व्हेजीटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#cpm2
#सगळ्यांना आवडणारा पदार्थ नि डायटवाल्या साठी एकदम उत्तम.

व्हेजीटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

#cpm2
#सगळ्यांना आवडणारा पदार्थ नि डायटवाल्या साठी एकदम उत्तम.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपकाकडी
  2. 1/4 कपगाजर
  3. 1/4 कपटोमॅटो
  4. 1/4 कपडाळिंबाचे दाणे
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1 कपदही
  7. फोडणीसाठी 👇
  8. 2कढीपत्ता
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. 1/2 टीस्पूनमोहरी
  11. हि.मिरची
  12. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

15मिनिटे
  1. 1

    खालील प्रमाणे तयारी करावी.

  2. 2

    काकडी,टोमॅटो,गाजर धुवून चिरून घेणे,डाळिंब सोलून घेणे.

  3. 3

    हे सर्व मिसळून त्यात दही घाला मीठ घाला.

  4. 4

    फोडणीसाठी 1टेबलस्पून तेल कढईत गरम करत ठेवावे गरम झाले कि त्यात मोहरी घाला तडतडल्यावर मिरची, जीरे,कढीपत्ता घाला नी फोडणी वरील मिश्रणात घाला.

  5. 5

    व्हेजीटेबल रायता तयार आहे.साईड डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes