पोहे खजूर मोदक (pohe khajur modak recipe in marathi)

Bharati Kini @bharti_kini
#gur भारती संतोष किणी
पोहे खजूर मोदक (pohe khajur modak recipe in marathi)
#gur भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नारळ फोडून नारळ काढून घेणे व त्याच्या मागील काळपट भाग काढून मिक्सरला लावून त्याचा कीस तयार करणे खजूर मधील बिया काढणे
- 2
गॅसवर तसराळे ठेवून ते गरम झाल्यावर त्यात एक चमचा तूप घालावा व काजू परतून घ्यावे काजू थोडे गोल्ड झाल्यावर काढून त्यातच परत नारळाचा कीस पाच मिनिटे परतून घ्यावा नंतर तो ताटात काढून त्याच भांड्यात परत तूप घालून पोहे चांगले खरपूस भाजून घेणे.
- 3
पोहे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यावे व त्यात खजूर घालावा व बारीक झाल्यावर एका भांड्यात काढून त्यात नारळाचा कीस व काजू थोडे बारीक करून त्यात घालून सर्व एकजीव करणे.
- 4
तयार झालेले सारण मोदकाच्या साच्यात भरून मोदक तयार करणे सर्व्ह करण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
वृंदावन मोदक (vrundavan modak recipe in marathi)
आपण व मोदकाचे बरेच प्रकार पाहतो. पण हा मोदक अगदी नवीन प्रकारचा आहे. चवीला अतिशय छान लागतो. आणि कमी साहित्यात बनणार आहे तुम्ही लांबून हा मोदक पहिला तर बाहेरचे कव्हर पांढरे आहे. आतले फिलींग हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या डेकोरेशन थोड्या वेगळ्या पद्धतीचे केले आहे. पूर्ण खाद्यपदार्थ पासून हा मोदक बनला आहे. #MPP Supriya Deshmukh-Ekambikar -
दडपे पोहे (no oil no cooking) (dape pohe recipe in marathi)
#AsahiKaseiIndia भारती संतोष किणी Bharati Kini -
शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgyachya Palyachi Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
पालक पोहे पराठा (Palak Pohe Paratha Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
खजूर सूकेमेवा मोदक (khajur sukameva modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक post-2 Varsha Deshpande -
-
-
खजूर ड्रायफ्रुट मिक्स मोदक (khajoor dry fruits modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदकांचे वेगवेगळे प्रकार सध्या प्रत्येक गृहिणी बाप्पांच्या निमित्ताने करतेय . मी ही आज सोपे आणि पट्कन होणारे खजूर ड्रायफ्रुट मिक्स मोदक बनविले.आहे. आपल्याला आवडेल ही अपेक्षा .... Varsha Ingole Bele -
-
कलिंगडच्या साला चा हलवा (Kalingadhchya sala cha halwa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
शुगर फ्री मोदक (sugar free modak recipe in marathi)
#gurगणरायाचे आगमन झाल्याने त्यानिमीत्ताने मी आज मोदक केले आहे.ही रेसिपी मी शीतल मुरंजन यांची कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
-
-
खजूर लाडू.. (khajur ladoo recipe in marathi)
#मकर आसमान से टपके और खजूर पे अटके... हा मुहावरा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा असं आहे ना आपण कधी ना कधीतरी अचानक संकटात सापडतोच.. आणि ध्यानीमनी नसताना आलेल्या संकटामुळे गांगरून जातो आणखीन.. अशा वेळेस काय करावं सुचत नाही मेंदू चालतच नाही असं म्हणा हवं तर.. मग काहीतरी घाईगर्दीत आपण त्या सिच्युएशनमध्ये निर्णय घेतो आणि पुढे जातो.. पण आपण जो निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयाचा परत पुढे जाऊन आपल्यालाच फटका बसतो. म्हणजे हाय रे कर्मा.. आसमान से टपके और खजूर पे अटके.. मग आणखीनच आपली धांदल चिडचिड त्रागा वाढतो पण आपल्या हातात काहीच उरलेले नसतं ..संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असते. म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात जाऊन पडणे.. अशा वेळेस आवश्यकता असते ती डोकं शांत ठेवून सारासार विचार करणे यासाठी मग मेंदूला पौष्टिक खुराक हवाच.. आणि थंडीत खाल्ल्यामुळे तर आपल्या शरीराची पाचन शक्त तर म्हणजे सोने पे सुहागाच नाही का..पण नुसताच खजूर कसा खायचा त्याच्याबरोबर इतरही शाही मेंबर्स add केले तर मेंदूला खूप भारी वाटेल आणि आपण केलेल्या कौतुकाने मेंदू सुखावून जाईल आणि कायम ताजातवाना राहूनalert राहील.. आणि मग आपल्यावर आसमान से टपके और खजूर पे अटके अशी वेळ येणार नाही..😊 चला तर मग मेंदूचा खाऊ मेंदूला देण्यासाठी तो कसा तयार करायचा ते आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15480019
टिप्पण्या