मेतकुट (metkut recipe in marathi)

Shobha Deshmukh @GZ4447
मेतकुट हा पारंपारीक पदार्थ आहे , भरपूर प्रोटीन्स युक्त , सर्व डाळी असलेला हा पदार्थ लहान मुले, आजारी माणसांना खुप फायदेशीर ठरतो। तुप मेतकुट भात खुप छान लागतो. माझ्या मुलाची आवडती रेसीपी.
मेतकुट (metkut recipe in marathi)
मेतकुट हा पारंपारीक पदार्थ आहे , भरपूर प्रोटीन्स युक्त , सर्व डाळी असलेला हा पदार्थ लहान मुले, आजारी माणसांना खुप फायदेशीर ठरतो। तुप मेतकुट भात खुप छान लागतो. माझ्या मुलाची आवडती रेसीपी.
कुकिंग सूचना
- 1
ह. डाळ भाजुन घेतली
- 2
नंतर उडीद डाळ भाजली.तयेच गहु पण भाजुन घेतले.तुर डाळ, मुग डाळ व तांदुळ पण भाजुन घेतले.
- 3
नंतर सर्व मसाले थोडे गरम करून घेतले.व थंड झाल्यावर मीक्सर वर बारीक केले पीठाच्या चाळणीने चाळुन घेतले. तयार आहे मेतकुट. गरम मऊ भात तुप मेतकुट, चुरमुर्याना पण मेतकुट लावुन छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मेतकुट (metkut recipe in marathi)
#EB1#W1हिवाळ्यात मस्त गरम गरम तुप आणि मेतकुट घालुन ,बोटे चाटुन भात खाण्याची मजाच काही और आहे.....चला तर पाहुया या खमंग मेतकुटची रेसिपी.... Supriya Thengadi -
मेतकुट (पारंपारिक मेतकुट) (metkut recipe in marathi)
#KS7 जुन्या पारंपारिक रेसिपीज लोप पावत चालल्या आहेत. त्यापैकीच एक आहे मेतकूट. चला तर बघू या मेतकुट ची रेसिपी. Priya Lekurwale -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeमहाराष्ट्रात आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये हे मेतकूट बनवतात. हे हलके आणि पौष्टिक असते. आजारी लोकांना गरम मऊ भाता बरोबर तूपाची धार घालून हे देतात. भाकरीआणि चपाती मेतकुटात तेल घालून खातात.दही भात मेतकूट पण छान लागते.पालेभाजीत मेतकूट घालून चपाती आणि भाकरी बरोबर खुप मस्त लागतं. असं हे खमंग मेतकूट कसे करायचे ते पाहूया. Shama Mangale -
मीक्स डाळ खीचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7 मीक्स डाळीचा खीचडी हा पदार्थ हलका व सहज पचणार असा आहे. . संध्याकाळी करण्या सारखा पदार्थ आहे . Shobha Deshmukh -
मेतकुट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1थंडीमध्ये मेतकुट खायला खुप चवीष्ट लागते आणि गरम भात तुप मेतकुट , दह्यातले मेतकुट खुप चविष्ट लागते Sushma pedgaonkar -
मेतकुट पुलाव (metkut pulav recipe in marathi)
पारंपारीक मेतकुट पुर्वी पासुन चालत आले आहे तेंव्हा पुलाव , पावभाजी वगेरे मसाले नव्हते तेव्हा मेतकुट हा पदार्थ सर्व डाळी असलेला व प्रोटीन्स युक्त असा पदार्थ आहे त्या पासुन केलेला मेतकुट पुलाव.#md Shobha Deshmukh -
मेतकुट (metkut recipe in marathi)
#EB2#W1 #मेतकूट ...गरम-गरम भात मेतकुट आणी वरून साजूक तूप कींवा तेल हीवाळ्यात खायला गरम -गरम खूपच छान लागत ...तस ऐरवि पण ताटाची डावि भाजू सजवायला आणि चवदार तोंडी लावणे म्हणून पण छान लागत ....मी हे मेतकूट कधी कधी डाळभाजीला कीवा एखाद्या भाजीचा रस्सा घट्ट करायचा असेल तर थोड वापरते छान खमंग मेतकुट ची चव छान येते ...दडपे पोहे बनवतांना पण पोह्यात टाकते छान लागतात ...आज मी माझ्या आईच्या पद्धती ने.मेतकुट बनवले.... Varsha Deshpande -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#KS7 थीम:7 लाॅस्ट रेसिपीज.रेसिपी क्र. 2विस्मृतीत गेलेली मेतकूट ही रेसेपी.आमच्या घरी पूर्वी मिस्टर, सासूबाई,मोठी मुलगी यांना फार आवडत असे. गरमागरम भात,त्यात वर मेतकूट, वरती तूप एकत्र कालवून खातात.लहान मुले व वयस्कर व्यक्ती यांच्या साठी खूप पौष्टिक आहे. Sujata Gengaje -
मिक्स डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 डाळीं मधे प्रोटीन्स भरपूर असल्यामुळे रोजच्या आहारात डाळींचा समावेश असणे खुप गरजेचे आहे त्या नुसार ही रेसीपी खुप हेल्दी आहे. Shobha Deshmukh -
पारंपरिक मेतकूट रेसिपी (metkut recipe in marathi)
#EB1#W1 ' मेतकूट ' हा एक मराठी अहारामधील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहे ..महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात याची रेसिपी थोड्या फार प्रमाणात वेगवेगळी असू शकते..मी या रेसिपी मध्ये हरभरा डाळी ऐवजी पंढरपुरी डाळ ( फुटाणे) वापरले आहेत..त्यामुळे डाळ भाजण्याचा वेळ कमी लागतो.. मेतकूट मध्ये असणाऱ्या विविध डाळी मुळे यातील प्रथिनांचे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे लहान मुले, तरुण, वयोरुद्ध अशा सर्वांसाठी एक उपयुक्त पदार्थ . यातील सर्व डाळी भाजून घेतल्या मुळे आणि यातील हिंगामुळे हे पचायला अतिशय हलके असते..हिंग आणि सुंठ यांच्या वापरामुळे हे तोंडाची चव वाढवते..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
पारंपारिक मेतकूट (metkut recipe in marathi)
#KS7मेतकूट ही पारंपारिक महाराष्ट्रातील खास रेसिपी.मुख्यत्वे कोकणातल्या माणसांचे हे मेतकूट भलतेच आवडीचे.एखाद्याशी अगदी "मेतकूट जमलंय",म्हणजे अगदी जवळचेच झालेत असा या वाक्प्रचाराचा अर्थ! ....तर हे मेतकूटही असेच सर्वसमावेशक डाळी,गहू,तांदूळ यांचे..प्रोटीन्स आणि कार्ब्ज युक्त शिवाय त्यातले सुगंधी मसाले त्यावर चार चाँंद लावतात...मस्त मऊसूत गुरगुट्या भात चांगला रटरट शिजलेला...त्यावर साजूक तुपाची भली मोठी धार....अगदी भात भिजेपर्यंत,त्यावर हे झटकेदार मेतकूट, चवीनुसार मीठ....एखादी लिंबाच्या मुरलेल्या लोणच्याची फोड,एखादा तळलेला पोह्याचा किंवा नाचणीचा पापड तोंडी लावण्यास.......बास!!सकाळी नाश्त्याला खाल्ला तरी दुपारपर्यंत भूक लागायची नाही.शिवाय पचायला हलके,जेवणाची रुची वाढवणारे. तुम्ही आजारी असा की कामाच्या व्यापात असा...हा मेतकूट भात म्हणजे वरदानच!कधी कधी वाटते कोणी केले असतील हे पदार्थ पहिल्यांदा?त्याची चव कशी वाढत गेली असेल....जेव्हा डाएटप्लँन हा शब्दही आपल्याकडे माहित नव्हता त्याकाळात कोणी हे सुंदर पदार्थांचे शोध लावले असतील?हल्ली अनेक ब्रँडची मेतकूटं बाजारात मिळतात पण कालौघात आपण घरी करणंच विसरत चाललोय!रेडी टू ईट,रेडी टू कुक च्या जमान्यात हे पदार्थ घरी बनवलेच जात नाहीत.रोजची पीठंही आपण विकत आणतोय तर मेतकूटाचा उपद्व्याप कोण करणार?नोकऱ्यांमुळे वेळही नसतोच.जुन्या जाणत्या सुगरणीही आता अचूक रेसिपी सांगायला असतीलच असे नाही.कुटुंब लहान...मग कितीसे लागणार?विकतचे चांगले नसते असे नाहीच पण घरी स्वतः करुनही पहायलाच हवे तरच ह्या पदार्थांची चव कळेल.त्यातले घटक समजतील,त्याची न्युट्रीशनल व्हँल्यु कळेल..असे हे विस्मरणात चाललेले मेतकूट मी मात्र कायम घरीच बनवते😊 Sushama Y. Kulkarni -
मेतकूट (metkut recipe in marathi)
मेतकूट ही एक पारंपरिक रेसिपी आहे जी स्त्रियांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे . अथांग परिश्रमानंतर व खूप रीसर्च करून अगदी सोप्या पद्धती ने बनवलेले मेतकूट चवीला खूप छान लागते .तुम्ही भात व तूपासोबत हा खाऊ शकता .पण मी आमटी व डाळी मध्ये दोन छोटे चमचे मेतकूट व तूप टाकून खाते .एकदा नक्की करून पहा .#EB#W1 Adv Kirti Sonavane -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#cnसर्व डाळी आणि मसाले यांनी बनलेले मेतकूट खूप चव आणणारे असते. मेतकूट गरम भात आणि तूप...अहा..खाण्यात जी काही मजा आहे ती सांगता येणार नाही. आजारी माणसाच्या तर तोंडाची चव परत आणते हे मेतकूट. kavita arekar -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1महाराष्ट्रात प्रत्येक घरात आई किंवा आज्जीने बनवलेल मेतकूट हे असतच. कधी चटणी म्हणुन तर कधी पोहे चीवड्याचा साथीदार बनुन हे मेतकूट त्याची चव अजूनच वाढवत असते. बाहेर पाऊस पडत असेल आणि भिजून आल्यावर गरमागरम अंबेमोहोर भात त्यावर मेतकूट आणि वरून तुपाची धार म्हणजे स्वर्गसुख. आजारी माणसाची चव हमखास परतवून देणारा पदार्थ म्हणजे मेतकूट भात. असा हे मेतकूट फायबर,प्रोटीन व iron चा ऊत्तम स्त्रोत ही आहे. Anjali Muley Panse -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1#मेतकूट हा महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ आहे.पण हल्ली फार कमी लोकांकडे बनवला जातो. अतिशय रूचकर नि पोटाला हलका पदार्थ. कोणी आजारी असेल नि तोंडाला चव नसेल तर मेतकूट गरम गरम मऊ भात नी त्यावर मस्त तुपाची धार तुमची भुक नक्कीच चाळवते .चला तर बघुया मेतकूट कसे करायचे ते. Hema Wane -
मेतकुट (metkut recipe in marathi)
#EB1 #Week1मेतकुट हा स्वादिष्ट, रूचकर व पौष्टिक आहे. मेतकूट रायता, चटण्या ,तसेच चिवडा मधे घालून त्याचा स्वाद वाढवतो. आजारातून उठलेल्याच्या तोंडाची चव येण्या साठी हमखास तूपभात मेतकुट देतात.मेतकुट बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. Arya Paradkar -
सांबर पावडर (sambhar powder recipe in marathi)
सांबर पावडर विकत मिळते . पंण मी घरामधे करते वछान होते मी त्या मधे तुर डाळीचा पण वापर करते म्हणुन जर शीजलेली तुर डाळ नसेल तरी आपण सांबार करू शकतो. व केलेली पावडर बरेच दिवस टिकते. . Shobha Deshmukh -
मिक्स धान्याची भाकरी(बेरड्याची) (Mix Dhanyachi Bhakri Recipe In Marathi)
#WWRविंटर रेसिपीज चॅलेंज थंडी ला सुरवात झाली की जेवणात खुप रुची येते. वातावरणाशी पोषक असे पदार्थ यावेळी केल्या जातात. त्यात मिक्स धान्याची भाकरी जेवणाची लज्जत वाढते. Suchita Ingole Lavhale -
पारंपारिक मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीज e book..#मेतकूट पारंपारिक मेतकूट हे महाराष्ट्रातील बहुतेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ.. आमच्या घरात तर विशेष आवडीचा. या मेतकूटाशी आमचं मेतकूट जमलंय म्हणा ना..😀..आमचं आणि मेतकूटाचं बारा ही महिने सदा सर्वकाळ छान जमतं..😊..म्हणजे आमची पर्वणीच असते😍 ..गरमागरम आंबेमोहोर तांदळाचा मऊसूत भात,त्यावर मेतकूट,चवीला मीठ,आणि ताटात ओघळ जाईपर्यंत तुपाची धार,सोबत पोह्याचा पापड,एखादं लोणचं..लिंबाचं...अहाहा..क्या बात है..हे सगळ एकत्र कालवले की असा काही सुगंध दरवळतो की बास..बोटांना पण कितीतरी वेळ हा सुगंध येत असतो.. अगदी स्वर्गसुख हो....😋😋..आता लक्षात आलं असेल आमचं मेतकूट कां जमलंय ते..😀 protein, carbohydrates,fats,vitamins चा संगम असलेला हा मेतकूट भात..अगदी पोटभरीचा..Soul food..😇.. चला तर मग या पारंपरिक खमंग मेतकूटाच्या रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
ओटस् खिचडी (oats khichdi recipe in marathi)
#ओटस् चा उपमा , इडली, खीर हे सर्व हेल्दी रेसीपी चे प्रकार आहेत , तसेच आज मी ओटस् खिचडी केली , व ती खुप छान झाली. Shobha Deshmukh -
मिक्स डाळींचा डोसा (Mixed Dalicha Dosa Recipe In Marathi)
#डोसा #सर्व डाळी मिक्स असल्यामुळे हा डोसा खूपच पौष्टिक असतो. Shama Mangale -
-
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
टोमॅटो राईस आपण नेहमी भाताचे विवीध प्रकार करतो.सर्व भाज्यांचे भात , पुलाव बीर्यानी तोंडली भात , वांगी भात तसाच टोमॅटो राईस पण खुप सुंदर लागतो. किती करुन बघा. Shobha Deshmukh -
-
मेतकूट (metkut recipe in marathi)
#CN#मेतकूट हा महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ आहे.पण हल्ली फार कमी लोकांकडे बनवला जातो. अतिशय रूचकर नि पोटाला हलका पदार्थ. कोणी आजारी असेल नि तोंडाला चव नसेल तर मेतकूटगरम गरम मऊ भात नी त्यावर मस्त तुपाची धार तुमची भुक नक्कीच चाळवते .चला तर बघुया मेतकूट कसे करायचे ते. Hema Wane -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr डाळीचे वेगवेगळे प्रकार रोजच्या आहारात आवश्यक आहे प्रोटीन्स नी भरपूर असलेल्या डाळी व त्यांचे विवीध प्रकार खुप करता येतात. मी आज केलेले जाल फ्राय , पोळी बरोबर किंवा भाता बरोबर खाउ शकता. Shobha Deshmukh -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज #Ebookथंडीच्या दिवसात गरम उबदार रेसिपी खायलाचं हवी तर मी आज मेतकूट भात बनविण्याचा बेत केला पहिल्यांदा करून बघीतले खूप छान वाटली😋😋 Madhuri Watekar -
-
मिक्स डाळींचा डोसा आणि चटणी (dosa and chutney recipe in marathi)
#crलहान मुलांनी प्रोटीन युक्त आहार खावा असा आईचा अट्टाहास असतो रोज रोज वरण डाळ खायचा मुलांना भारी कंटाळा येतो मग आई अशी युक्ती लढते ही सर्व डाळी पोटात जातील आणि अगदी आवडीने पण खातील. मी आज तुम्हाला मिक्स डाळीचा डोसा दाखवणार आहे Smita Kiran Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15210084
टिप्पण्या