मसालेदूध (masale dudh recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मी वर्षा पंडित मॅडम ची मसाले दूध ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.कोजागिरी पौर्णिमेला आपण करतोच की मसाले दूध.पण बाकी पण कार्यक्रमांमध्ये याचा समावेश असतो.मॅडम सारखी रेसिपी मी करून पहिली एकदम टेस्टी झालं मसाले दूध.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनीटे
२-३
  1. 1/2 लिटरदूध
  2. 2 टेबलस्पूनदूध पावडर
  3. 3-4काजू
  4. 3-4बदाम
  5. 3-4पिस्ता
  6. 1 टीस्पूनमगज बी
  7. १/८ टीस्पून वेलची जायफळ पूड
  8. 4 टीस्पूनसाखर
  9. 5-6केशराच्या काड्या

कुकिंग सूचना

१०-१५ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    दूध आटवून घेतले.ड्राय फ्रूट ची मिक्सरमधून पावडर केली.

  3. 3

    त्यात दूध पावडर आणि थोडे दूध घालून पेस्ट केली.ती आटवलेल्या दुधात घालून उकळले.

  4. 4

    केशराच्या कड्या थोड्या दुधात मिक्स करून ठेवल्या होत्या त्या उकळत्या दुधामध्ये मिक्स केल्या.वेलची जायफळ पूड घातली.

  5. 5

    मसाला दूध पिण्यासाठी तयार आहे. गरमागरम सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes