मूगडाळ पकोडे (moong daal pakode recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#GA4
#keyword pakoda
मूगडाळ पकोडे पौष्टिक आणि पचायला हलके...

मूगडाळ पकोडे (moong daal pakode recipe in marathi)

#GA4
#keyword pakoda
मूगडाळ पकोडे पौष्टिक आणि पचायला हलके...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि.
  1. 1 कपमुगडाळ
  2. 1/2 कपबारीक चिरलेला कांदा
  3. 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट
  4. 1/2 टेबलस्पूनकुटलेले धणे
  5. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  6. 1/2 टेबलस्पूनतिखट
  7. 1/4 टीस्पूनमीठ
  8. 1/4 कपकोथिंबीर बारीक चिरून
  9. 1/2 कपकांदापात
  10. चिमूटभरहिंग
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    साहित्य घ्यावे.

  2. 2

    मूगडाळ ३-४ तास भिजवलेली. पाणी काढून वाटून घ्यावी.

  3. 3

    त्यात मिरची, आलं-लसूण टाकून वाटून घ्यावे. तेल सोडून सर्व जिन्नस एकत्र करणे.

  4. 4

    पाणी अजिबात घालू नये. मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे.

  5. 5

    कढईत तेल गरम करुन पकोडे तळून काढा. मिरची, टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या.

  6. 6

    चहा आणि पकोडे...मस्तच!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

Similar Recipes