लच्छेदार क्रिस्पी कोबी पकोडे (crispy kobi pakoda recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#cpm2
#week2

सायंकाळच्या छोट्या भूकेसाठी ,एक परफेक्ट टी टाईम स्नॅक ...😊
ही कोबीची भजी खूपच कुरकुरीत होतात आणि बराचवेळ कुरकुरीत राहतात.
चला तर मग, पाहूयात रेसिपी.

लच्छेदार क्रिस्पी कोबी पकोडे (crispy kobi pakoda recipe in marathi)

#cpm2
#week2

सायंकाळच्या छोट्या भूकेसाठी ,एक परफेक्ट टी टाईम स्नॅक ...😊
ही कोबीची भजी खूपच कुरकुरीत होतात आणि बराचवेळ कुरकुरीत राहतात.
चला तर मग, पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
४ सर्व्हिंग
  1. 1/4 किलोउभा पातळसर चिरलेला कोबी
  2. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  3. कोथिंबीर
  4. 1मध्यम कांदा उभा पातळ चिरून
  5. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 2 टेबलस्पूनकाॅर्नफ्लोअर
  7. 1/4 कपमैदा
  8. 1/2 कपबेसन
  9. 1/2 टीस्पूनलाल तिखट आवडीनुसार
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    कोबी पातळसर उभा चिरून घ्या. म्हणजे भजी छान लच्छेदार होतील.

  2. 2

    नंतर त्यात कांदा, मीठ,तिखट,मिरची,हळद, कोथिंबीर,काॅर्नफ्लोअर घालून हाताने चुरून घ्या. यामुळे कोबीला छान पाणी सुटेल. १० मि.हे मिश्रण झाकून ठेवा.

  3. 3

    नंतर त्यात मैदा,बेसन,१ टेबलस्पून गरम तेलाचे मोहन घालून मिश्रण हाताने छान मिक्स करा.

  4. 4

    कढईत तेल गरम करून हाताने भजी तेलात सोडून मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्या.

  5. 5

    गरमागरम कुरकुरीत कोबी पकोडा खायला तयार‌..‌😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes