व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)

व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धून घेणे.15 -20 मिनिटे भिजत ठेवणे. तोपर्यंत आपल्या आवडीनुसार भाज्या चिरून घेणे.
- 2
आता गॅस वर कुकर ठेवून त्यात तेल घालावे. तेल गरम झाले कि त्यात कांदा, आलेलसूण पेस्ट 1 मिनिटे परतून घेणे. आता त्या मध्ये सगळ्या चिरून ठेवलेल्या भाज्या घालून छान झाकण ठेवून वाफ काढून घेणे.
- 3
आता या मध्ये आवडीनुसार सगळे मसाले घालून घेणे. कोथिंबीर व पुदिना पाने, दही घालावे.त्यात थोडे गरम पाणी घालून वाफ काढून घेणे. आता या madh
- 4
आता या मध्ये भिजवून ठेवलेले तांदूळ घालून सगळे हलवून घेणे. जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुपट गरम पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे. झाकण लावूनमध्यम आचेवर 1 शिट्टी करून घेणे.
- 5
10 मिनिटे झाली कि कूकरचे झाकण काढावे. व छान बिर्याणी वर खाली हलवून घेणे. मस्त मऊ अशी कुकर मधील व्हेज बिर्याणी तयार झाली. खूप टेस्टी आणि झटपट होते.मस्त गरम गरम दही, लोणचे सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट - स्टुडंट्स साठी खास - मिक्स व्हेज पनीर बिर्याणी (Mix Veg Paneer Biryani Recipe In Marathi)
#RDRराईस/डाळ रेसिपीस#स्टुडंट्स#students#मिक्स व्हेज पनीर बिर्याणी#बिर्याणी#पनीर Sampada Shrungarpure -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
मला बिर्याणी खुप आवडते,मग ती व्हेज असो वा नाॅनव्हेज.कुकपॅडमुळे खुप नवीन काहीतरी शिकायला मिळाले. Anjali Tendulkar -
व्हेज बिर्याणी (Veg biryani recipe in marathi)
सुवर्णा पोतदार यांची व्हेज बिर्याणी कूकस्नॅप केली आहे.छान झालेली बिर्याणी. Sujata Gengaje -
वन पॉट मिल....व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#बिर्याणीलॉक डाऊन मुळे काही भाज्या नाही मिळाल्या .पण उपलब्ध साहित्यात अतिशय चवदार व्हेज बिर्याणी केली. त्यामध्ये बऱ्याच भाज्या ,सोयाबीन हे घातल्याने परिपूर्ण अशी.. वन पॉट मिल रेसिपी आहे. Preeti V. Salvi -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#br बिर्याणीचे अनेक प्रकार आपल्या भारतात बनवले जातात. प्रत्येक राज्यात उपलब्ध साहित्यातुन व्हेज नॉनवेज बिर्याणी बनवली जाते. हैद्राबादी बिर्याणी हिरव्या मसाल्यात बनवली जाते. तर लखनवी बिर्याणी लाल मिरच्या तिखट कलरमध्ये बनवली जाते. चला आज मी व्हेज बिर्याणी कशी बनवली ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
व्हेज बिर्याणी इन कुकर (veg biryani in cooker recipe in marathi)
#pcrबिर्याणी बर्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनविली जाते. बिर्याणी म्हणजे खूप सारा तामछाम असतो.. खूप सारी तयारी करावी लागते आणि ती तयारी केल्यानंतर देखील बिर्याणी तयार व्हायला बराच वेळ लागतो. अश्या वेळी बिर्याणी खायची इच्छा असली तरी देखील करावशी वाटत नाही...अगदी असाच प्रॉब्लेम माझा ही होत होता.. मी विचार करायची कि, ही बिर्याणी लवकर झटपट कशी होऊ शकते.. आणि मला सोल्यूशन मिळाले देखील.. आणि ते सोल्यूशन म्हणजे कुकर...अहो हो...! हि बिर्याणी कुकर मध्ये देखील तेवढीच भन्नाट होते... म्हणून आज अगदी सोपी पण तेवढीच लवकर होणारी बिर्याणीची रेसिपी शेअर करत आहे...बिर्याणी शाकाहारी लोकांसाठी खास पर्वणीच असते. व्हेज बिर्याणी ही हाऊस पार्टी, बर्थडे पार्टी अशा कार्यक्रमासाठी परफेक्ट डिश आहे...मग वाट कसली बघताय चला तर जाणून घेऊया रुचकर व्हेज बिर्याणी बनवण्याची साधी सोपी पद्धत.. 💃 💕 Vasudha Gudhe -
व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi)
बिर्याणी चे अनेक प्रकार आहेतत्यात मी व्हेज बिर्याणी केली आहे साधी सोपी करून बघाच Prachi Manerikar -
स्मोकी व्हेज बिर्याणी (Smoky veg biryani recipe in marathi)
#Cooksnap_Challenge#बिर्याणी_रेसिपी#स्मोकी_व्हेज_बिर्याणी बिर्याणी ..ती व्हेज असो वा नॉनव्हेज असो..प्रत्येक व्यक्तीला हमखास आवडतेच..बिर्याणी ही भारतीयांची खाद्यपरंपरा,खाद्यसंस्कृती म्हणायला हरकत नाही.. बिर्याणी बहुतेकांच comfort food ..म्हणूनच तृप्ती ,आनंद, समाधानाचा अहसास देणारी ही स्वादिष्ट, चवदार, चविष्ट अशी बिर्याणी ..तिचा चवीचवीनेच आस्वाद घ्यायला हवा ....😍 यातूनच बिर्याणींचे विविध प्रकार ..तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आल्या तरी पण end product असलेली, दम देऊन शिजवलेली बिर्याणी केवळ अफलातून....!!! आज माझी मैत्रीण @GZ4447 शोभा देशमुख हिची स्मोकी व्हेज बिर्याणी या cooksnap challenge च्या निमित्ताने मी केली..शोभा,केवळ अप्रतिम असेच म्हणावे लागेल या बिर्याणीबद्दल..😋..अतिशय चवदार झाली होती ही बिर्याणी..खूप आवडली सगळ्यांना..Thank you so much dear for this super delicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
व्हेज बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे . बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी सांगणार आहे.त्याचबरोबर मी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे .चला तर मग सुरु करूया व्हेज बिर्याणी रेसिपी. Riya Vidyadhar Gharkar -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#brबिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व मांसाहारी पदार्थ वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.शाही मुघल बावर्ची अरबी किंवा अफगाणी प्रकारच्या बिर्याणीत भारतीय मसाले वापरत असत.मटण अथवा चिकन वापरून बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे. खरं तर ही बिर्याणी मुस्लिम सणांमध्ये आवर्जून केली जाते.बहुतांश भारतीय हे शाकाहारी असल्याने शाकाहारी बिर्याणी बनवली जाते.मी आज माझी स्वतःची अत्यंत आवडती "व्हेज बिर्याणी" खूप मेहनत घेऊन बनवली आहे..अर्थात,बिर्याणी हे मेहनतीचेच काम आहे.पण तिचा स्वाद हा रंग,मसाले,उत्तम प्रतीचा खास बिर्याणीचा तांदूळ आणि विविध रंगी भाज्यांच्या चवीत आहे!अशी ही वन डीश मील बिर्याणी नेहमीच शाही वाटते.लग्नाकार्यात पार्टीत मानाचे स्थान असलेली बिर्याणी आपले मन आकर्षित तर करतेच आणि उदरभरणही करते!!😋😋🤗 Sushama Y. Kulkarni -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#br बिर्याणी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर रंगीबेरंगी बिर्याणी दिसते . त्यात रंगीबेरंगी भाज्या, केशर, बिर्याणी मसाला असल्याने खूपच टेस्टी, यमी, यमी लागते. मी येथे व्हेज बिर्याणी तयार केली आहे. चला तर कशी तयार करायची ते पाहूयात. Mangal Shah -
व्हेज पर्दा बिर्याणी (veg parda biryani recipe in marathi)
#बिर्याणीआपल्या ग्रुप वर परदा बिर्याणी फोटो पाहिला आणि ठरवले की हीच करायची आणि काय सांगू इतकी छान होईल असे वाटलेच न्हवते. घरी पण सर्व एकदम खुश! केलेली मेहनत फळाला आली...Pradnya Purandare
-
हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी (hyderabadi veg dum biryani recipe in marathi)
#बिर्याणी हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी बनविण्याचा योग आज कूकपॅड मुळे आला. मस्त टेस्ट झाली 😋😋बिर्याणी करतेवेळी घरात जो बिर्याणीचा सुगंध दरवळतो ना आहाहा क्या बात!!👌👌 Shweta Amle -
हैदराबादी व्हेज बिर्याणी (hydrebadi veg recipe in marathi)
#GA4 #Week13#Hydrabadi हा कीवर्ड घेऊन मी हैदराबादी व्हेज बिर्याणी केली. भरपूर भाज्या, मसाले असलेली हे बिर्याणी. Ashwinii Raut -
-
शाही व्हेज बिर्याणी (shahi veg biryani recipe in marathi)
#GA4#week16#key word Biryaniरविवार स्पेशल शाही बिर्याणी खूप पौष्टिक पदार्थपासून बनवलेली नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
झटपट व्हेज बिर्याणी सारखा पुलाव (veg biryani pulav recipe in marathi)
#tmr#३०_मिनिट_रेसिपी_चॅलेंज#झटपट_व्हेज_बिर्याणी_सारखा_पुलावजर कधीतरी असं झटपट मस्त चमचमीत बनवून खावंसं वाटलं, किंवा अचानक पाहुणे जेवायला येणार असतील तर आपण जेवण बनवताना भाताचा प्रकार सगळ्यात शेवटी बनवतो, म्हणजे गरमागरम वाढायला आणि खायला पण मजा येते. अशा वेळी व्हेज बिर्याणी बनवायची असेल आणि बिर्याणी बनवायला पुरेसा वेळ नसेल तर तशाच चविची अगदी झटपट तयार होणारी बिर्याणी आपण पुलावच्या सारखी बनवून सर्वांना खायला घालून खुष करु शकतो. यामधे भात आणि भाजी वेगळी बनवून त्याचा थरावर थर लावतो याची गरज नसते. पण चव मात्र अगदी बिर्याणी सारखीच अफलातून येते. झटपट होणारी वन डिश मील म्हणून हा पदार्थ एकदम मस्तच आहे. Ujwala Rangnekar -
व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
#brबिर्याणी संपूर्ण लोकप्रिय आहे भारतीय उपखंडात , तसेच अफगाणिस्तान , इराण आणि इराक यासारख्या भागांतही ही तयार केली जाते . तांदूळ, भाज्या आणि मसाले असणारी बिर्याणीची एक हंडी स्वत: मध्ये एक संपूर्ण जेवण आहे. मग ते औपचारिक मेळावा असो किंवा मित्रांमधील अनौपचारिक भेट असो, बिर्याणी पुरेशी आहे. या पारंपारिक डिशचा प्रत्येक चमचा सुगंधित मसाले आणि समृद्ध स्वादांसह वापरला जातो. Sapna Sawaji -
दिलखुश दाल बिर्याणी (dilkhush dal biryani recipe in marathi)
बिर्याणी करायची म्हणजे खूप वेळ लागतो तयारीलाम्हणूनच आज मी एक मस्त झटपट दहा मिनिटात बनणारी ही बिर्याणी रेसिपी तुम्ही नक्कीच बनवाल हि बिर्याणी मी नेहमीच बनवते म्हणूनच साधी सोपी बिर्याणी १० मि. सगळी प्रोसेस तीच आहे भाज्या तांदूळ यांच्या लेयर पण दिलेली आहे सर्वांना नक्की आवडेल बिर्याणी Deepali dake Kulkarni -
इनस्टंट व्हेज बिर्याणी (instant veg biryani recipe in marathi)
ही व्हेज बिर्याणी अगदीच कमी साहित्यात झटपट बनते..ही बिर्याणी मी माझ्या आई साठी बनवते.#br Vaishnavi Salunke -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#GA4#week16#व्हेजबिर्याणी#बिर्याणीविक 16 मध्ये दिलेल्या कीवर्ड बिर्याणी हे नाव शोधून रेसेपी बनवली आहे. बिर्याणी हा आपल्या भारतातल्या प्रमुख मेन खाद्यपदार्थ आहे, फ्लेवर ने भरपूर आणि दमदार, पोट भरणार असा पदार्थ आहे. भरपूर भाज्या मसाले फ्लेवर युज करून बिर्याणी बनवली जाते बिर्याणीला वन पॉट मिल असेही आपण म्हणू शकतो म्हणजे एकदा बनवली की आपण दोन-तीन वेळेस खाऊ शकतो प्रत्येकाची बिर्याणी ची रेसिपी बनवण्याची पद्धत प्रत्येकाच्या हाताला टेस्ट हा बिर्याणीवर खूप इफेक्ट करतो बिर्याणी बऱ्याच पद्धतीने बनवली जाते कोणी कुकर मध्ये डायरेक्ट बनवतात कोणी पॉट मध्ये भात शिजून बनवतात कोणी पूर्ण प्रिपरेशन झाल्यावर लेअर करून दम देऊन बिर्याणी बनवतात कोणी स्मोकिं इफेक्ट देऊन बिर्याणी बनवतात बनवायची पद्धत कशी असो पण बिर्याणी जवळपास पूर्ण भारतभर खूप प्रचलित प्रत्येक घराघरात बनवली जाणारी अशी ही डिश आहे , बिर्याणी म्हटले की तोंडाला पाणी सुटते, बिर्याणी बरोबर रायता ,कढी ,पापड, लोणचे ,पोळी, भाजी ,सलाद ग्रेव्ही सर्व्ह केली जाते, भारतात हैदराबाद ची बिर्याणी फेमस आहे, व्हेज बिर्याणी म्हटले म्हणजे जरा बरेच लोक नाक मुरडतात पण व्हेज मध्ये भरपूर भाज्या , पनीर ,फ्लेवर्स टाकले की बिर्याणी छान टेस्टी लागते. व्हेज एकूण नाराज होण्याचे काहीच कारण नाही व्हेज ही खूप छान लागते'बिर्याणीचे' साऊंड पार्टीची फिलिंग देणारे आहे बिर्याणी म्हणजे काहीतरी उत्सव, महोत्सव , आनंद साजरा करतो आहे असे वाटते.मी बिर्यानी बनवताना बासमती राईस युज न करता विदर्भीय तांदूळ काली मुचं /चीनोर हा राईस युज केला आहे कारण या तांदुळाला स्वतःचा खूप छान असा फ्लेवर आहे म्हणून मी हा राईस युज केला आहे. Chetana Bhojak -
व्हेज तिरंगा पुलाव/बिर्याणी (veg tiranga pulav recipe in marathi)
#तिरंगा१५ ऑगस्ट म्हटलं की नवीन काहीतरी करावं मनात आले आणि ठरवले आज जर हटके काहीतरी करू, व्हेज पुलाव बिर्याणी नेहमी करते पण पद्धत वेगळी असते, आज तिरंगा दाखवायचा आहे,आणि मग आयडिया ची कल्पना बाहेर आली, चला म्हटलं आज ह्या पद्धतीने करून पाहू सक्सेस तर होणारच, तेवढा विश्वास होताच,आणि झाली ना राव तिरंगा बिर्याणी,तुम्हाला पण आवडेल,पहिली पोस्ट आहे माझी #COOKPAD वर पहा आवडते का तुम्हाला, बिर्याणी म्हटलं की चिकन किंवा मटण च आठवते पण व्हेज मध्ये पण छान बिर्याणी बनवता येते बर का चविष्ट होते खूप, माझी पहिलीच रेसिपी आहे #"कूकपॅड" वर त्यामुळे थोडं फार इकडे तिकडे झाले असेल,काही शंका असेल कंमेंट करून विचार नक्कीच उत्तर मिळेल,पुढच्या वेळी proper फोटो सहित मस्त रेसिपी घेऊन येईल, खूप खूप मस्त फील येत आहे धन्यवाद कूकपॅड ग्रुप SharadaGosavi -
झटपट व्हेज बिर्याणी (Veg biryani recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बिर्याणीमी उज्वला रांगणेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई बिर्याणी मस्त झाली. Sumedha Joshi -
व्हेज बिर्याणी...एक एहसास.. (veg biryani recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड-- बिर्याणीबिर्याणी-- एक एहसास.. बिर्याणी चे नाव काढले की मेंदू एक एक करुन जिभ,नाक,डोळे सगळ्यांनाच कामाला लावतो.. जिभेवरचे टेस्ट बड्स पाहता पाहता कामाला लागतात..तोंडाचा अक्षरशः धबधबा होतो..भुकेचा आगडोंब उसळतो..पोटातले कावळे जागे होऊन काव काव करु लागतात..डोळे आनंदाने लकाकतात..एक वेगळीच चमक येते..नाक खमंग बिर्याणीचा वास,तळलेला कांदा, पुदिना,मसाल्यांचा लजीज स्वाद ,भाज्यांचा मिश्र वास मेंदू पर्यंत पोहचवते..आणि मग मेंदूमध्ये खुशी के तराने ...आनंद लहरी..केवळ सुख आणि सुख हीच भावना..मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं...बिर्याणीच्या पहिल्या घासात ते दडलेलं असतं.. तर अशी ही बिर्याणी..पाहिला गेलं तर हा फक्त निवांतपणे करण्याचा पदार्थ.. खूप पूर्व तयारीचा खटाटोप..पण हे जरी असलं तरी नुसता पदार्थ म्हणता म्हणता कधी मनाचा कब्जा करुन भावनांच्या कोंदणात विराजमान झालीये ते समजत पण नाही ..जणू केवळ सुख ,आनंद वाटण्यासाठीच जन्म घेतलाय ..आनंदाचे डोही आनंद तरंगच..म्हणूनच पार्टीज,सण समारंभांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बिर्याणी शिवाय पर्यायच उरत नाही आपल्या हातात..बिर्याणी मग ती व्हेज असो वा नॉनव्हेज..बिर्याणी=आनंद हे परस्पर पूरक समीकरण तयार झालंय..बिर्याणी म्हटलं की आनंद होतो..आणि आनंदाच्या वेळी बिर्याणी आठवते.. तर अशी ही पारंपारिक , शतकानुशतकांपासून चालत आलेली चिरंतन सुखमयी डिश 😋..आपल्या चवीने ,स्वादाने, टप्प्याटप्प्याने ब्रम्हानंदी टाळी लावत सुखाचा परमोच्च बिंदू गाठून देणारी *व्हेज बिर्याणी*.. अशा या चवदार चविष्ट रेसिपीच्या दालनात प्रवेश करु या..चला माझ्याबरोबर..😀 Bhagyashree Lele -
चमचमीत व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#brरेस्टॉरंट सारखी बिर्याणी-वन पॉट मील...चविष्ट, लज्जतदार बिर्याणी सगळ्यांनाच आवडते. सोप्या पद्धतीने बनवली आहे "पौष्टिक बिर्याणी". Manisha Shete - Vispute -
व्हेज बिर्याणी मसाला राईस (veg biryani masala rice recipe in marathi)
#mfr माझी आवडती रेसिपी बिर्याणी राईस आहे, तेव्हा मी आज केली आहे.अतिशय पौ, रुचकर झालेली आहे. Shital Patil -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#व्हेज कोल्हापुरी Rupali Atre - deshpande -
झटपट व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#br आपल्या रोजच्या घाई गडबडीच्या दिवसांत साऱ्यांना वेळ कमी असतो . म्हणून कुकरमध्येच सर्व भाज्या व तांदूळ टाकून , झटपट , पोषक व हॉटेलच्या चवीची, बिर्याणी बनवली आहे. चला ती कशी बनवतात हे पाहू .... Madhuri Shah -
व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
#cm ही रेसिपी मला माझ्या लाडक्या आईने जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा शिकवली होती आमच्या घरातल्या सर्वांची खूप फेवरेट रेसिपी आहे कारण याच्यामध्ये माझ्या आईचं प्रेम आहे... Pooja Farande
More Recipes
टिप्पण्या (3)