पनीर पिझ्झा(paneer pizza recipe in marathi)

.#रेसिपीबुक #week 1 लोक डॉन मध्ये माझ्या मुलांनी पिझ्झा साठी खूप जिद्द केली . म्हणून मी पिझ्झा बनवला आणि तो खूप छान झाला त्यात पनीर ऍड केले म्हणून याला पनीर पिझ्झा.
पनीर पिझ्झा(paneer pizza recipe in marathi)
.#रेसिपीबुक #week 1 लोक डॉन मध्ये माझ्या मुलांनी पिझ्झा साठी खूप जिद्द केली . म्हणून मी पिझ्झा बनवला आणि तो खूप छान झाला त्यात पनीर ऍड केले म्हणून याला पनीर पिझ्झा.
कुकिंग सूचना
- 1
परातीमध्ये कणिक घेऊन त्यामध्ये प्रमाणानुसार मीठ एक चमचा साखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्यावा.मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दही घालून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. गोळ्या चिपचिपा होईस्तोवर भिजवून घ्यावा. चिपचिपा झाला म्हणजे त्यामध्ये तेल घालावं. आणि गोळ्या दोन तासासाठी रेस्ट करायला ठेवावा.
- 2
रेस्ट झाल्यानंतर या कणकेचे तीन गोळे करून घ्यावे. एक गोळा घेऊन त्याची पिझ्झा रोटी तयार करून घ्यावी. रोटी झाल्यानंतर त्याला काटा चमचा डॉट डॉट करून घ्यावे. म्हणजे आपला पिझ्झा फुगणार नाही. दोन चमचे पिझ्झा सॉस दोन चमचे टोमॅटो सॉस दोन चमचे चिली सॉस एकत्र करून घ्यावे. आणि पिझ्झा रोटी वर पसरवून घ्यावे.
- 3
पिझ्झा रोटी वर कांदे शिमला मिरची टोमॅटो आणि पनीर घालावे त्यावर मिरेपूड घालावी त्यानंतर आपण हवं तेवढं चीज घालावे. वरून कसूरी मेथी घालावी आणिफ्रायपॅनमध्ये तूप लावून घ्यावे. आणि हा पिझ्झा मंद आचेवर दहा मिनिटांसाठी ठेवावा.
- 4
पिझ्झा झाला किंवा नाही हे दहा मिनिटानंतर बघावे. पिझ्झा झाल्या असल्यास तो काढून घ्यावा आणि गरम गरम सर्व्ह करावे. त्याने आपला गरमागरम चीज पनीर पिझ्झा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॉर्न, पनीर पिझ्झा बन (corn paneer pizza bun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9#फ्युजन रेसिपी#पोस्ट 1#नो ईस्ट, नो ओवन गव्हाच्या कणकेपासून तयार केलेली ही रेसिपी आहे. कॉर्न पनीर पिझ्झा बन .पिझ्झा तयार करत असतांना, नवीन काहीतरी बनवून बघाव म्हणून मी ही रेसिपी तयार केली. रेसिपी खूप छान झाली. ही माझी 101 वि रेसिपी आहे. Vrunda Shende -
पनीर मखनी पिझ्झा (paneer makhani pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी -1पनीर मखनी पिझ्झाफ्युजन रेसिपी म्हंटलं कि माझा आवडता विषय. काही तरी नवीन करण्याची सतत तयारी असते. काही फसतात काही एकदम मस्त होतात. तर आज च्या थीम मध्ये पहिली रेसिपी आपण करणार आहे पनीर माखनी पिझ्झा ची. पिझ्झा हा सर्वांचा लाडका नाही का? तर यात मी माखनी सॉस करून फ्युजन रेसिपी तयार केली आहे. खूप छान माझ्या घरी सर्वांना खूप आवडली .. तुही सुद्धा नक्की करा. Monal Bhoyar -
इन्स्टंट पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking#Cooksnapमास्टर शेफ नेहा ने दाखवलेली रेसिपी, गव्हाच्या पिठाचा पिझ्झा केला तो पण ओव्हन न वापरता.. एकदम क्रिस्पी, टेस्टी झाला होता..Pradnya Purandare
-
डबल लेयर व्हेजिटेबल पिझ्झा(pizza recipe in marathi)
#झटपट माझ्या बहिणीची मुल आली होती. त्यांच्यासाठी काहीतरी गरम गरम करावा म्हणून मुलांच्या आवडीचा डबल लेअर व्हेजिटेबल. पिझ्झा. Vrunda Shende -
पनीर पिझ्झा (Paneer Pizza Recipe In Marathi)
#KSमाझ्या मुलीला फास्ट फूड मध्ये पिझ्झा, बर्गर हे पदार्थ खूप आवडतात त्यामुळे वीकेंडमध्ये बऱ्याचदा हेच पदार्थ तयार होतात तर बाल दिवस त्यानिमित्त तिच्यासाठी तयार केलेला पनीर पिझ्झा चा रेसिपी शेअर करत आहे. Chetana Bhojak -
चीज काँन पिझ्झा (cheese corn pizza recipe in marathi)
#noovenbaking#Nehashah#cooksnapमास्टर शेफ नेहा शहा मॅडम यांनी लाईव्ह व्हिडिओ मध्ये शिकवलेला गव्हाचा पिझ्झा बेस खूपच छान झाला👌👌👌 ,पहिल्यांदाच होम मेड पिझ्झा बेस चा पिझ्झा बनवला आणि माझ्या मुलाला तो खुप आवडला .🍕 🍕 😍😍😍 Minu Vaze -
कॅप्सीकम कॉर्न पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टरशेफ नेहा शाह यांनी खूप छान रेसिपी शिकवली. पिझ्झा पण इतक्या सोप्या पद्धतिने करता येऊ शकतो हे कळले. खूप मस्त झाला पिझ्झा चवीला, त्यात गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे health साठी आणखी चांगला . Manali Jambhulkar -
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
नो ईस्ट ईन्स्टंट पिझ्झा🍕 9 no yeast instant pizza recipe in marathi )
#noovenbaking#post1#nehashahमास्टर शेफ नेहा मॅडम ने शिकवल्या प्रमाणे गव्हाच्या पिठापासून हेल्दी पिझ्झा बनवला आणि बनवितांना आनंद झाला की मैद्याचा नसुन कणकेचा आहे, टेस्ट एकदम मार्केटच्या पिझ्झा सारखी आली , आणि खायलाही छान टेस्टी, आणि हेल्दी, Jyotshna Vishal Khadatkar -
हेल्दी चीली व्हेज चीझ पिझ्झा (chilli veg pizza recipe in marathi)
#Noovenbaking#Cooksnap#Nehashahaनेहा शाहा मॅडम यांनी शिकवलेला गव्हाचा पिझ्झा आणि तो पण नो ओव्हन बेकिंग ..अतिशय सुंदर हा पिझ्झा झालेला आहे...कधी विचार केला नव्हता की गव्हाच्या पिठापासून विदाऊट इस्ट इतका चांगला पिझ्झा बेस् होऊ शकतो,,,आणि खूप क्रंची आणि टेस्टी हा पिझ्झा होतो...आणि कधी वाटले नव्हते गव्हाच्या पिठाचा बेस इतका छान होईल..मैदा खान हे आरोग्याला चांगलं नाही त्यामुळे नेहमी पिझ्झा खाणे पण आरोग्याला चांगले नव्हते..पण आता आपण नेहमी पिझ्झा खाऊ शकतो शकतो,,खूप खूप धन्यवाद नेहा मॅडम, अंकिता मॅडम, आणि पूर्ण कूक पॅड टीम,,🙏😍तुमच्यामुळे हे शक्य झाले... Sonal Isal Kolhe -
पनीर पेरी पेरी पिझ्झा (paneer peri peri pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #रेसिपी_2 #चंद्रकोर#NoOvenBakingहा पिझ्झा बेस मी नेहा यांच्या रेसिपी नुसार बनवला आहे. माझ्या रेसिपी मध्ये आणखी काही साहित्य मी घालते. त्यानुसार मी नेहमी पिझ्झा करते. माझ्या पिझ्झा ची रेसिपी मी पुन्हा कधीतरी पोस्ट करेनच. तेव्हा नक्की ट्राय करा. 👍🏻😁 Ashwini Jadhav -
कॉर्न पनीर पिझ्झा (corn paneer pizza recipe in marathi)
#cooksnap#Neha Shah मॅडम यांनी शिकविलेला नो ईस्ट , नो ओवन. गव्हाच्या कणकेपासून इतका सुंदर, क्रंची पिझ्झा बेस होऊ शकतो. आरोग्यास लाभदायक असा पिझ्झा शिकविल्या बद्दल नेहा मॅडम आणि कुक पॅड टीमचे मनापासून थँक्यू. Vrunda Shende -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking शेफ नेहा यांनी शिकवलेला पिझ्झा करून पाहिला खूप छान झाला. Sushma Shendarkar -
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
नो यीस्ट व्हीट पिझ्झा (no yeast wheat pizza recipe in marathi)
#noovenbaking ओव्हन,यीस्ट,मैदा यांचा वापर न करता ...कढईत आणि मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करून आणि यीस्ट शिवाय बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून नेहा मॅडम ने इन्स्टंट पिझ्झा शिकवला ,तसा केला.मस्त झाला. जे साहित्य अवैलेबल झाले त्याने बनवला. Preeti V. Salvi -
नो यीस्ट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking ---रेसिपी 1 आजपर्यंत पिझ्झा बेस विकत आणून मग घरी बाकीची तयारी करत असु.पण यावेळी नेहा मॅम नी छान रेसिपी दिली..बेस घरच्या घरी तयार & हेल्दी.👍👍 गव्हाचा पिझ्झा बेस खुपच छान झाला आहे..मुलांना खुप आवडले. Shubhangee Kumbhar -
गव्हाचा नोबेक पिझ्झा (gawhacha pizza recipe in marathi)
#noovenbaking हा पिझ्झा गव्हाच्या पिठाचा बनवला आहे, त्यात इस्ट न वापरता बनवला आहे. Swayampak by Tanaya -
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende -
फार्म हाऊस पनीर पिझ्झा विथ एक्स्ट्रा चिझ (paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#cooksnap#Noyeastpizza#Nehashahपिझ्झा ही सर्वानाच आवडणारी रेसिपी. जेव्हा मुली बाहेरचा पिझ्झा खायच्या.. बाहेरून आणलेल्या पिझ्झा बेस वापरून घरी करायच्या.. तेव्हा एक गृहिणी.. एक आई म्हणून अनामिक भिती मनात असायची... बाहेरचा पिझ्झा.. बाहेरून आणलेल्या पिझ्झा बेस चांगला असेल कि नाही... चांगल्या जागी बनवला असेल की नाही... एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ घालत असे... पण आता तसे होणार नाही.. कारण मास्टरशेफ *नेहा शाह*यांनी इतक्या चांगल्या प्रकारे पिझ्झा बेस कसा करायचा आणि तोही विदाऊट ओहन.. छान पैकीकरून दाखवला. .. त्यामुळे पिझ्झा करायचा म्हंटले कि एक प्रकारचे टेन्शन असायचे ते कमी झाले...... जेवढा पिझ्झा टेम्टींग करायचा शिकविला..त्याही पेक्षा तो हेल्दी कसा बनवता येईल.. यीस्ट चा वापर न करता पिझ्झा बेस करणे.. तसेच मैद्याऐवजी कणीक वापरून बेस कसा करायचा.. हे खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले.. कणकेचा बेस करून पिझ्झा बनविण्याची जी माझी इच्छा होती ती आज शेफ नेहा यांच्या मुळे शक्य झाले.. त्याबद्दल मास्टर शेफ नेहा यांचे खूप खूप आभार... 🙏🏻🙏🏻चला तर मग करायचा... *फार्महाऊस पनीर पिझ्झा विथ एक्स्ट्रा चिझ*... 💃💕 Vasudha Gudhe -
तंदुरी पनीर पिझ्झा
#myfirstrecipe#pizza#lockdown#special dishपिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं.मीही त्यातलीच एक!आपण विचार करतो की पिझ्झा घरीच बनवता आला असता तर किती मज्जा येईल नाही का? पिझ्झा खायची खूप इच्छा झाली, म्हणून पहील्यांदाच ट्राय केला आणि खूप छान झाला. मी हा पिझ्झा इस्ट किंवा बेकिंग पावडर न वापरता बनविला आहे,त्या जागी मी घरी उपलब्ध असलेले इनो वापरले आहे.चला तर मग आपण आज पिझ्झा बनविण्याची रेसेपी बघुयात... Priyanka Sudesh -
व्हिट बेस हेल्दी चिजी पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा मॅमने शिकवल्या प्रमाणे गव्हाच्या पिठापासून हेल्दी पिझ्झा बनवला. टेस्ट एकदम मार्केटच्या पिझ्झा सारखी आली शिवाय मैदा खातोय याच टेन्शनही नाही. Shital shete -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाळ्यात गरमागरम खायला खुप मजा येते. आज मी तुम्हाला पिझ्झा ची रेसिपी शेअर करतेय. माझ्या मुलीला पिझ्झा खुप आवडतो. सध्या बाहेर खायला जाणे खुप रिस्की आहे. त्यामुळे मी पिझ्झा घरीच बनवला. एकदम डोमिनोज स्टाईल होतो तुम्ही पण ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
"नो यीस्ट पिझ्झा" (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#Nehadeepakshahबहिणीचं लग्न झाल आणि लग्नानंतरच अगदी चार दिवसांनी आलेला जावयांचा वाढदिवस .मग काय डबल सेलिब्रेशन आणि ठरलं पिझ्झा पार्टी करायच मी पहिल्यांदाच अशा पिझ्झा पार्टी ला जाणार होते.ठरल्याप्रमाणे आम्ही मंडळींनी डोमिनॉज मध्ये हजेरी लावली. सगळ्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे पिझ्झाची ऑर्डर दिली पण ,मला आणि मिस्टरांना मात्र कुठला पिझ्झा ऑर्डर करायचा हे काही सुचेना .कारण आमची पहिली वेळ ना 'मिक्स व्हेज पिझ्झा' ऑर्डर केला .अल्पावधीतच वेगवेगळ्या पद्धतीचे पीझ्झे सगळ्यांच्या पुढयात येऊन तयार. मग काय गप्पांच्या मैफलीत हास्याच्या फवारयात सगळ्यांची पिझ्झा पार्टी जरा रंगतच आली .आणि आम्ही उभयंताचे मात्र एकमेकांकडे बघतच राहिलो. कारण एक घास तोंडात कोंबला ,आणि ज्या कुणा इसमाने हा पिझ्झा बनवलाय ,त्याने कुठला सुड आमच्यावर उगवला, असं काहीसं आमच्या मनात येऊन गेलं इतका बेचव पदार्थ आम्ही आजवर कुठेच खाल्लेला नव्हता. शेवटी मिस्टरांनी, तिथल्या वेटरला बोलावून ह्या पिझ्झापेक्षा धिरडे बरे असे खडे बोल त्याला सुनावले .आणि, त्या पिझ्झा पार्टीला आम्ही राम राम ठोकला तो आजतागायत तसाच होता .पण पिझ्झा माझ्या मुलींच्या अतिशय आवडीचा. लॉक डाऊन मुळे (त्यांच्यामते) असणाऱ्या त्याअवीट चवीला काही काळ त्याही मुकल्या ,पण ती भूक त्यांना काही स्वस्थ बसू देईना.शेवटी त्यांनी घरीच पिझ्झा बनवण्याचे धाडस केले आणि त्यात त्या यशस्वी सुद्धा झाल्यात.कारण आतापर्यंत पिझ्झा बद्दल असणारे आमचं मत ह्या दोघींनीही खोडून काढले इतका छान अप्रतिम चविचा पिझ्झा त्या बनवतात .नेहा मॅम शिकवलेल्या पिझ्झा बेसने तर त्यात आणखीनच भर घातली आणि तो पिझ्झा केवळ पिझ्झा न राहता एक हेल्दी फूड म्हणून आपल्या समोर आलाय. Seema Mate -
चीझी पनीर पराठा (cheese paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week7 #breakfast ह्या की वर्ड साठी मुलांच्या अत्यंत आवडीचा चीझी पनीर पराठा केला .दही किंवा टोमॅटो सॉस सोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#झटपट # ही रेसिपी मी लाँकडाउनमुळे तयार करायची शिकले लाँकडाउन असल्याने बाहेर जाणे शक्य नसल्याने पिझ्झा खाणे शक्य नाही तर तो घरी कसा बनवता येईल या शोधात ही रेसिपी मला माझ्या नंदेनी सांगितली आणि मी ती करून बघितली पहिला प्रयत्न आणि सुंदर पटकन होणारी शिवाय खुप सामानाची गरज देखील नाही पिझ्झा ला टफ देणारी ही सोपी पद्धत मला माहित झाली तेव्हा ती तुम्ही पण नक्की करून बघा Nisha Pawar -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking #मास्टरशेफ नेहा मँम यांनी खुप सुंदर पद्धतीने सोपी कृती करुन घरच्या घरी असलेल्या कमी वेळात छान रेसिपी शिकवली आहे आणि ती मी ट्राय करून बघितली Nisha Pawar -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#nehashahओव्हनशिवाय घरी पिझ्झा बनवायचं धाडस कधी केले नव्हते.पण मास्टर शेफ सोनल शहा मुळे हे शक्य झालं. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे ओव्हन आणि यीस्ट शिवाय पिझ्झा बनवला स्मिता जाधव -
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (instant pizza recipe in marathi)
#noovenbaking # cooksnap मास्टर शेफ नेहा शहा मुळे हे शक्य झालं. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे ओव्हन आणि यीस्ट शिवाय पिझ्झा बनवला. Amrapali Yerekar -
नो यीस्ट हेल्दी पॅन पिइझा (no yeast pan pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#मास्टर शेफ नेहा दीपक शाह मॅडम यांनी खूप छान रेसिपी आम्हाला सांगितली , घरात राहून सर्वांना च हेल्थ चांगली ठेवायची आहे म्हणून मला ही रेसिपी खूप आवडली आणि मुख्यतः मुलांसाठी खूप चांगली आहे , पिझ्झा मुलांना खूप आवडतो पण मैदा असल्या मुळे नेहमी खाणे ही आरोग्यास हानिकारक आहे , आणि आता आपल्याला गव्हा च पिठा पासून बेस शिकवला तर हे तर खूपच उपयोगी पडणार आहे tnx नेहा मॅडम तुम्ही आमच्या सोबत हि रेसिपी शेअर केल्या बद्दल Maya Bawane Damai
More Recipes
टिप्पण्या