फणसाचे सांदण (Fanasache Sandan recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

भारती संतोष किणी

फणसाचे सांदण (Fanasache Sandan recipe in marathi)

भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि
10 सर्विंग
  1. 1 वाटीरवा
  2. 1 वाटीगूळ
  3. 1 वाटीओल्या खोबर्‍याचा कीस
  4. 1 वाटीफणसाच्या गर्याची प्युरी
  5. 1 पिंचजायफळ
  6. सजवण्यासाठी बदाम
  7. 1 चमचाइनो

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    प्रथम रवा थोडा भाजून घेणे तो एका भांड्यात काढून त्यात फणसाची प्युरी ओल्या नारळाचा चव गूळ जायफळ झाली सगळे मिक्स करणे व थोडे पाणी घालून आणि अर्धा तास तसेच झाकून ठेवून देणे

  2. 2

    अर्ध्या तासानंतर ते मिश्रण चांगले एकजीव करुन त्यात एक चमचा इनो घालून चांगले फेटून घेणे

  3. 3

    आपण जसा ढोकळा लावतो तसे ताटाला थोडे तेल लावून वाफवून घेणे

  4. 4

    सर्व्ह करण्यास तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes