कोकम सार(आमसुलाचे सार) (kokam saar recipe in marathi)

#KS7
#lostrecipes
कोकम हे अतिशय ओषधी व गुणकारी आहे.याचे side effects नाहीत.कोकम च्या सेवनाने ईम्युनिटी वाढते.हे एक अँटी अॉक्सीडंट ही आहे.याने ब्लड लेव्हल,शुगर लेव्हल कंट्रोल मधे राहते.तसेच पित्त झाले असता कोकम खाल्याने लवकर आराम मिळतो.
असे हे गुणकारी कोकम,याची हि एक रेसिपी,हल्ली कोण करतं हे माहीत नाही पण एक ओषध म्हणुन मी नेहमीच हे सार करते.तर बघुया याची रेसिपी.....
कोकम सार(आमसुलाचे सार) (kokam saar recipe in marathi)
#KS7
#lostrecipes
कोकम हे अतिशय ओषधी व गुणकारी आहे.याचे side effects नाहीत.कोकम च्या सेवनाने ईम्युनिटी वाढते.हे एक अँटी अॉक्सीडंट ही आहे.याने ब्लड लेव्हल,शुगर लेव्हल कंट्रोल मधे राहते.तसेच पित्त झाले असता कोकम खाल्याने लवकर आराम मिळतो.
असे हे गुणकारी कोकम,याची हि एक रेसिपी,हल्ली कोण करतं हे माहीत नाही पण एक ओषध म्हणुन मी नेहमीच हे सार करते.तर बघुया याची रेसिपी.....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोकम स्वच्छ धुवुन पाण्यात दोन तास भिजवा.मग त्याचा सगळा कोळ काढुन गाळुन घ्या.(कोकम आगळ ही घेउ शकता.)
- 2
आता या मधे सळ्या पुड मिसळुन घ्या.चविनुसार मीठ,गुळ घाला.एकत्र करुन घ्या.
- 3
आता एका पॅन मधे तुप गरम करुन त्यात जीरे हिंगाची फोडणी करुन या वर घाला.
- 4
आणि आता हे सार छान उकळु द्या.चांगले उकळल्यावर गॅस अॉफ करा.
- 5
आता आपले हे कोकम सार तयार आहे.घरगुती पद्धतीने केलेले आणि औषधी असे हे सार कधी तोंडाला चव नसताना पण तुम्ही करुन पिउ शकता.खुप गुणकारी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोकम सार(kokam saar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावच्या आठवणीत एक आठवण म्हणजे कोकम सार ही आमच्याकडची पारंपरिक पाककृती आहे.आमच्या कोकणात वाडीत कोकमाचे झाड हे असतेच त्यामुळे ताजे कोकम आणि त्याच बनवलेलं सार आणि ते ही आजी, मामी च्या हातच म्हणजे भारीच, कोकम सार आमच्या कडे शाकाहारी असो वा मावसाहाराचे बेत कोकम सार हे असतेच,लग्न, पूजेत ही पंगतीला जेवणात सार हे असतेच आठवण म्हणून मीही हे सार पोस्ट करत आहे तर पाहूया कोकम सार ची पाककृती. Shilpa Wani -
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#KS1: कोकम सार हे कोंकणात जेवणास अस्तोज. जड जेवण असेल तर सोबत पाचक असा हा कोकम सार त हवाच. म पारंपरिक पद्धतीने कोकम सार कसा बनवतात ते करून बघुया. Varsha S M -
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#GA4 #week19-black salt - जेवणानंतर पाचक म्हणून कोकम सार उत्तम पेय आहे. काळं मीठ घालून तयार केले आहे. Shital Patil -
कोकम जिंजर शॉट्स (kokam ginger shots recipe in marathi)
#jdrउन्हाळ्यातल्या थंडाव्यासाठी मस्त कुल कुल हर्बल ड्रिंक...जे मोठ्यांसोबतच लहांनांनाही आवडेल..... Supriya Thengadi -
कोकम सार (kokum saar recipe in marathi)
उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आई दर उन्हाळ्यात हमखास कोकम सार बनवतेच. आंबट ,गोड,तिखट असे हे कोकम सार आरोग्यदायी आहेच,चवीला पण एकदम छान आहे. आजारपणाने तोंडाची चव गेली असेल,भूक लागत नसेल तर त्यांच्यासाठीही चांगले आहे. Preeti V. Salvi -
(कोकम) रातांब्याचे सार (ratabyache saar recipe in marathi)
#KS1उन्हाळा खूपच वाढला आहे अशावेळी पोटातील दाह कमी करण्यासाठी "कोकम" उपयोगी असते. आज मी घेऊन आले आहे कोकणी घरांत बनणारी कोकमची कढी / सार. याला 'रातांब्याचे सार' असेही म्हणतात. कोकमच्या सारासोबत गरम भात, वालाचं बीरडं आणि तांदुळाची भाकरी असेल तर मेजवानीच. हे कोकमचे सार बनवण्यासाठी मी तयार नारळाच्या दुधाचा कॅन वापरला आहे. आम्हाला दुबईमधे नारळाच्या दुधाचे कॅन सहजपणे मिळतात. Shilpa Pankaj Desai -
तिखट गोड कोकम सरबत (tikhat god kokam sarbat recipe in marathi)
#jdrउन्हाळा सुरू झाला की विविध प्रकारची सरबते घरोघरी बनवली जातात. त्यातील कोकम सरबत हे औषधी असल्याने त्याचे महत्व खास आहे. कोकम हे पित्त नाशक असल्याने त्याचा वापर घरोघरी केला जातो. अंगावर पित्त उठले असल्यास हीच कोकम पाण्यात भिजवून ते पाणी अंगावर लावल्यास पित्त नाहीसे होते. या गुणकारी कोकम सरबत रेसिपी मध्ये थोडा बदल करून तिखट- गोड कोकम ड्रिंक बनवले आहे. तुम्हाला नक्की आवडेल.Pradnya Purandare
-
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#GA4 #week5 #ऊपवास_रेसिपी काजू ,शेंगदाणे ,बदाम कूट लावून हा सार खूपच सूंदर लागतो ...ऊसळी सोबत हा सार अप्रतीम लागतो ....नूसता गरम,गरम चमच्याने सीप,सीप पँयला माझ्या घरी सर्वांना आवडतो .. Varsha Deshpande -
कोकम चटनी (kokam chutney recipe in marathi)
#GA4#week4मी चटनी हा की वर्ड घेउन ही कोकम ची चटनी केलीकोकम/कोकणी आमसूल घरातील महत्वाचा घटक पित्तनिवरक आहे, रक्तदाब ताब्यात ठेवण्यास मदत करते, अन्न पचनास उपयुक्त असे हा गुण्कारी आमसूल. ही चटनी मी नुकतीच कुठेतरी खाल्ली. सर्व घटक कसे घरा मधे च असतात अणि पटकन होणारी ही चटनी.. Devyani Pande -
आई च्या हातचे - वाटपाचे कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#MDसोलकढी पेक्षाहि मला हे वाटपाचे कोकम सार खूप आवडीचं. मी होस्टेलहून घरी आले कि आई खास माझ्यासाठी करायची. मग जे काही २-३ दिवस मी घरी असेन तेवढे दिवस सकाळ-संध्याकाळ पदार्थांची रेलचेल असायची. मग बाबा आणि बहीण बोलायचे - "सुप्रिया घरी आली कि एवढे पदार्थ आम्हाला वासाला तरी मिळतात" :D त्यावर आई चिडून बोलायची - "हो ना, जसं काय तुम्हाला उपाशीच ठेवतेय :-P ती नावं न ठेवता आवडीने खाते, तिथे हॉस्टेल ला काय मिळणार एवढं सगळं, म्हणून तिच्यासाठी बनवते :-* "आता मी गावी गेले कि माझी काकी माझासाठी असं सार बनवते - बस्स मला आवडतं म्हणून :)तर आज Mother's Day Special - आई ची आठवण म्ह्णून मी पहिल्यांदा असं सार बनवलं, काकी ला विचारून... आई बनवायची किंवा काकी बनवते तशी चव तर आलेली आहे :) सुप्रिया घुडे -
पापलेटच्या डोक्याचं सार (Papletchya dokyach saar recipe in marathi)
#AVआमच्या घरी पापलेट फ्राय करूनच आवडतं आणि सार मधलं पापलेट कोण खात नाही, त्यासाठी पापलेटच्या डोक्याचं सार. Sushila Sakpal -
कोकम सार (Kokum Saar Recipe In Marathi)
#TRसार हे तडका लावल्याशिवाय टेस्टी होत नाही Charusheela Prabhu -
कोकम मुनका शाॅट (kokam munka shots recipe in marathi)
#jdr#कोकमड्रिंकरोजच्या स्वयंपाकात वापरले जाणारे कोकम म्हणजेच आमसूल एक भाग असला तरी त्याची ओळख ही मसाल्यातील एक साधारण पदार्थ म्हणून नक्कीच नाही.. जगभरात कोकणला "कुल फ्रूट ऑफ इंडिया" म्हणून ओळखले जाते.. अनेक विकारावर कोकम गुणकारी असुन, आयुर्वेदातही खूप महत्त्व आहे...उन्हाळ्यात तर कोकमचे महत्व अजुन वाढते. उष्माघातावर कोकम सरबत एक रामबाण उपाय आहे. पित्तशामक, शरीराला खूप सारा थंडावा देणारे, उष्णतेचे विकार दूर करणारे ड्रिंक म्हणजे कोकम सरबत.. कोकम शरबत शक्यतोवर गूळ घालून बनवावे.अजून जास्त आरोग्यासाठी फायदा होतो. या ड्रिंक मध्ये मी काळया मुनक्याचा वापर केला आहे. कोकम आणि मुनका रोज भिजवून तयार केलेले ड्रिंक घेतल्याने बरेच आजार आणि विकार दुर होतात. कोकम शरबतामुळे भुकेवर देखील ताबा राहतो...आणि तसेही उन्हाळ्यातआंबटगोड चव मनाला तजेला देऊन जाते ते वेगळेच..नाही का.... 💃 💕 Vasudha Gudhe -
आमसूल (कोकम सार) (amsul recipe in marathi)
#ऊपवास #आमसूल_कोकम सार) #हेल्दि ...ऊपासाला चालणारा सार आणी भरपूर गूणधर्म युक्त असे आमसूल ...पित्तनाशक ...हीवाळ्यात ऊपासाला कींवा कधीही गरम ,गरम असा कोकम सार प्यायला खूपच मस्त वाटत .. Varsha Deshpande -
मालवणी हलव्याचे सार (Malvani halwacha saar recipe in marathi)
#MBR मालवणी किंवा कोकणी जेवणनाला एक वेगळीच चव असते त्यामध्ये कोकम ओला नारळ आणि कोकणी भक्त मसाल्याचे उतरलेली असते आज आपण सार बनवणार आहोत तेही हलवा मासा वापरून. चला तर मग बनवूया मालवणी हलव्याचे सार Supriya Devkar -
कोकम कूल (kokam cool recipe in marathi)
#jdr कोकणातील आरोग्यदायी, जांभळट, लाल रंगाचे, रसरशीत व चवीने आंबट असे हे बहुगुणी कोकम.... मार्च महिना सुरू झाला की उन्हाची झळ बसू लागते त्यामुळे सर्वांचीच पाऊले आपोआप शीतपेयांकडे वळतात. परंतु बाजारातील शीतपेय आपल्याला तात्पुरता दिलासा देतात. त्यापेक्षा हे नैसर्गिक प्रकारचे कोकम सरबत मनाला आणि शरीराला एक सुखद गारवा देऊन जाते. कोकम चे झाड सरळ उंच वाढते एप्रिल मे महिन्यात त्याला फळे येतात त्याला रातांबे म्हणतात. कोकमामध्ये अँटी ऑक्सी डें ट, डाएट री फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. उन्हाळ्यात बाहेर जाताना घोटभर कोकम सरबत पिऊन जावे त्यामुळे उन्हाळी लागत नाही. तर या उन्हाळ्यात आपल्या सर्वांच्या घरी अशा या उपयुक्त कोकमाचे मस्त काळे मीठ, साखर, चाट मसाला, मीठ व गारेगार पाणी घालून थंडगार सरबत झालेच पाहिजे.... Aparna Nilesh -
आयुर्वेदिक कोकम जिंजर ज्युस (kokam ginger juice recipe in marathi)
#jdr#कोकम, जिंजर ज्युसकोकम हे अतिशय बहुगुणी आहे, कोकम ज्युस घेतल्याने पित्ताचा त्रास असेल त्यांनी जरुर घ्यावा, तसेच थकवा दूर करण्यासाठी, शरिराला व मनाला थंडावा देण्यासाठी अतिशय उपयुक्त , त्वचा विकार वर पण अतिशय उपयुक्त ,..... Anita Desai -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#HLR टोमॅटो सार थंडीच्या दिवसात गरम गरम सुप घेतो तसेच टोमॅटो चा सार ही खुप छान व टेस्टी लागतो . खिचडी व सार हेल्दी व टेस्टी कॅाम्बीनेशन आहे. Shobha Deshmukh -
नारळाच्या दुधातले टोमॅटोचे सार (naralachya dudhatil tomato saar recipe in marathi)
टोमॅटोचे सार हे anytime फेवरेट! भाताबरोबर तर एकदम बेस्ट लागतं. महाराष्ट्रात तर लग्नाचा मेन्यू त्याशिवाय पूर्णच होत नाही.सार अनेक पद्धतीने बनवता येतं पण माझ्या अत्यंत आवडीचं म्हणजे नारळाचे दूध वापरून केलेलं. चला तर पाहूया याची रेसिपी. Rohini Kelapure -
कोकम ड्रिंक (kokam drink recipe in marathi)
#jdr#कोकमउन्हाळा सुरू झाला की अशा प्रकारचे थंड पेय आपल्याला गार गार आपली तहान भागवतात यांचे काम मुख्य होते मग अशा प्रकारची थंडगार पेय उन्हाळ्यात घेतलीच पाहिजे की शरीरासाठी उपयोगी पडतात ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमी पूर्ण होतेआयुर्वेदानुसार कोकम हे अत्यंत उपयुक्त वनस्पती मानली गेली आहे आयुर्वेदामध्ये याला 'वृक्षाम्ला ''फलाम्ला' असे नाव आहे पचनानंतर हे आम्ला पाचक रसात परिवर्तित होते असे आयुर्वेदात सांगितले गेले आहे.कोकम हे पित्त आणि वात दोष निवारण करते भूक वाढवते अन्नाची रुची वाढते त्यामुळे पचनासंबंधी व्याधी,अतिसार यात अत्यंत उपयुक्त ठरते रोजच्या आहारात कोकण वापरले तर आरोग्यावर खूप उपयोगी पडते.पचन चांगले होते कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स विटामिन सी ही जीवनसत्त्वे असतात, तसेच मॅग्नेशियम पोटॅशियम असे खनिज असतात बरेच आजारांवर औषधी म्हणून कोकम उपयुक्त असते, मधुमेही ,गर्भवती महिला ना,पोटाचे आजार असे बरेच विकारांवर कोकम काम करतेमी तयार केलेले कोकम ड्रिंक हे सिरप पासून तयार केले आहे त्यात सोडा वॉटर चा वापर करून बर्फ आणि मसाले वापरून तयार केले आहे Chetana Bhojak -
"कोकम सरबत" (kokam sarbat recipe in marathi)
#jdr#कोकम ड्रिंक "कोकम सरबत"मी कोकम आगळ जास्तच बनवले आहे त्यामुळे साहित्य जास्त आहे,पण सरबत तीन ग्लास बनवले आहे.. लता धानापुने -
टोमेटो सार 🍲 (Tomato Saar recipe in marathi))
आमच्या आजोळी व वडीलांच्या गावी कोणत्याही भाज्यांचे पातळ पदार्थ करत तेव्हा त्या प्रकाराला *सार* असे संबोधित केले जाते मग ते कोकम, चिंच किंवा टोमेटो चे असो...... हे सार बनवण्याच्या पारंपरिक पध्दतीत थोडा बदल करुन हि रेसीपी सादर करते आहे....अतिशय झटपट आणि सोप्या पध्दतीने हे पौष्टिक सार बनवता येतं.... शिवाय आपले छोटे दोस्त पण आवडीने पितात.... 🥰 Supriya Vartak Mohite -
कोकम ड्रिंक (kokam drink recipe in marathi)
