कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#KS3
#विदर्भ_स्पेशल

कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

#KS3
#विदर्भ_स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनीट
4_5 सर्व्हिंग
  1. 2 कपकोथिंबीर चीरून
  2. 1कपबेसन पीठ
  3. 1-1/2 टेबलस्पूनहिरवी मीरची व लसूण भरड
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1 टेबलस्पूनतीळ
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 3 टेबलस्पूनतांदुळ पीठ
  9. 6-7 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

40 मिनीट
  1. 1

    कोथिंबीर स्वच्छ करून ते धुवुन चिरून घ्या. सगळे साहित्य एकत्र जमवून घ्या.कोथिंबीर मध्ये मिरची व लसूण भरड,हळद,जीरे,मीठ,तीळ घालून घ्या.

  2. 2

    एकत्र करून घ्या. आता त्यात तांदुळ पीठ घालून घ्या.

  3. 3

    मिक्स करून घ्या व पाणी घालून घ्या. घट्टसर गोळा भिजवून घ्या. स्टीमर मध्ये पाणी घालून उकळायला ठेवा.दोन रोल करून घ्या.

  4. 4

    आता स्टीमर मधील प्लेटला तेल लावून घ्या. व रोल त्यावर ठेवा पंधरा मिनिट वाफवून घ्या.

  5. 5

    आता थंड झाले की कट करून घ्या. कढईत तेल घालून शॅलो फ्राय करून घ्या.

  6. 6

    चिंचेची चटणी किंवा साॅस बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes