्यात पी म्हणजे पालक,ओ म्हणजे ओट्स ,बी म्हणजे बनाना आणि शेवटचा बी म्हणजे बीट.आज रविवार काहीतरी खास मेनू नक्कीच असतो.मग आज जरा हेल्दी खावे व लाईट पण असावे.घरी कच्ची केली होती,ओट्स असतातच चालवली एक आयडिया. सुप्पर डुप र हिट झाली लगेच शेअर केली. Rohini Deshkar -
रानभाज्यांचे कटलेट (Ranbhajyanche Cutlets Recipe In Marathi)
#CSR#Choosetocook#चटपटीत स्नॅक्स रेसिपीह्या पावसाळ्याच्या दिवसात आपल्या आजूबाजूला सुध्दा रानभाज्या ह्या बऱ्याच मिळतात.आणि त्याचे फायदे पण बरेच आहेत.तांदूळका- हा पाचक, मुत्रल, मुळव्याधीच्या तक्रारी खाज,मेद ह्यासाठी उपयोगी.मायाळू- शितल आहे. शरीरातील उष्णता कमी करते तसेच कफ नाशक ज्वरनाशक विवेचक भूकवर्धक त्वचा विकार व मूत्रविकारांवर फायदेशीर पित्तशामक व रक्त शुद्ध करणारी आहे.आघाडा- दात,पित्त, मुतखडा,नाकाचे हाड वाढणे अशा विकारांवर उपयुक्त.गुळवेल- रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, सर्दी खोकला ताप काविळ ह्या आजारांवर उपयोगी. असे रान भाज्यांचे बरेच फायदे आहेत त्यामुळे त्या आपण उपयोगात आणल्या पाहिजे. Sumedha Joshi -
बीटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
मुलांना बिट खाऊ घालण्याचा कटलेट हा उत्तम पर्याय आहे नाकी करून बघा Madhuri Jadhav -
रताळ्यांचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स #रताळ्यांचे पदार्थ नेहमी आपण उपवासालाच करतो .आज तिखट झणझणीत रताळे मिक्स कटलेट. Hema Wane -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4#रेसिपी मॅगझिन#पोहा कटलेटझटपट होणारी स्टार्टर रेसिपी... कुठलीही पार्टी असेल तर त्यात वेगवेगळ्या पदार्थांची ची मेजवानी ही असतेच....जेवणाच्या आधी स्टार्टर सर्व्ह केल्या जाते....त्यात प्रामुख्याने केल्या जाणारी....अशीच एक क्रिस्पी स्टार्टर रेसिपी म्हणजे पोहा कटलेट.... Shweta Khode Thengadi -
बीटरुट पराठा (Beetroot Paratha Recipe In Marathi)
#BRK Eat your breakfast like a king ...आता राजाप्रमाणे breakfast करायचा म्हणजे सगळा सरंजाम साग्रसंगीतपणे करणं आलं..पण सकाळच्या घाईगडबडीत हा सर्व घाट घालणं म्हणजे दुरापास्तच ठरतं..कारण सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी सेकंदा सेकंदाचा हिशोब ठेवावा लागतो..घड्याळाच्या काट्यांबरोबर धावावे लागते..अशा वेळेस अगदी राजासारखा तामझाम वाला breakfast नसला तरी दणदणीत,पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता करणं अगदी मस्ट ना.. 😀 मग अशा वेळेस हटकून वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट पराठे आपल्या मदतीला धावून येतात आणि मग आपणही राजाप्रमाणेच healthy breakfast करत दिवसभर आपल्या स्वतःच्या राज्याचा (कामाचा) कारभार full of energy ने चालवतो..बरोबर ना😊 चला तर मग आज आपण खमंग, चविष्ट, पौष्टिक असा बीटरुट पराठा खाऊन दिवसभर ताजेतवाने राहू या..😍 Bhagyashree Lele -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
सर्वांचा आवडता मेनू म्हणजे पोहा कटलेट. सुट्टीच्या दिवशी सकाळी जीव पावसाळी वातावरणात गरम गरम करायला खायला छान कुरकुरीत पदार्थ.#cpm4 Anjita Mahajan -
बीट कटलेट (beet cutlets recipe in marathi)
#HLRबीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी बीट खूपच गरजेचं आहे. रोजच्या जेवणात बीट खाणं फायदेशीर ठरतं.पण बऱ्याच जणांना बीट नुसता खाणं आवडत नाही. त्यांच्यासाठी बीट चे कटलेट हा उत्तम पर्याय आहे. लहान मुलं बीट खात नसतील तर बीटचे कटलेट्स बनवुन त्यांना नक्की खायला घाला. Poonam Pandav -
-
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR#egg kababउकडलेले अंडे खाऊन कंटाळा आला असेल आणि अजून थोडे पोटभरीचे हवे असल्यास एकदम हेल्दी स्नॅक डिश. हा रमजान-इफ्तार पार्टीसाठी स्पेशल पदार्थ आहे. एक छान स्टार्टर !!! Manisha Shete - Vispute -
मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week2कटलेट म्हणजे बहुतेक सर्वांचांच आवडीचा पदार्थ.अगदी त्यात आपल्याला हवे तसे आपण वेरिएशन देखील करु शकतो.सध्या लहान मुलांना भाज्या,उसळी हे प्रकार दिले की नाक मुरडली जातात पण त्याच भाजल्या व मोड आलेली कडधान्यां मधून शरीराला आवश्यक विटामीन डी व प्रोटीन पुरेश्या प्रमाणात मिळणारा साठी असे कटलेट करून दिले की मुलं आवडीने खातात.चला तर मग आज करुया मिक्स स्प्राउट कटलेट. Nilan Raje -
हरियाली कटलेट (hariyali cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर #weeklytheme कटलेट ही फ्रेंचांनी जगाला खमंग, चवदार अशी दिलेली देणगी ..हा फ्रेंच खाद्यसंस्कृतीच्या इतिहासाचा ठेवा हळूहळू देशांच्या सीमा पार करत आपल्या भारत देशा पर्यंत येऊन पोहोचला म्हणजे बघा ना या खाद्यसंस्कृती ला कुठलीही भौगोलिक सीमा बांधून ठेवू शकत नाही..ती त्या देशातील माणसांच्या पाठोपाठ चालत येतेच..आणि आपल्या संस्कृतीची मुळे रोवत दुसर्या संस्कृतीमध्ये बेमालूम पणे मिसळून जाते...*मिले सूर मेरा तुम्हारा..तो सूर बने हमारा* म्हणत... कटलेटला veg, nonveg असं काही वर्ज नाही.अमाप variationsआहेत. *कटलेट *या खाद्यनाट्याचे* *कटलेस *असेही एक नाव आहे..नावात काय आहे म्हणा....नाट्य तर तेच राहतेय ना.. बरं या खाद्यप्रयोगाचा बटाटा हा मुख्य सूत्रधार आहे. आणि मग आपल्याला कोणते नाट्य घडवायचे हा विचार करून आपण त्याचे म्हणजेच बटाट्याचे इतर सहकलाकार सवंगडी तसेच लिंबूटिंबू सवंगडी यांची निवड करतो आणि सगळ्यांची व्यवस्थित मोट बांधतो. खरंतर कटलेट या नाट्याची रंगीत तालीम सुद्धा घ्यायला नको.. कारण हे नाट्य अगदी सहज सोपे आणि सगळ्यांना जमण्यासारखे असते ..सगळे कलाकार आपापली व्यवस्थित भूमिका उठवतात. त्यामुळे डायरेक्ट रंगमंचावर जाऊन थडकायचे आणि आणि आपापली बेधडक डायलॉग डिलिव्हरी करत हे नाट्य फुलवायचे...हा सहसा खाक्या.. म्हणूनच हे खमंग खरपूस चमचमीत नाट्य लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले आहे. असे हे सदा बहार नाट्याचे प्रयोग अखंड चालू असतात म्हणून याची तिकीटेही लवकर मिळतात आणि रसिकांच्या मनात आले की केवळ अर्ध्या-पाऊण तासात ह्या नाट्याची सुरुवात होऊन हे खाद्य नाट्य कधी आपल्या जीवनात खरपूस रंग भरते आणि रसनेला तृप्त करते हेहे आपल्याला देखील कळत नाही..... आहे की नाही धमाल नाट्य.. Bhagyashree Lele -
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार _रताळ्याचे कटलेट#साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर Shamika Thasale -
व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसिपीस.यासाठी मी मिक्स व्हेज कटलेट बनवले आहे.ही माझी 595 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या