रवा लाडू (rava ladoo recipe in marathi)

#pcr
ऐकावं ते नवलच....
प्रेशर कुकर मध्ये बनणारे रवा लाडू... प्रेशर कुकर हा गृहिणीचा खूपच जवळचा सखा आहे. झटपट स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर चा खूपच उपयोग होतो त्याच्यामध्ये डाळभात, भाज्या, ढोकळा, केक, बिर्याणी असे बरेच पदार्थ बनवलेलं बघितले आहे पण आज एक नाविण्यपूर्ण रेसिपी प्रेशर कुकर मधले रवा लाडू कसे बनवायचे, चला तर मग बघुया🤗
रवा लाडू (rava ladoo recipe in marathi)
#pcr
ऐकावं ते नवलच....
प्रेशर कुकर मध्ये बनणारे रवा लाडू... प्रेशर कुकर हा गृहिणीचा खूपच जवळचा सखा आहे. झटपट स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर चा खूपच उपयोग होतो त्याच्यामध्ये डाळभात, भाज्या, ढोकळा, केक, बिर्याणी असे बरेच पदार्थ बनवलेलं बघितले आहे पण आज एक नाविण्यपूर्ण रेसिपी प्रेशर कुकर मधले रवा लाडू कसे बनवायचे, चला तर मग बघुया🤗
कुकिंग सूचना
- 1
आता येथे एका ठिकाणी जमा करून घ्या. बारीक रवा चाळून घ्या. त्यामध्ये मिल्क पावडर नीट मिक्स करून घ्या आता त्यामध्ये दूध घालून नीट मिक्स करून मिडीयम घट्ट पीठ मळून घ्या.
- 2
आता चपटा गोळा करून त्याला एका स्टीलच्या डब्यात भरून घट्ट झाकण लावून घ्यावे. कुकरमध्ये २ ग्लास पाणी घालून त्यात स्टॅन्ड ठेवून डबा त्यावर ठेवा. मिडीयम गॅसवर पाच शिट्ट्या करून घ्याव्यात.
- 3
कुकर थंड झाल्यावर डबा बाहेर काढून त्यातील गोळा बघा खालच्या बाजूने भाजला गेला आहे. त्याचे हाताने तुकडे करून घ्या त्यानंतर त्यांना सुरीने बारीक कापून घ्यावे.
- 4
मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यांची बारीक पावडर तयार करून घ्यावी. छान पैकी भाजलेला बारीक रवा तयार होतो त्यामध्ये पीठी साखर आणि वेलची पूड मिक्स करुन घ्यावे तूप गरम करून घ्यावे त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालावेत आणि गरम केलेले तूप रव्याच्या मिश्रणात ओतावे. रव्याचे मिश्रण सर्व हाताने मिक्स करून घ्यावे.
- 5
त्याचे छान पैकी गोल गोल लाडू वळून घ्यावेत. आपले प्रेशर कुकर मधले टेस्टी खव्याच्या चवीचे रव्याचे लाडू तयार आहेत, त्याचा आस्वाद घ्यावा.😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnap Bhagyashri lele#रवा बेसन लाडूमी आज भाग्यश्री ताई लेले यांची रवा बेसन लाडू रेसिपी केली आहे. या लाडवांची चौक खूपच छान आहे व सर्वांना आवडली. थँक्यू भाग्यश्री ताई. Rohini Deshkar -
रवा खोबऱ्याचे कुकर मधील फटाफट लाडू (rava khobryache ladoo recipe in marathi)
#pcrकुठले ना कुठले लाडू,चिवडा नेहमी खाऊ च्या डब्यात भरलेले असत.आम्हाला लहानपणी प्रश्न पडायचा, आई एवढ्या पटापट कसे आणि कधी पदार्थ बनवते.ती म्हणायची अरे माझ्या मदतीला आहे ना माझा मित्र...कुकर...चुटकी सरशी काम करतो माझी. Preeti V. Salvi -
कुकर मधील रवा लाडू (Cooker Rava Ladoo Recipe In Marathi)
#CCRकूक विथ कुकर रेसिपी.आजचे रवा लाडू मी कुकर मध्ये केले आहे. कमी साहित्यात झटपट होणारे आणि न बिघडणारे, असे हे लाडू आहे. तुम्हीही नक्की करून पहा.तुळशीच्या लग्नासाठी खास हे लाडू आज मी केले आहे. Sujata Gengaje -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcrखरंच! प्रेशर कूकर वरण - भात शिजण्यापासून त्याचे गॅसवरील ओव्हन मध्ये कधी रूपांतर झाले, कळलेच नाही. मसालेभात बनविण्यापासून ते कोणताही पदार्थ वाफावण्यापर्यंत कूकरचा उपयोग केला जातो. मीसुद्धा रवा केक कूकर मध्ये करून बघितला आहे. बघूया रेसिपी Manisha Satish Dubal -
रवा मलाई लाडू (rava malai ladoo recipe in marathi)
रवा मलाई लाडू हे पाक न करता केले आहे. Chhaya Chatterjee -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcr मैदा न खाणार्यासाठी छान ऑप्शन म्हटले तर हरकत नाही असा हा रवा केक. आज प्रेशर कुकर रेसिपी थीमच्या निमीत्ताने कुकर मधे केला आहे. टुटी फ्रुटी घालून केल्यामुळे लहान मुलांनाही आवडतो असा हा टी-टाइम केक कसा करायचा ते पाहूया.... Shilpa Pankaj Desai -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cookpadindia #sweetrecipeरवा बेसन लाडू पाकातले सर्वांना आवडणारे लाडू Sakshi Nillawar -
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यबेसन रव्याचे लाडू हे पटकन बनणारे आहे, नैवेद्य साठी आपण झटपट बनवू शकतो, कमी साहित्यात होणारा हा गोडाचा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा.पाहूया बेसन रवा लाडूची पाककृती. Shilpa Wani -
रवा- बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET , गोड-धोड रेसिपीज साठी रवा- बेसन हा क्लू घेऊन मी रवा-बेसन मिक्स लाडू बनवले. Nanda Shelke Bodekar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
खमंग रवा मेथी लाडू (khamang rava ladoo recipe in marathi)
#cooksnapआज मी ,Deepa Gad ताईंची रवा मेथी लाडू कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी आणि अप्रतिम झाले आहेत लाडू....😋😋Thank you so much tai for this delicious recipe...😊🌹 Deepti Padiyar -
रवा बेसन लाडू..(Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी म्हटली, की लाडू आलेच.. त्याशिवाय दिवाळी अपूर्णच... आज मी भाग्यश्रीच्या रेसिपी प्रमाणे केले लाडू.. छान झाले.. मिल्क पावडर मुळे खूप छान चव येते त्यांना.. Varsha Ingole Bele -
रवा-बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET आपल्याकडे प्रत्येक सण समारंभाला काहीतरी गोड पदार्थ करण्याची पद्धत आहे व तो पदार्थ देवाजवळ ठेवुन तो नैवेद्य व नंतर प्रसाद म्हणुन सगळ्यांना दिला जातो चलातर मी आज सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ रवा बेसन लाडू बनवलेत कसे विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रवा खोबरा लाडू (rava ladoo recipe in marathi)
# रेसिपीबूक #week3 नैवेद्या करिता रवा खोबरे चे लाडू Anitangiri -
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #Cooksnap आज मी माझी मैत्रीण अर्चना इंगळे हिची रवा बेसन लाडू ही रेसिपी cooksnap आहे. अर्चना हे बिना पाकातले लाडू अतिशय सुरेख आणि चवीला मधुर असे झालेले आहेत. मला तर खूप आवडले शिवाय घरच्यांना ही प्रचंड आवडलेत.Thank you so much Archana for this Yummilicious recipe..😊🌹 खरंतर रवा-बेसनाचे "पाका"तले लाडू करणे हे पहिल्यापासून माझ्यासाठी फार जिकिरीचं काम होतं. कारण ह्या "पाकाचा" काही नेम नसतो. हा "पाक "कधी दगा देईल हे सांगता येत नाही म्हणून मी या "पाकातल्या" रवा बेसनाच्या लाडूच्या जास्त नादी लागत नसे. कारण एकदा अगदी हातोडीने लाडू फोडायची वेळ आली होती माझ्यावर.😂😂.. म्हणून मग चार हात दूरच ठेवले होते या लाडवांना.. आणि दुसरं कारण असं लहानपणापासून या लाडवांंबद्दल एकच प्रतिमा मी करून घेतली होती की व्यक्तीच्या बाराव्या-तेराव्या ला हेच लाडू करतात म्हणून म्हणून याला लाडवांच्या बाबतीत मी थोडी ना खुश असायचे. पण अर्चनाने पिठीसाखर घालून केलेले रवा-बेसनाचे लाडू बघितले आणि ठरवले की आता यापुढे असेच याच प्रकारे रवा-बेसनाचे लाडू करावेत.. त्या "पाकाची " माझ्या मागची कटकट गेली होती म्हणून मी मग खुश.. चला तर मग तुम्ही पण बिन "पाकातले 'रवा बेसन लाडू कसे करता येतात ते बघा.. Bhagyashree Lele -
व्हेजीटेबल रवा ढोकळा (vegetable rava dhokla recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज काॅन्टेस्ट मधील ही पहिली रेसिपी.रवा ढोकळा सर्वांना माहिती आहे. मी जरा वेगळा पद्धतीने केला.मी त्यात भाज्या घातल्यामुळे खूप छान झाला व पोटभरीचा नाष्टा झाला.*ही मला सुचलेली रेसिपी आहे. Sujata Gengaje -
रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीत गोडधोड तिखट सर्वच पदार्थांची रेलचेल असते.मला रवा बेसन लाडू खूप आवडतात.त्याची रेसिपी मी शेअर करत आहे. Preeti V. Salvi -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
गुरुवारी नैवेद्य म्हणून रवा बेसन लाडू केले. घरी सगळ्यांनाच खूप आवडतात. मस्त लागतात. Preeti V. Salvi -
खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#SWEETलाडू एक राजस आणि तितकाच पौष्टिक पदार्थ. सणावाराला किंवा शुभप्रसंगी हमखास घरोघरी बनवला जाणारा पदार्थ.असाच एक राजस लाडू म्हणजेच ,बेसन रवा लाडू . माझा खूप आवडता ...😊😊कमी साहित्यात बनणारा आणि तितकाच टेस्टी..😋😋 Deepti Padiyar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#KS5 मराठवाडा-गौरी - गणपतीत, लग्न कार्यात सर्रास केले जाणारे लाडू म्हणजे रवा बेसन लाडू... झटपट करू या...आनंदाने खाऊ या..स्वस्थ राहू या... Shital Patil -
रवा लाडू (rava ladoo recipe in marathi)
#लाडूमाझा आई ची speciality आहे, तिच्या सारखे आम्हाला जमत नाही. घटक सुधा तेच घेऊन सुधा किती वेळा प्रयत्न केले तरी तिच्या हाताची चव काय येत नाही. कायम 12 महिने हे लाडू काचेच्या बरणीत भरून असतात. बरणी सुधा & जागा सुधा कधी change kele nahi तिने. माझा म्हणजे टी बरणी सुधा कधी फुटली नाही..😊लग्नात आमच्यकडे आलेले सर्व्ह पाव्हण्याना जाताना चिवडा व लाडू द्यायची पद्धत. दळ बेसन चे लाडू देतो.दळ म्हणजे रवा लाडू आता बुंदी चे लाडू ची प्रथा चालू झाले. Sonali Shah -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#pcr#प्रेशर कुकर रेसिपी#कुकरमधील व्हेज बिर्याणी Rupali Atre - deshpande -
रवा आणि नारळ किसा चे लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रवा आणि नारळ किसाचे लाडूआज जन्माष्टमी आहे. म्हणून आज मी हे लाडू बनवले. हे लाडू खूप छान, अगदी नरम झाले आहे. Sandhya Chimurkar -
नारळ रवा लाडू (naral rava ladoo recipe in marathi)
मला नीट येणारा एकमेव लाडू म्हणजे नारळ रवा लाडू!! बनवताना थोडी काळजी घेतली की अगदी चविष्ट बनतो. म्हणूनच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे. Radhika Gaikwad -
रव्या खव्याचे राघवदास लाडू (Rava khavyache raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14. विंटर स्पेशल रेसिपी अनेक प्रकारचे आपण लाडू बनवत असतो. तिळाचे, रव्याचे, नारळाचे, शेंगदाण्याचे, परंतु इथे रवा व नारळाच्या ऐवजी मी रवा व खव्याचे राघवदास लाडू बनवले. खव्यामुळे त्या राघवदास लाडवाची लज्जत वाढते . एखाद्या सणाला प्रसाद म्हणून करू शकतो.7 अतिशय खमंग लागतात. पाहुयात कसे बनवायचे ते...... Mangal Shah -
रवा नारळ मलई लाडू (Rava Coconut Malai Laddoo recipe in marathi)
#रवासाखरेचा पाक न करता बनणारे सोपे लाडूसाखरेचा पाक न करता रवा नारळाचे लाडू होतात का ? नक्की होतात. बऱ्याच जणांना साखरेचा पाक नीट जमत नाही.किंवा पाक नीट होईल का याची धास्ती वाटत असते. त्यांच्यासाठी ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे - ह्या लाडवात मी तुपाऐवजी मलई (साय) घातलीय. ह्यात साखरेचा पाक करावा लागत नाही. म्हणजे काही चुकणारच नाही ... बिनधास्त करा लाडू. लाडू फार स्वादिष्ट होतात. Sudha Kunkalienkar -
रवा-बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळात कितीही प्रकारचे लाडू केले तरी कमीच असतात. त्यातील एक म्हणजे रवा-बेसन लाडू. मला अतिशय प्रिय असणारे हे लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
रवा मिल्कपावडरचे लाडू (rava milk powder che ladoo recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन निमित्त लाडू तयार केले आहेत. गोड पदार्थ आणि मग लाडू तर हवाच.खवा नसेल तर दूध पावडर घालून हे लाडू छान होतात. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या