मुग डाळीचे पकोडे (MOONG DAL PAKODA RECIPE IN MARATHI)

Rajashree Yele @Rajashree_chef1
पावसाळ्यात चहा आणि मुग डाळीचे पकोडे मला खूप . आवडतात🙂🙂
मुग डाळीचे पकोडे (MOONG DAL PAKODA RECIPE IN MARATHI)
पावसाळ्यात चहा आणि मुग डाळीचे पकोडे मला खूप . आवडतात🙂🙂
कुकिंग सूचना
- 1
- 2
डाळ भिजली की ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी पाणी घालू नये एक बाऊल मध्ये काढून घ्यावे नंतर त्यात मिरच्या आले लसूण जिंरी हळद मीठ कोथिंबीर पुदिना घालून मिक्स करावे नंतर गॅस वर कढाईत तेल गरम करून त्यात पकोडे बनवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चना मुग डाळीचे पकोडे (chana moong dal pakode recipe in marathi)
काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली.आणि मग डाळीचे पकोडे बनवले.फार कुरकुरीत अशे हे पकोडे होतात..लहान- मोठ्यांचे आवडते हे पकोडे Roshni Moundekar Khapre -
उडदाच्या डाळीचे पकोडे (udadachya daliche pakoda recipe in marathi)
उडदाची डाळ अतिशय पोष्टीक चविष्ट इडली,मेदुवडा, सांबार वडा अशा वेगवेगळ्या रेसिपी आपण करतो त्यात वेगळा प्रकार उडदाच्या डाळीचे पकोडे करुन बघीतले खूप छान टेस्ट झाली😋😋 Madhuri Watekar -
मोड आलेले मुग आणि मुग डाळ पकोडे (moong dal pakode recipe in marathi)
#रेसिपीबूक #wwek4आरोग्यदायी आहार, मूगडाळ पकोडे* चवीस उत्तम. पचनाच्या तक्रारी येत नाहीत.* डब्याला नेण्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम* विविध भाज्या टाकल्या तर अधिक रूचकर बनतो.* कॅल्शिअम, आयर्न, तंतुमय पदार्थ, कारबोदके आणि प्रथिने यातून मिळतात. हि सगळी खासीयत मूग मध्ये आहेत. Tejashree Jagtap -
मुग डाळीचे पॅनकेक (mishra daliche pancake recipe in marathi)
#पॅनकेक कमितकमी वेळात झटपट होणारे असे पौष्टिक मुग डाळीचे पॅनकेक. आपण नेहमी गोड पॅनकेक बनवतो आज बघुयात टेस्टी मुग डाळीचे पॅनकेक. Janhvi Pathak Pande -
-
मुग डाळीचे फोडणीचे वरण (moong daliche varan recipe in marathi)
#drडाळ आपल्या अन्नातील एक मुख्य घटक आहे.हे स्टेपल फुड नाही तर मुख्य अन्न च आहे.डाळ खाल्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात.डाळीत प्रोटीन्स तर असतातच पण कॅल्शियम,फॉस्फरस,आयर्न,मॅग्नेशियम व इतर मिनरल्स ही भरपुर प्रमाणात असतात,त्यामुळे शरीरातील कमतरता भरुन निघते. तसेच तुर डाळीपेक्षा मुग डाळीचे वरण खाणे खुप चांगले.आणि ही पचायला ही हलकी असते,म्हणुन डॉक्टर्स ही लहांनांपासुन मोठ्यापर्यंत मुग डाळ खाण्याचा सल्ला देतात.तर अशा या पौष्टीक मुग डाळीच्या वरणाची रेसिपी पाहुया...... Supriya Thengadi -
राजस्थानी फेमस मारवाड़ी मुंग कढी आणि मुंग पकोडे (moong kadhi /moong pakoda recipe in marathi)
#पश्चिमराजस्थान#मुंगकढीमुंगपकोडेकढी चे नाव काढल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटते. हल्की आंबट आंबट कढी खाण्याची मजा काही वेगळीच आहे.आज पर्यंत आपण बेसन ताकात घालून बनविलेली कढी खाल्ली असेल. आज आपण राजस्थान मध्ये मुंग डाळीची कढी आणि मुंग डाळीचे पकोडे बनवितात. हे राजस्थानचे पारंपरिक व्यंजन आहे . तर चला मग आज बनवुयात राजस्थानी फेमस मारवाड़ी मुंग कढ़ी आणि मुंग पकोडे. Swati Pote -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#कूकपॅ_रेसिपी_मॅगझिनकोबी पकोडे बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो.या रेसिपीमध्ये पकोड्यांना कुरकुरीत करण्यासाठी योग्य प्रमाणात हरभरा पीठ आणि कॉर्नफ्लोर वापरलेले आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात या चवदार पकोड्यांचा आस्वाद घ्या गरम चहा बरोबर.... खायला खूप मज्जा येते.चला तर मग बघुया रेसिपी 😋. Vandana Shelar -
ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi)
अगदी लहानपणांपासून आपण हा व्हाईट ब्रेड खातोय, कधी चहा सोबत ,तर कधी मिल्क सोबत ,तर कधी सँडवीच बनवून किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी आपण हा ब्रेड वापरला असेलच. पण आज मी याच ब्रेड चे पकोडे बनवले आहे, तर चला मैत्रिणींनो कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने कश्याप्रकारे हे पकोडे बनविले जातात ते बघुयात Vaishu Gabhole -
चणा मुगडाळ पकोडे (chana moong dal pakoda recipe in marathi)
#पावसाळी रेसिपी#cooksnap मी ही रेसिपी रोशन खापरे यांची बनवले आहे. बाहेर छान पाऊस पडत होता मग झटपट अशी आणि वेगळी गरमागरम चमचमीत हे पकोडे बनवले. Reshma Sachin Durgude -
मूगडाळ पकोडे (moong daal pakode recipe in marathi)
#GA4#keyword pakodaमूगडाळ पकोडे पौष्टिक आणि पचायला हलके... Manisha Shete - Vispute -
भजी / पकोडे (Pakoda recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात सणावाराला पुरण पोळी सोबतच कुरडई , पापड आणि सोबत च आशा प्रकारची भजी बनवतात. ही भजी लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून बनवतात. आज मी हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून बनवले आहेे. अशी भजी मला खुप आवडतात. चला तर रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
मूग पकोडे (moong pakoda recipe in marathi)
मूग हे भरपूर protein युक्त असते.हे पचायला हलके असते. त्यामुळे याच जेवणात भरपूर वापर करावा.पावसाळी वातावणामुळे हे गरम गरम पकोडे मस्त होतात सर्वन खूप आवडतात. Anjita Mahajan -
मिक्स दाल पकोडे विथ ब्रेड क्रम्स (mix dal pakoda recipe in marathi)
#GA4 #week3मी नेहमी मिक्स डाळीचे मिश्रण बारीक करून ठेवत असते फ्रिजमध्ये... त्यामुळे वेळ पडल्यास पटकन कुठलाही पदार्थ करता येतो ! आजही तसेच झाले . घरात शिल्लक असलेल्या ब्रेडचे काय करावे ,असा प्रश्न होता, म्हणून मग त्याचा वापर करून पकोडे बनवावे असा विचार केला.. शिवाय घरात कालची शिल्लक थोडीशी कोशिंबीर होती गाजराची! मग काय डोके धावले ..आणि हे पकोडे तयार झाले ...मग नेहमीचा आकार देण्याचे ऐवजी वेगळा आकार दिला.. बघा तर कसे दिसतात... बाकी कुरकुरीत झाले ते... Varsha Ingole Bele -
पकोडे खिचडी (pakoda khichdi recipe in marathi)
#kr#onepotmealआपण नेहेमी कढी पकोडे करतो, छानच लागतात. पण आज मी कढी न करता पकोडा खिचडी केलीये जरा काहीतरी वेगळा प्रकार करून बघूया असा विचार केला आणि त्यातूनच सुचलं.. 🙂चला तर मग बघुयात तुम्हाला रेसिपी आवडत्ये का ते..... Dhanashree Phatak -
काॅर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
#Cooksnap #काॅर्न पकोडे.... सुप्रिया दिवेकर यांची रेसीपी जरा बदल करून बनवली खुप छान झालेत .... पावसाळ्यात मिळणारे स्वीट कॉर्न त्याच्यापासून बनवलेले हे काॅर्न पकोडे गरम गरम पावसाळ्यात खायला खूप सुंदर लागतात.... Varsha Deshpande -
पोष्टीक मुग पकोडे (moong pakode recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 आम्ही पिकनिक गेलो होतो माळशेष घाट एका होटेलमध्ये खाले होते हे पकोडे मस्त पाऊस पडत होता आणि गरम गरम पकोडे खुपच मस्त तेही आणि पौष्टिक मग मी ठरवले मिही करणार हे पकोडे आणि केले आणि खुपच छान झाले सर्वाना घरी खुप आवडले तुम्ही पण नक्की करून बघा. Sangeeta Kadam -
कॉर्न पकोडे (corn pakode recipe in marathi)
#लोणावळा फेमस. पावसाळ्यात कधी गेला तर कॉर्न पकोडे नक्की खा.#cf Rajashree Yele -
स्ट्रीट फूड मूग पकोडे (Street Food Moong Dal Pakoda)
#ATW1#TheChefStory भरपूर protein युक्त मूग पकोडे, भजेएकदम कुरकुरीत आणि पचायला हलके असते.बाहेर राहणाऱ्या मुलांसाठी छान आहे.:-) Anjita Mahajan -
मुग डाळीचे चिले (moong dadiche chille recipe in marathi)
#GA4#week22मुगाची डाळ अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकी असते.त्यामुळे हे चिले मी केलेत. Archana bangare -
सेवरी मुग डाळ वॉफेल्स
#ब्रेकफास्टन्याहारीसाठी बनवा मुग डाळीचे वाफेल्स , ही रेसिपी तुम्ही अगदी बिना तेल वापरता पण करू शकता.. जर तुमच्याकडे वॉफेल मेकर नसेल तर तुम्ही ह्याचे चिल्ले सुद्धा करू शकता. चला तर मग बघूया आहे ह्याची हेल्दी आणि साधी सरळ सोपी रेसिपी Renu Chandratre -
मुग डाळ पकोडा (moong dal pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2#गावाकडचीआठवनगरमा गरम पकोडे सगळ्यांच्याच आवडीचे.त्यात गावाकडची एक आठवण म्हणजे माझ्या मावशी च्या हातचे पकोडे.खूप सुंदर व्हायचे त्यात कांदा लसूण वगैरे काहीच नाही.तरी देखील ते खुप छान लागायचे.तिच्या कडे कांदा लसूण येतच नाही त्यामुळे तिचे सगळे पदार्थ बिना कांदा लासूनाचे.आमच्या कडे तसे कांदा लसूण खाणे वर्ज आहे.पण बाहेर राहील्या मुळे पाळू शकत नाही.काही पाळतात पण, तर असो सगळे मला म्हणतात ,की बिना कांदा लसूण ची फोडणी तुम्ही कशी देता किंवा टेस्ट चांगली लागते का? असे प्रश्न विचारतात तर उत्तर हेच आहे की कांदा लसूण मुळे त्या भाजीची किंवा त्या पदार्थाची ओरिजनल चव मारल्या जाते.असे उत्तर मी देते.तर माझी मावशी हे असे पकोडे बनवत असे.चलातर आपण आता ही रेसिपी पाहुत. MaithilI Mahajan Jain -
कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गम्मत पाऊस चालू झाला की बाजारात भरपूर मक्याची कणस दिसतात आणि त्याचे विविध प्रकारच्या रेसीपी आपण करू शकतो. बाहेर छान पाऊस आणि घरी बसून गरमागरम कॉर्न पकोडे आणि चहा चा आस्वाद घ्या Kalpana D.Chavan -
ब्रेड पकोडा (BREAD PAKODA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week5 गरमा गरम ब्रेड पकोडे पावसाळ्यात बनवले आणि चहा सोबत खाल्ले. एक वेगळीच मजा Deepali Amin -
बाजरी मूग डाळीचे अप्पे (bajri moong daliche appe recipe in marathi)
#trending recipe # बाजरी मूग डाळीचे अप्पे # काल बाजरीची खिचडी केल्यानंतर काही बाजरी शिल्लक राहिली होती. मग तिचे काय करायचे हा प्रश्न तर होताच.. पण मुलगा आप्पे करण्यासाठी मागे लागला होता.. म्हटलं चला भिजलेली बाजरी आणि मुगाची डाळ आहे.. तर त्याचे आप्पे करावे. म्हणून हे आज बाजरी आणि मूग डाळीचे आप्पे... चविष्ट आणि पौष्टिक... Varsha Ingole Bele -
दही पकोडे (dahi pakoda recipe in marathi)
#shr #ब्रेकफास्ट #श्रावण महिना# पावसाळी वातावरण...... भजे, पकोड्यांचा काळ... म्हणून आज मी बनविले आहे दही पकोडे.. नेहमी तळलेल्या मिर्चीसोबत खातोच.... पण आज दह्यासोबत..... मस्त लागतात😋 Varsha Ingole Bele -
मिक्स डाळीचे पकोडे (Mix Daliche Pakode Recipe In Marathi)
#लहान मोठे सगळ्यांच्या च आवडीचे प्रोटिनयुक्त मिक्स डाळीचे पकोडे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मुगाचे पकोडे (moonga che pakoda recipe in marathi)
पाऊस पडतोय काही गरमागरम भजी, पकोडे ची मज्जा काय लयभारी असते😋 Madhuri Watekar -
मुग दाल वडा (moong dal vada recipe in marathi)
#पश्चिम #गुज़रातमुग दाल वडाआज़ मी पश्चिम गुज़रात मधील मुग दाल वडा ही रेसीपी करुन दाखवणार आहे Nanda Shelke Bodekar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12462714
टिप्पण्या