व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#cpm2
#मॅगझीन रेसिपी
जेवणात सोबत काही चटपटीत लोणचे, चटणी असायला हवी म्हणून च मी आज काही तरी वेगळे म्हणुन व्हेजिटेबल रायता करायची इच्छा झाली😋

व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

#cpm2
#मॅगझीन रेसिपी
जेवणात सोबत काही चटपटीत लोणचे, चटणी असायला हवी म्हणून च मी आज काही तरी वेगळे म्हणुन व्हेजिटेबल रायता करायची इच्छा झाली😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
  1. 1 पावगोड दही
  2. 1/2 कप काकडी
  3. 1/2 कप गाजर
  4. 1कांदा
  5. 1टमाटर
  6. 3-4हिरव्या मिरच्या
  7. 1/2अनारदाणे
  8. 1 टीस्पूनजीरे पूड
  9. 1/2 टीस्पूनकाळे मीठ
  10. 1/2साधं मीठ
  11. 1/2चाट मसाला
  12. 1/2 टीस्पूनसाखर
  13. ३-५ पुदीना पाने
  14. सांबार

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    प्रथम दही फेटून घेतले.

  2. 2

    नंतर सर्व गाजर,काकडी, टमाटर, कांदा, मिरची,अनारदाणे सांबार स्वच्छ धुवून घेतले.

  3. 3

    नंतर सर्व बारीक चिरून घेतले.

  4. 4

    एका बाउल मध्ये फेटलेले गोड दही घेऊन त्यात सर्व व्हेजिटेबल टाकून मिक्स करून घेतले.

  5. 5

    नंतर तिखट मीठ, जीरे पूड, चाट मसाला, काळे मीठ, साधं मीठ साखर टाकून मिक्स करून घेतले.

  6. 6

    कढयीत जीरे मोहरी चा तडका करून रायता वर टाकून मिक्स करून घेतले.

  7. 7

    व्हेजिटेबल रायता तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली खायला खूप चविष्ट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes