मल्टीग्रेन कोबी पकोडे (multigrain kobi pakoda recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

मल्टीग्रेन कोबी पकोडे (multigrain kobi pakoda recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटं
5 सर्व्हिंग्ज
  1. 1कोबी एकदम बारीक चिरलेला
  2. 4 टेबलस्पूनबेसन पीठ
  3. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 2 टेबलस्पूनज्वारीचे पीठ
  5. 2 टेबलस्पूनमैदा
  6. 1 टेबलस्पूनबाजरीचे पीठ
  7. 1 टीस्पूनओवा
  8. 1.5 टीस्पून तिखट
  9. चवीनुसारमीठ
  10. 2 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  11. 1/2 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

25 मिनिटं
  1. 1

    प्रथम कोबी एकदम बारीक चिरून घ्यावा. नंतर त्यात हळद, तिखट, मीठ, ओवा व आले-लसूण पेस्ट घालून चांगले मिक्स करून घ्यावे व 5 मिनिटं झाकून ठेवावे.

  2. 2

    नंतर आपण घेतलेली सर्व पिठे घालून मिक्स करून घेणे कोबीला पाणी सुटते म्हणून त्यात पाणी करण्याची गरज नाही.

  3. 3

    आता एका कढईत तेल तापत ठेवणे तेल तापल्यावर छोटे छोटे गोळे करून कोबीचे पकोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावेत
    गरम-गरम कोबी मल्टीग्रेन पकोडे तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes