कोकम सार (kokum saar recipe in marathi)

उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आई दर उन्हाळ्यात हमखास कोकम सार बनवतेच. आंबट ,गोड,तिखट असे हे कोकम सार आरोग्यदायी आहेच,चवीला पण एकदम छान आहे. आजारपणाने तोंडाची चव गेली असेल,भूक लागत नसेल तर त्यांच्यासाठीही चांगले आहे.
कोकम सार (kokum saar recipe in marathi)
उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आई दर उन्हाळ्यात हमखास कोकम सार बनवतेच. आंबट ,गोड,तिखट असे हे कोकम सार आरोग्यदायी आहेच,चवीला पण एकदम छान आहे. आजारपणाने तोंडाची चव गेली असेल,भूक लागत नसेल तर त्यांच्यासाठीही चांगले आहे.
कुकिंग सूचना
- 1
सारासाठी साहित्य घेतले.
- 2
आमसुलं अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली.नंतर कुस्करून घेतली.मिरच्या चिरून घेतल्या.गुळ किसून घेतला.
- 3
पातेल्यात तूप,जीरे,मिरचीची फोडणी केली. त्यात भिजवलेली आमसुलं,गुळ,मीठ,पाणी घालून नीट ढवळले. मंद आचेवर दहा मिनिटे छान उकळले.
- 4
गरमागरम सार पिण्यासाठी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
कोकम सार(kokam saar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावच्या आठवणीत एक आठवण म्हणजे कोकम सार ही आमच्याकडची पारंपरिक पाककृती आहे.आमच्या कोकणात वाडीत कोकमाचे झाड हे असतेच त्यामुळे ताजे कोकम आणि त्याच बनवलेलं सार आणि ते ही आजी, मामी च्या हातच म्हणजे भारीच, कोकम सार आमच्या कडे शाकाहारी असो वा मावसाहाराचे बेत कोकम सार हे असतेच,लग्न, पूजेत ही पंगतीला जेवणात सार हे असतेच आठवण म्हणून मीही हे सार पोस्ट करत आहे तर पाहूया कोकम सार ची पाककृती. Shilpa Wani -
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#KS1: कोकम सार हे कोंकणात जेवणास अस्तोज. जड जेवण असेल तर सोबत पाचक असा हा कोकम सार त हवाच. म पारंपरिक पद्धतीने कोकम सार कसा बनवतात ते करून बघुया. Varsha S M -
उपवासाची शेंगदाण्याची आमटी (shegdanyachi aamti recipe in marathi)
उपवासाची भगर केली की त्यासोबत आम्ही शेंगदाण्याची आमटी करतो. आंबट ,गोड ,तिखट आमटी भगर सोबत छानच लागते ,पण गरम नुसती प्यायलाही मस्त लागते. Preeti V. Salvi -
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#GA4 #week19-black salt - जेवणानंतर पाचक म्हणून कोकम सार उत्तम पेय आहे. काळं मीठ घालून तयार केले आहे. Shital Patil -
आमसुलाचे सार (amsulache saar recipe in marathi)
#KS1 महाराष्ट्र किचन स्टार या काँटेस्ट मध्ये कोकण मधील पदार्थ ही अतिशय छान थीम असून त्या निमित्ताने अनेक कोकणी रेसिपी आपल्याला बघायला व शिकायला मिळेल. म्हणूनच कोकण थीम मध्ये मी आज आमसुलाचे सार ही रेसिपी मी आज शेयर करत आहे. आमसुलं ही कोकणातील कोकम पासून बनवतात म्हणजे कोकमाची फळे पिकली की त्यातील गराचा सिरप बनवून त्याचे सरबत, सोलकढी बनवतात व वरचा राहिलेला भाग सुकवून त्याची आमसुलं बनवतात. कोकम हे असं फळ आहे की जे एकदम बहुगुणी असून त्याचा उपयोग 100% होतो .ते पिकलेला असताना पण व सुकल्यावर पण उपयोगी पडते ,कोकमचे सिरपपासून बनवलेलं सरबत आपल्याला उन्हाळ्यात उपयोगी येते तर आमसुलं पासून बनवलेलं सार आपल्याला थंडीत व पावसाळ्यात उपयोगी पडेल. आमसुलं हे अत्यंत बहुगुणी असून ते पित्तनाशक,सी व्हिटॅमिन युक्त,त्वचा विकारावर औषधी असून ,पोटाच्या विकारांवर गुणकारी, पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते.आजारपणात जिभेची चव गेली असेल तर हे सार करून द्यावे.तर मग बघूयात या सारची रेसिपी Pooja Katake Vyas -
(कोकम) रातांब्याचे सार (ratabyache saar recipe in marathi)
#KS1उन्हाळा खूपच वाढला आहे अशावेळी पोटातील दाह कमी करण्यासाठी "कोकम" उपयोगी असते. आज मी घेऊन आले आहे कोकणी घरांत बनणारी कोकमची कढी / सार. याला 'रातांब्याचे सार' असेही म्हणतात. कोकमच्या सारासोबत गरम भात, वालाचं बीरडं आणि तांदुळाची भाकरी असेल तर मेजवानीच. हे कोकमचे सार बनवण्यासाठी मी तयार नारळाच्या दुधाचा कॅन वापरला आहे. आम्हाला दुबईमधे नारळाच्या दुधाचे कॅन सहजपणे मिळतात. Shilpa Pankaj Desai -
कोकम सार(आमसुलाचे सार) (kokam saar recipe in marathi)
#KS7#lostrecipesकोकम हे अतिशय ओषधी व गुणकारी आहे.याचे side effects नाहीत.कोकम च्या सेवनाने ईम्युनिटी वाढते.हे एक अँटी अॉक्सीडंट ही आहे.याने ब्लड लेव्हल,शुगर लेव्हल कंट्रोल मधे राहते.तसेच पित्त झाले असता कोकम खाल्याने लवकर आराम मिळतो.असे हे गुणकारी कोकम,याची हि एक रेसिपी,हल्ली कोण करतं हे माहीत नाही पण एक ओषध म्हणुन मी नेहमीच हे सार करते.तर बघुया याची रेसिपी..... Supriya Thengadi -
कोकम सार (Kokum Saar Recipe In Marathi)
#TRसार हे तडका लावल्याशिवाय टेस्टी होत नाही Charusheela Prabhu -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#टोमॅटो सारभाजीला काही नसेल तेव्हा झटपट होणारे सार.भात व चपाती बरोबर खूप छान लागते. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
आमसूल (कोकम सार) (amsul recipe in marathi)
#ऊपवास #आमसूल_कोकम सार) #हेल्दि ...ऊपासाला चालणारा सार आणी भरपूर गूणधर्म युक्त असे आमसूल ...पित्तनाशक ...हीवाळ्यात ऊपासाला कींवा कधीही गरम ,गरम असा कोकम सार प्यायला खूपच मस्त वाटत .. Varsha Deshpande -
आई च्या हातचे - वाटपाचे कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#MDसोलकढी पेक्षाहि मला हे वाटपाचे कोकम सार खूप आवडीचं. मी होस्टेलहून घरी आले कि आई खास माझ्यासाठी करायची. मग जे काही २-३ दिवस मी घरी असेन तेवढे दिवस सकाळ-संध्याकाळ पदार्थांची रेलचेल असायची. मग बाबा आणि बहीण बोलायचे - "सुप्रिया घरी आली कि एवढे पदार्थ आम्हाला वासाला तरी मिळतात" :D त्यावर आई चिडून बोलायची - "हो ना, जसं काय तुम्हाला उपाशीच ठेवतेय :-P ती नावं न ठेवता आवडीने खाते, तिथे हॉस्टेल ला काय मिळणार एवढं सगळं, म्हणून तिच्यासाठी बनवते :-* "आता मी गावी गेले कि माझी काकी माझासाठी असं सार बनवते - बस्स मला आवडतं म्हणून :)तर आज Mother's Day Special - आई ची आठवण म्ह्णून मी पहिल्यांदा असं सार बनवलं, काकी ला विचारून... आई बनवायची किंवा काकी बनवते तशी चव तर आलेली आहे :) सुप्रिया घुडे -
सार (saar recipe in marathi)
#golden apron 3 week 25महाराष्ट्रीयन लोक वेगवेगळे सण साजरे करतात.त्यावेळेस सार हा पदार्थ हमखास बनवला जातो पुरणपोळी, सार, भात, आमरस ,कुरडई ,भजे ,पापड, ही तर उन्हाळ्यातील खास मेजवानी. अशा मेजवानी मध्ये खास करून तिखट खवय्यांचं सारा कडेच लक्ष असते. Shilpa Limbkar -
गाजराची दह्यातली कोशिंबीर (gajar dahi koshimbeer recipe in marathi)
#आईआई तोंडीलावणे म्हणून वेगवेगळ्या कोशिंबिरी ,चटण्या नेहमीच करते. अगदी भाजी नसेल तरी त्यामुळे काही अडत नाही. आईला आणि मलाही कोषबिर ,चटण्या,लोणची खूप आवडतात.आजची दह्यातली गाजराची कोशिंबीर आईसाठी..... Preeti V. Salvi -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale -
उपवासाचा बटाट्याचा कीस
उपवासाचे किती वेगवेगळे पदार्थ आपण करतो.त्यापैकी माझ्या आवडीचा एक पदार्थ म्हणजे उपवासाचा बटाट्याचा कीस... Preeti V. Salvi -
कोकम सरबत (Kokum Sarbat Recipe In Marathi)
उन्हाळा सुरु झालं की हमखास प्यायलं जाणारा सरबत म्हणजे कोकम सरबत खरं तर कोणत्याही ऋतुत कोकम सरबत सर्वांना आवडतं. पण उन्हाळ्यात विशेष प्यायलं जात.:-) Anjita Mahajan -
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#GA4 #week5 #ऊपवास_रेसिपी काजू ,शेंगदाणे ,बदाम कूट लावून हा सार खूपच सूंदर लागतो ...ऊसळी सोबत हा सार अप्रतीम लागतो ....नूसता गरम,गरम चमच्याने सीप,सीप पँयला माझ्या घरी सर्वांना आवडतो .. Varsha Deshpande -
आंबा बाठीच्या गराचे सार(Amba Baathichya Saar Recipe In Marathi)
आंबा खाऊन झाल्यावर त्याच्या बाठीला किंवा सालींना बराच गर लागलेला असतो.त्याचा वापर बरेचजण वेगवेगळ्या पदार्थात करतात किंवा काही बाठी आणि साल न वापरता अशीच फेकून देतात.त्यासाठी ही रेसिपी देत आहे ,जी विदर्भात बऱ्याच घरांमध्ये आवर्जुन केली जाते. Preeti V. Salvi -
मालवणी हलव्याचे सार (Malvani halwacha saar recipe in marathi)
#MBR मालवणी किंवा कोकणी जेवणनाला एक वेगळीच चव असते त्यामध्ये कोकम ओला नारळ आणि कोकणी भक्त मसाल्याचे उतरलेली असते आज आपण सार बनवणार आहोत तेही हलवा मासा वापरून. चला तर मग बनवूया मालवणी हलव्याचे सार Supriya Devkar -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#HLR टोमॅटो सार थंडीच्या दिवसात गरम गरम सुप घेतो तसेच टोमॅटो चा सार ही खुप छान व टेस्टी लागतो . खिचडी व सार हेल्दी व टेस्टी कॅाम्बीनेशन आहे. Shobha Deshmukh -
सार,आमटि (saar recipe in marathi)
#Goldenapron3 #week-25 Sar...सार कींवा आमटी हा प्रकार जेवणात पोळी ,पराठा ,गरम भाता सोबत खाता येतो ....पण गरम भात ,साजूक तूप आणी सार मस्तच लागतो ...आंबट ,गोड चविचा हा सार असतो ...यात चींच ,आमसूल ,अघळ ,आमचूर असे आंबट प्रकार वापरून हा सार बनवू शकतो ....हा वाटीत घेऊन चमच्याने प्यायला पण छान लागतो तोंडाला चव येते ...। Varsha Deshpande -
लग्नाच्या पंगतीतले टोमॅटोचे सार
आता पंगतीतल्या जेवणाची पद्धत जाऊन हळूहळू सगळीकडे बुफे पद्धत आली आहे.पण मसालेभात जर असेल तर त्यासोबत टोमॅटोचे सार नक्की असतेच.करायला सोप्पे आणि चवीला उत्कृष्ट असे सार माझी आई नेहमी करते.आणि आईच्या हातची चव म्हणजे...... Preeti V. Salvi -
टोमॅटो सार (Tomato saar recipe in marathi)
#KS1 रेसिपी 3लहानपणी आमच्या शेजारी मालवणी होते. त्यामुळे त्यांची आणि आमची वेगवेगळ्या पदार्थांची देवाणघेवाण व एकमेकांच्या रेसिपी करायला शिकणे खूप होत असे. त्यापैकीच ही एक रेसिपी 'टोमॅटो सार' हे सार भाताबरोबर खूप छान लागते. रोज रोज वरण खाऊन कंटाळा आला तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे माझ्या मते 'टोमॅटो सार'. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर बघुया ही रेसीपी.🥰 Manisha Satish Dubal -
शेवग्याचं बहुगुणी सार (shevgyach bahuguni saar recipe in marathi)
#GA4 #Week25 असं म्हणतात कीं , संपूर्ण जेवणाचं सार हे "सार" या पदार्थात असतं. शेवग्यात भरपूर प्रमाणात आयर्न व कॅल्शियम असतं. शेवग्याचा पाला सुद्धा तितकाच पौष्टिक असतो. अशा या बहुगुणी शेवग्याचा सार तुम्ही निश्चित करून पहा. Madhuri Shah -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #week7 आज मला कुकपॅड वर थीम साठी रेसिपी बनवायची होती.ज्याला आपण टोमॅटो सूप,सार म्हणतो त्याला माझ्या आई म्हणजे सासुबाई टमाटरची कढी म्हणायच्या.तीच रेसिपी मी तुमच्या साठी करते आहे.सोपी पण खूप चवदार. Archana bangare -
सातुच्या पीठाचे लाडू
उन्हाळ्याचा त्रास जास्त होऊ नये म्हणून बरेच घरगुती उपाय केले जातात, त्यातच सातुपीठ मराठी घरांमध्ये हमखास असत, हे पीठ गहु, डाळं, जिर वेलची सुंठ यापासून करतात, गूळ किवा साखर पाण्यात विरघळून त्यात पीठ घालून खातात, गोड आवडत नसेल तर, ताक हिरव्या मिरचीचे तुकडे कोथिंबीर मीठ घालून पण खाता येत, तसेच पौष्टिक लाडू पण करता येतात. Prajakta Chiplunkar -
ज्वारीचे गोड आंबील...उन्हाळा स्पेशल
#goldenapron3 #12thweek#lockdown curdह्या की वर्ड साठी ज्वारीचे गोड आंबील बनवले आहे. महालक्ष्मीला नेवैद्य म्हणून काही ठिकाणी हे बनवले जाते...गोड आणि तिखट दोन प्रकारे बनवतात...खास करून उन्हाळ्यात बनवतात. Preeti V. Salvi -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#Goldenapron3 week25 तील कीवर्ड आहे सार. इथे टोमॅटो चे सार म्हणजे टो-सार बनवले आहे.सार माझ्या आईचा खूप आवडता पदार्थ आहे. ती बराचवेळा बनवते सर्वान साठी. Sanhita Kand -
मठ्ठा (Mattha recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजउन्हाळ्यात जेवणात थंड आंबट गोड चवीच्या मठ्ठा असेल तर जेवणाला छान मजा येते व मठ्ठा पचनासाठी पण छान असतो आणि ताकामुळे थंडावा मिळतो. Sumedha Joshi -
कोकम कूल (kokam cool recipe in marathi)
#jdr कोकणातील आरोग्यदायी, जांभळट, लाल रंगाचे, रसरशीत व चवीने आंबट असे हे बहुगुणी कोकम.... मार्च महिना सुरू झाला की उन्हाची झळ बसू लागते त्यामुळे सर्वांचीच पाऊले आपोआप शीतपेयांकडे वळतात. परंतु बाजारातील शीतपेय आपल्याला तात्पुरता दिलासा देतात. त्यापेक्षा हे नैसर्गिक प्रकारचे कोकम सरबत मनाला आणि शरीराला एक सुखद गारवा देऊन जाते. कोकम चे झाड सरळ उंच वाढते एप्रिल मे महिन्यात त्याला फळे येतात त्याला रातांबे म्हणतात. कोकमामध्ये अँटी ऑक्सी डें ट, डाएट री फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. उन्हाळ्यात बाहेर जाताना घोटभर कोकम सरबत पिऊन जावे त्यामुळे उन्हाळी लागत नाही. तर या उन्हाळ्यात आपल्या सर्वांच्या घरी अशा या उपयुक्त कोकमाचे मस्त काळे मीठ, साखर, चाट मसाला, मीठ व गारेगार पाणी घालून थंडगार सरबत झालेच पाहिजे.... Aparna Nilesh
More Recipes
टिप्पण्या