#jdr# कोकम ड्रिंक# उन्हाळा सुरु होताच विविध प्रकारचे थंड पेय आपल्याला तहान भागवण्यासाठी पिण्याची इच्छा होत असते कारण उन्हाळ्यात शरीरात पाणीही कमी होऊन शरीरातील काम करण्याची ही कमी होत असते ती सर्व भरून काढण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रिय असतो आयुर्वेदानुसार कोकम हे एक आयुर्वेदिक वनस्पती आहे आयुर्वेदामध्ये याला 'वृक्षाम्लं' असे म्हणतात . हा फळ खूप खट्टा आहे याचा उपयोग वरण ,आमटीमध्ये वापर केला जातो... कोकम सरबत म्हणून बनवलं जातं... पण कोकम खाल्ल्याने आपल्या शरीराला पण खूप फायदा होतो .. जसे वात, पित, कफ या सर्वांसाठी बेस्ट औषध आहे . पण गर्भवती स्त्री साठी पण हे अतिउत्तम आहे .. पोट साफ होण्यासाठी .... हार्ट, लिवर, यूट्रस ,वजन घटवण्यासाठी पण हे उत्तम प्रकारचे फळ आहे.... लघु वृक्ष आहे तरीपण खूपच फायदेशीर असं हे फळ आहे... Gital Haria -
आमसुलाचे सार (amsulache saar recipe in marathi)
#KS1 महाराष्ट्र किचन स्टार या काँटेस्ट मध्ये कोकण मधील पदार्थ ही अतिशय छान थीम असून त्या निमित्ताने अनेक कोकणी रेसिपी आपल्याला बघायला व शिकायला मिळेल. म्हणूनच कोकण थीम मध्ये मी आज आमसुलाचे सार ही रेसिपी मी आज शेयर करत आहे. आमसुलं ही कोकणातील कोकम पासून बनवतात म्हणजे कोकमाची फळे पिकली की त्यातील गराचा सिरप बनवून त्याचे सरबत, सोलकढी बनवतात व वरचा राहिलेला भाग सुकवून त्याची आमसुलं बनवतात. कोकम हे असं फळ आहे की जे एकदम बहुगुणी असून त्याचा उपयोग 100% होतो .ते पिकलेला असताना पण व सुकल्यावर पण उपयोगी पडते ,कोकमचे सिरपपासून बनवलेलं सरबत आपल्याला उन्हाळ्यात उपयोगी येते तर आमसुलं पासून बनवलेलं सार आपल्याला थंडीत व पावसाळ्यात उपयोगी पडेल. आमसुलं हे अत्यंत बहुगुणी असून ते पित्तनाशक,सी व्हिटॅमिन युक्त,त्वचा विकारावर औषधी असून ,पोटाच्या विकारांवर गुणकारी, पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते.आजारपणात जिभेची चव गेली असेल तर हे सार करून द्यावे.तर मग बघूयात या सारची रेसिपी Pooja Katake Vyas -
आयुर्वेदिक कोकम जिंजर ज्यूस (kokam ginger juice recipe in marathi)
#cooksnap #अनिता देसाई # आयुर्वेदिक कोकम जिंजर ज्यूस# ही उत्तम आणि सोपी रेसिपी मी बनविली आहे. खूप छान झाला होता हा आयुर्वेदिक ज्यूस... धन्यवाद या रेसिपी बद्दल.. Varsha Ingole Bele -
कोकम मुरंबा (Kokam Muramba Recipe In Marathi)
#BBSपित्तशामक, बहुगुणधर्मी कोकम मुरंबा नक्की करून पहा. चवीला अप्रतिम लागतो. Shital Muranjan -
टोमॅटोचे सार(tomatocha saar recipe in marathi)
#टोमॅटोअनेकवेळा आपण पुलाव, मसालेभात करतो तेंव्हा त्याच्या बरोबर खाण्यासाठी माझी पहिली पसंती असते ती टोमॅटो सार. पटकन होणारे कांदा ,लसूण न वापरता याची चव खूपच सुंदर लागते. आमच्याकडे अनेक वेळा केवळ सार, भात, कोशिंबीर, लोणचे असा मेनू केला जातो. नक्की करून बघा.Pradnya Purandare
-
कोकम ड्रिंक / सरबत (kokam drink recipe in marathi)
गरमी सुरू झाली की चाहूल लागले ती वेगवेगळ्या सरबतांची. कोकम सरबत म्हटल की वाह क्या बात है!!! कोकणातील माणिक म्हणजे हे कोकम यास रतांबे म्हणून देखील ओळ्खले जाते.#jdr Mrs. Snehal Rohidas Rawool -
कोकम ड्रींक (kokam drink recipe in marathi)
#jdr#समर स्पेशल ड्रींक- पित्तशामक असे कोकम सिरप ड्रींक Dhanashree Phatak -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या (4)