गुलकंद आइसक्रीम (gul kand ice cream recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#icr
अंगाची लाही लाही करणारी गर्मी, मुलांचा रोजचा हट्ट 'आई आईस्क्रीम कर ना' आणि कुकपॅडची आईस्क्रीम रेसिपीची स्पर्धा हा सगळा योगायोग जुळून आला आणि माझ्याच आवडीचे खुपच चवदार आणि करण्यास एकदम सोपे "गुलकंद आईस्क्रीम" बनवण्याचे निश्चित केलं..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3/4 कपफ्रेश क्रीम
  2. 3/4 कपमिल्क पावडर
  3. 3/4 कपकन्डेन्स्ड मिल्क
  4. 1/2 कपगुलकंद
  5. 2 चमचेरोझ सिरप

कुकिंग सूचना

  1. 1

    मिक्सरच्या जारमध्ये फ्रेश क्रीम, मिल्क पावडर, कंडेन्स्ड मिल्क, गुलकंद, दुध, रोझ सिरप हे सगळे छान मिक्स होईपर्यंत फिरवून घ्यावे....

  2. 2

    मिक्सरमध्ये मिक्स केलेले मिश्रण एअर टाईट डब्ब्यामध्ये काढून घ्यावे, ७-८ तास फ्रिझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे..

  3. 3

    आठ तासानंतर व्यवस्थित सेट झालेले आईस्क्रीम सर्व्ह करावे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

Similar Recipes