उकडपेडी (ukadpendi recipe in marathi)

Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen

उकडपेडी (ukadpendi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. १ कप गव्हाचे पीठ,
  2. ३ चमचा दही,
  3. मीठ,
  4. हळद,
  5. १ कप गरम पाणी, १चमचा गुड
  6. १ चमचा लाल मिरची पावडर,
  7. १/२ चमचा धणे पाावडर,
  8. ३ चमचे तेेल,
  9. 1 चमचेमोहरी

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घेऊया आता १कढ ई घेऊया गरम झाले की तेल घालूया

  2. 2

    तेल गरम झाले की मोहरी घालूया मोहरी तटतट झाली की कडिपता आणि मिरची घेऊया आणि पीठ घेऊया आणि गुलाबी रंग होईल तो पर्यन्त भाजुन घेऊया

  3. 3

    भाजुन झाले की मीठ, हळद,मिरची पावडर घालूया

  4. 4

    गरम पाणी घालूया थोडे लिबुचा रस घालूया आणि दही निट हलवुन २ मिनट झाकुन ठेवूया नंतर सर्व्ह करूया

  5. 5

    तयार आहे तोडाला लावायला लोणचे आणि दही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes