चीझी पिझ्झा पराठा (chesse pizza paratha recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मी मोनाली भोईटे मॅडम ची चीज पिझ्झा पराठा रेसिपी कुकस्नॅप केली.अफलातून झाला पराठा..एकदम यम्मी,चिझी,मस्त..

चीझी पिझ्झा पराठा (chesse pizza paratha recipe in marathi)

मी मोनाली भोईटे मॅडम ची चीज पिझ्झा पराठा रेसिपी कुकस्नॅप केली.अफलातून झाला पराठा..एकदम यम्मी,चिझी,मस्त..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-७ मिनिटे
२-३
  1. 2 कपगव्हाच पीठ
  2. चिमुटभरमीठ
  3. 1/2 कपपनीर
  4. 1कांदा
  5. 1शिमला मिरची
  6. 1गाजर
  7. 1/4 टीस्पूनचिली फ्लेक्स
  8. 1/4 टीस्पूनओरेगानो
  9. 3-4चीज स्लाइस/ क्युब्ज
  10. 1 टीस्पूनतेल/ बटर

कुकिंग सूचना

५-७ मिनिटे
  1. 1

    पोळीचा आटा मळतो त्याप्रमाणे आटा मळून घेतला.

  2. 2

    कढईत तेल किंवा बटर घालून कांदा,शिमला मिरची,गाजर परतून घेतले.त्यात पनीर किसून घातले.चिली फ्लेक्स, ओरेगानो आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स केले.स्टफिंग तयार आहे. गार केले.

  3. 3

    पोळी लाटून त्यात तयार स्टफींग घातले.त्यावर चीज किसून घातले.माझ्याकडे चीज स्लाइस नव्हती.

  4. 4

    पोळी त्रिकोणी आकारात दुमडून घेतली.तव्यावर पराठा बटर किंवा तेल घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेतला.

  5. 5

    यम्मी चीझी पिझ्झा पराठा खाण्यासाठी तयार आहे.वरून चीज किसून घातले.आणि टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes