मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#hs
गुरुवार मशरूम सूप
गरमागरम मशरूम सूप काॅनफ्लोर न वापरता केलं आहे तरी देखील घट्टपणा चांगला आला आहे.

मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)

#hs
गुरुवार मशरूम सूप
गरमागरम मशरूम सूप काॅनफ्लोर न वापरता केलं आहे तरी देखील घट्टपणा चांगला आला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 4-5मशरूम
  2. 1/2 कपचिरलेला कांदा
  3. 2-3लसूण पाकळ्या
  4. 1/2 इंचआले
  5. 3-4कोथिंबीर काड्या
  6. कोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनबटर
  8. 1 टीस्पूनमिरपूड
  9. चवीनुसारमीठ
  10. 1/2 कपदूध
  11. 1 टेबलस्पूनलिंबू रस
  12. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    मशरूम कांदा कोथिंबीर काड्या आलं लसूण लिंबू चिरून घ्यावा. पॅनमध्ये बटर घालून त्यावर आलं लसूण कांदा कोथिंबीर काड्या घालून 1-2 मिनिटे परतून घ्यावे.

  2. 2

    मशरूम मीठ मिरपूड घालून एकत्र करावे 2-3 मिनिटे शिजू द्यावे आणि मिश्रण थंड झाल्यावर दूध घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.

  3. 3

    तयार मिश्रण पॅनमध्ये घालावे आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी आली की गॅस बंद करावा.

  4. 4

    लिंबू रस घालून एकत्र करावे तयार झालेले सूप कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Similar Recipes