कोकम सार (kokam saar recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#GA4 #week19-black salt - जेवणानंतर पाचक म्हणून कोकम सार उत्तम पेय आहे. काळं मीठ घालून तयार केले आहे.

कोकम सार (kokam saar recipe in marathi)

#GA4 #week19-black salt - जेवणानंतर पाचक म्हणून कोकम सार उत्तम पेय आहे. काळं मीठ घालून तयार केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७मिनिटे
१ जण
  1. नारळ पाणी
  2. १/२ वाटी आले खोबरे
  3. 1मिरची
  4. १ टेबलस्पून जीरे
  5. 1/2 टेबलस्पून काळं मीठ
  6. ४-६कोकम
  7. १/२गाजर
  8. 1-2फिंच चाट मसाला
  9. कोथिंबीर

कुकिंग सूचना

७मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करावेत.खोबरे मिक्सरमधून बारीक करून घ्या.कोकमाचा कोळ काढा.खोबरै,गाजर एकत्र वाटून त्यात नारळ पाणी घालून घ्या.

  2. 2

    सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ या.. सर्व जिन्नस एकत्र करुन जीरे पूड, चाट मसाला,काळं मीठ घालून एकजीव करावे

  3. 3

    आता सर्विस ग्लासमध्ये घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes