कैरी भात (kairi bhaat recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#चैत्र गौर स्पेशल
# चैत्र गौर नैवेद्यासाठी करतात .पण ऐकून तोंडाला पाणी सुटले ना,एकदम सोप्पा करायला नि खायला पण मस्त लागतो.नास्ता म्हणून खा किंवा जेवण म्हणून मस्त या दिवसात करायला.

कैरी भात (kairi bhaat recipe in marathi)

#चैत्र गौर स्पेशल
# चैत्र गौर नैवेद्यासाठी करतात .पण ऐकून तोंडाला पाणी सुटले ना,एकदम सोप्पा करायला नि खायला पण मस्त लागतो.नास्ता म्हणून खा किंवा जेवण म्हणून मस्त या दिवसात करायला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 3 कपशिजलेला भात
  2. 1 कपचिरलेला कांदा(नैवेद्यासाठीअसेल तर घालू नका)
  3. 1/2 कपकैरी किसलेली(1कप चालेल आंबट जास्त खात असाल तर)
  4. 3 टेबलस्पूनशेंगदाणे भाजलेले
  5. 3 टेबलस्पूनडाळ्या
  6. 2/3हिरव्या मिरच्या
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनजीरे
  9. 1 टीस्पूनसाखर
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 4-5कढीपत्ता
  12. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  13. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    शक्य तो थंड भात उत्तम पण नसेल तर ताजा वापरू शकता.खालीलप्रमाणे तयारी करावी.

  2. 2

    कढईत 3टेबलस्पून तेल घालणे नि तापले कि त्यात मोहरी घाला तडतडली कि जीरे,मिरच्या,कढीपत्ता घाला नि नंतर कांदा घाला कांदा नीट परतला कि त्यात कैरी,हळद,साखर,मीठ घाला नी परता.

  3. 3

    कैरी परतून झाली कि शेंगदाणे,डाळ्या घाला एक मिनीट परता नंतर त्यात भात घाला नि 5/7 मिनीटे परता.

  4. 4

    कैरी भात तयार आहे कोथिंबीर घाला नी खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes