व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 50 ग्रामवजनाचा बटाटा उकडून
  2. 50 ग्रामवजनाचा टोमॅटो 🍅
  3. 1काकडी
  4. 1/4 टीस्पूनकाळे मीठ
  5. 1/8 टीस्पूनसाधे मीठ
  6. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  7. 1/4 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  8. 1 टीस्पूनसाखर
  9. 1/4 टीस्पूनभाजलेली जीरे पावडर
  10. 1/4 टीस्पूनलाल तिखट
  11. 1-1/2 कपताजे दही फेटून

कुकिंग सूचना

  1. 1

    काकडी सोलून बारीक तुकडे करून घ्यावे.बटाटा बारीक तुकडे करून घ्यावे.टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    एका बाउलमध्ये फेटलेले दही घेऊन त्यात काकडी, टोमॅटो,बटाटे काप घालावे.

  3. 3

    वरील सर्व मसाले आणि साखर घालून एकजीव करावे. सजावट करून थंड करून व्हेजिटेबल रायता सर्व्ह करावा.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes