इन्स्टंट पिझ्झा (pizza recipe in marathi)

#noovenbaking#Cooksnap
मास्टर शेफ नेहा ने दाखवलेली रेसिपी, गव्हाच्या पिठाचा पिझ्झा केला तो पण ओव्हन न वापरता.. एकदम क्रिस्पी, टेस्टी झाला होता..
इन्स्टंट पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking#Cooksnap
मास्टर शेफ नेहा ने दाखवलेली रेसिपी, गव्हाच्या पिठाचा पिझ्झा केला तो पण ओव्हन न वापरता.. एकदम क्रिस्पी, टेस्टी झाला होता..
कुकिंग सूचना
- 1
पिझ्झा बेस तयार करण्यासाठी वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून पोळीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून १०-१५ मिनिटे ठेवून द्या. मग त्याचे ६ भाग करून आवडीप्रमाणे पिझ्झा बेस लाटून घ्यावा. कढयीत मीठ टाकून, झाकण ठेवून आधी प्रेहीट करा आणि मग एका ताटलीत पिझ्झा बेस ठेवून ७-८ मिनिटे भाजून घ्या.
- 2
टॉपिंग साठी वर दिलेल्या भाज्या तुमच्या आवडीनुसार चिरून घ्या आणि मेयोनिज, चिली सॉस, पिझ्झा पास्ता सॉस एकत्र करून त्यामध्ये चिरलेल्या भाज्या घालून मिक्स करा.
- 3
पिझ्झा बेसला बटर लावून शेकून घ्या आणि मग त्याला पिझ्झा पास्ता सॉस लावून बनवलेले टॉपिंग पसरवा. नंतर त्यावर चीज चे मिश्रण घालून परत बेक करा आणि मग वरून ओरीगानो, चिली फ्लेक्स घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (instant pizza recipe in marathi)
#noovenbaking # cooksnap मास्टर शेफ नेहा शहा मुळे हे शक्य झालं. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे ओव्हन आणि यीस्ट शिवाय पिझ्झा बनवला. Amrapali Yerekar -
हेल्दी चीली व्हेज चीझ पिझ्झा (chilli veg pizza recipe in marathi)
#Noovenbaking#Cooksnap#Nehashahaनेहा शाहा मॅडम यांनी शिकवलेला गव्हाचा पिझ्झा आणि तो पण नो ओव्हन बेकिंग ..अतिशय सुंदर हा पिझ्झा झालेला आहे...कधी विचार केला नव्हता की गव्हाच्या पिठापासून विदाऊट इस्ट इतका चांगला पिझ्झा बेस् होऊ शकतो,,,आणि खूप क्रंची आणि टेस्टी हा पिझ्झा होतो...आणि कधी वाटले नव्हते गव्हाच्या पिठाचा बेस इतका छान होईल..मैदा खान हे आरोग्याला चांगलं नाही त्यामुळे नेहमी पिझ्झा खाणे पण आरोग्याला चांगले नव्हते..पण आता आपण नेहमी पिझ्झा खाऊ शकतो शकतो,,खूप खूप धन्यवाद नेहा मॅडम, अंकिता मॅडम, आणि पूर्ण कूक पॅड टीम,,🙏😍तुमच्यामुळे हे शक्य झाले... Sonal Isal Kolhe -
नो यीस्ट व्हीट पिझ्झा (no yeast wheat pizza recipe in marathi)
#noovenbaking ओव्हन,यीस्ट,मैदा यांचा वापर न करता ...कढईत आणि मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करून आणि यीस्ट शिवाय बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून नेहा मॅडम ने इन्स्टंट पिझ्झा शिकवला ,तसा केला.मस्त झाला. जे साहित्य अवैलेबल झाले त्याने बनवला. Preeti V. Salvi -
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
नो ईस्ट ईन्स्टंट पिझ्झा🍕 9 no yeast instant pizza recipe in marathi )
#noovenbaking#post1#nehashahमास्टर शेफ नेहा मॅडम ने शिकवल्या प्रमाणे गव्हाच्या पिठापासून हेल्दी पिझ्झा बनवला आणि बनवितांना आनंद झाला की मैद्याचा नसुन कणकेचा आहे, टेस्ट एकदम मार्केटच्या पिझ्झा सारखी आली , आणि खायलाही छान टेस्टी, आणि हेल्दी, Jyotshna Vishal Khadatkar -
नो यीस्ट इन्स्टंट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा मॅडमची ही रेसिपी मला व घरच्यांना खूप आवडली.यीस्टचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून बेस, तसेच कढईत बेक करता येणारा पिझ्झा खूप छान! Sujata Gengaje -
व्हिट बेस हेल्दी चिजी पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा मॅमने शिकवल्या प्रमाणे गव्हाच्या पिठापासून हेल्दी पिझ्झा बनवला. टेस्ट एकदम मार्केटच्या पिझ्झा सारखी आली शिवाय मैदा खातोय याच टेन्शनही नाही. Shital shete -
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (no yeast instant pizza recipe in marathi)
#noovenbaking बनवायला अतिशय सोपा आणि गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे एकदम हेल्दी.... Purva Prasad Thosar -
बेल पेपर आणि कॉर्न पिझ्झा (Bell pepper n Corn pizza recipe in marathi)
लहान मुलं असोत किंवा मोठी माणसे पार्टी आणि पिझ्झा हे ठरलेले समीकरण असत.पिझ्झा हा प्रकार बहुधा सर्वांनाच आवडतो आणि त्यामध्ये पनीर पिझ्झा,चीज पिझ्झा, वेजी पिझ्झा असे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध असतात.आज जो पिझ्झा मे केला आहे तो आहे बेल पेपर आणि कॉर्न चा पिझ्झा...नक्की करून बघा . Prajakta Vidhate -
कॅप्सीकम कॉर्न पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टरशेफ नेहा शाह यांनी खूप छान रेसिपी शिकवली. पिझ्झा पण इतक्या सोप्या पद्धतिने करता येऊ शकतो हे कळले. खूप मस्त झाला पिझ्झा चवीला, त्यात गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे health साठी आणखी चांगला . Manali Jambhulkar -
फार्म हाऊस पनीर पिझ्झा विथ एक्स्ट्रा चिझ (paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#cooksnap#Noyeastpizza#Nehashahपिझ्झा ही सर्वानाच आवडणारी रेसिपी. जेव्हा मुली बाहेरचा पिझ्झा खायच्या.. बाहेरून आणलेल्या पिझ्झा बेस वापरून घरी करायच्या.. तेव्हा एक गृहिणी.. एक आई म्हणून अनामिक भिती मनात असायची... बाहेरचा पिझ्झा.. बाहेरून आणलेल्या पिझ्झा बेस चांगला असेल कि नाही... चांगल्या जागी बनवला असेल की नाही... एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ घालत असे... पण आता तसे होणार नाही.. कारण मास्टरशेफ *नेहा शाह*यांनी इतक्या चांगल्या प्रकारे पिझ्झा बेस कसा करायचा आणि तोही विदाऊट ओहन.. छान पैकीकरून दाखवला. .. त्यामुळे पिझ्झा करायचा म्हंटले कि एक प्रकारचे टेन्शन असायचे ते कमी झाले...... जेवढा पिझ्झा टेम्टींग करायचा शिकविला..त्याही पेक्षा तो हेल्दी कसा बनवता येईल.. यीस्ट चा वापर न करता पिझ्झा बेस करणे.. तसेच मैद्याऐवजी कणीक वापरून बेस कसा करायचा.. हे खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले.. कणकेचा बेस करून पिझ्झा बनविण्याची जी माझी इच्छा होती ती आज शेफ नेहा यांच्या मुळे शक्य झाले.. त्याबद्दल मास्टर शेफ नेहा यांचे खूप खूप आभार... 🙏🏻🙏🏻चला तर मग करायचा... *फार्महाऊस पनीर पिझ्झा विथ एक्स्ट्रा चिझ*... 💃💕 Vasudha Gudhe -
गव्हाचा नोबेक पिझ्झा (gawhacha pizza recipe in marathi)
#noovenbaking हा पिझ्झा गव्हाच्या पिठाचा बनवला आहे, त्यात इस्ट न वापरता बनवला आहे. Swayampak by Tanaya -
हेल्दी पिज्जा (pizza recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मास्तर शेफ नेहा ह्यांनी दाखवलेली पिज्जा रेसिपी बिना मैदा इस्ट ओव्हन वापरता केलेली पौष्टीक रेसिपी खुप मस्त Chhaya Paradhi -
पनीर पेरी पेरी पिझ्झा (paneer peri peri pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #रेसिपी_2 #चंद्रकोर#NoOvenBakingहा पिझ्झा बेस मी नेहा यांच्या रेसिपी नुसार बनवला आहे. माझ्या रेसिपी मध्ये आणखी काही साहित्य मी घालते. त्यानुसार मी नेहमी पिझ्झा करते. माझ्या पिझ्झा ची रेसिपी मी पुन्हा कधीतरी पोस्ट करेनच. तेव्हा नक्की ट्राय करा. 👍🏻😁 Ashwini Jadhav -
चीज काँन पिझ्झा (cheese corn pizza recipe in marathi)
#noovenbaking#Nehashah#cooksnapमास्टर शेफ नेहा शहा मॅडम यांनी लाईव्ह व्हिडिओ मध्ये शिकवलेला गव्हाचा पिझ्झा बेस खूपच छान झाला👌👌👌 ,पहिल्यांदाच होम मेड पिझ्झा बेस चा पिझ्झा बनवला आणि माझ्या मुलाला तो खुप आवडला .🍕 🍕 😍😍😍 Minu Vaze -
व्हिट बेस होममेड पिझ्झा.... नो यीस्ट नो ओव्हन (pizza recipe in marathi)
#noovenbaking100% होम मेड पिझ्झा आज शेफ नेहाच्या मार्गदर्शनाने मी बनविला.... पिझ्झा बनविण्यासाठी दरवेळी पिझ्झा बेस आणावा लागतो. आयत्या वेळी पिझ्झा बनवायचा आणि घरी पिझ्झा बेस नसला की पिझ्झा खायचा बेत फसायचा. आणि घरी बेस बनवायचा तर त्यासाठी ओव्हन पाहिजे तसेच यीस्ट पण बनवा... पण आज शेफ नेहा मुळे हे अगदी सोप्पे झाले. आता कधीही हवा तेव्हा हवे तेवढा पिझ्झा खाऊ शकतो... Thanks chef Neha... Aparna Nilesh -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking शेफ नेहा यांनी शिकवलेला पिझ्झा करून पाहिला खूप छान झाला. Sushma Shendarkar -
कॉर्न पनीर पिझ्झा (corn paneer pizza recipe in marathi)
#cooksnap#Neha Shah मॅडम यांनी शिकविलेला नो ईस्ट , नो ओवन. गव्हाच्या कणकेपासून इतका सुंदर, क्रंची पिझ्झा बेस होऊ शकतो. आरोग्यास लाभदायक असा पिझ्झा शिकविल्या बद्दल नेहा मॅडम आणि कुक पॅड टीमचे मनापासून थँक्यू. Vrunda Shende -
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende -
चीज लोडेड व्हेज पिझ्झा (cheese loaded veg pizza recipe in marathi)
मला डॉक्टर ने रेस्ट सांगितली आहे , म्हणून मुलं घरचे सर्व काम थोडेफार करत आहेत,,माझ्या मुलीने छान पिझ्झा बनवला,मी बऱ्याचदा पिझ्झा बेस घरीच बनवते, आणि पिझ्झा स्प्रेड मी घरी बनवलेलं आहे, मी जास्तीचे बनवून ठेवून देते,, पण या वेळेला पिझ्झा बेस मी आणले विकत बेकरीतून,,मला बरं राहत नाही आहे सध्या म्हणून मी मी खाण्याच्या एक्स्ट्रा गोष्टी घरी आणून ठेवते, जेणेकरून मुलांना भूक लागली तर ते पटकन बनवू शकतात,,आता मुलं पण एक्सपर्ट होतात आहे पदार्थ बनविण्यात,,,मुलं काम करताना पाहून मला बरं नाही वाटत, पण मला डॉक्टर ने स्ट्रीकली कामे करण्यास मनाई केली आहे,हळूहळू छोटे छोटे काम मे जे शक्य आहे ते करते,वेळ लागेल पण आराम होईल काही दिवसांनी,,सारखा आराम करून करून पण कंटाळा येतो,,पण नाईलाज आहे,,, Sonal Isal Kolhe -
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (no yeast instant pizza recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमची नो ईस्ट पिझ्झा रेसिपी मीमाझा मुलाच्या आवडीनुसार बदल करून रिक्रिएट केली.धन्यवाद नेहा मॅडम. Jyoti Kinkar -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#nehashahओव्हनशिवाय घरी पिझ्झा बनवायचं धाडस कधी केले नव्हते.पण मास्टर शेफ सोनल शहा मुळे हे शक्य झालं. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे ओव्हन आणि यीस्ट शिवाय पिझ्झा बनवला स्मिता जाधव -
फोकशिया ब्रेड पिझ्झा(focassia bread pizza recipe in marathi)
#ब्रेड#पिझ्झायू ट्यूब वर पहिल्यापासून फोकासिया ब्रेड बनविण्याचे माझ्या मनात होते. त्याला थोडा ट्विस्ट देऊन त्याचा पिझ्झा बनविण्याचा प्रयत्न केला आणि तो १००% पूर्ण झाला.Pradnya Purandare
-
पनीर पिझ्झा (Paneer Pizza Recipe In Marathi)
#KSमाझ्या मुलीला फास्ट फूड मध्ये पिझ्झा, बर्गर हे पदार्थ खूप आवडतात त्यामुळे वीकेंडमध्ये बऱ्याचदा हेच पदार्थ तयार होतात तर बाल दिवस त्यानिमित्त तिच्यासाठी तयार केलेला पनीर पिझ्झा चा रेसिपी शेअर करत आहे. Chetana Bhojak -
पनीर पिझ्झा(paneer pizza recipe in marathi)
.#रेसिपीबुक #week 1 लोक डॉन मध्ये माझ्या मुलांनी पिझ्झा साठी खूप जिद्द केली . म्हणून मी पिझ्झा बनवला आणि तो खूप छान झाला त्यात पनीर ऍड केले म्हणून याला पनीर पिझ्झा. Vrunda Shende -
नो ओव्हन डेकेदेंत चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे तिसऱ्या आठवड्याचे चॅलेंज माझ्या आवडीचे होते ते म्हणजे केक.मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक शेफ नेहा यांच्या रेसिपी ने बनवला आणि काय सांगू इतका सॉफ्ट आणि स्पाँजी झाला होता की घरात सर्व खूष झाले. शेफ नेहा खूप धन्यवाद या छान रेसिपी साठी... मला आयसिंग फारसे चांगले जमत नाही.. प्रयत्न केला आहे.. मी डार्क कोको पावडर वापरून केक चार्कॉल इफेक्ट मध्ये केला आहे..Pradnya Purandare
-
सिम्पल हेल्दी रोटी पिझ्झा (roti pizza recipe in marathi)
#noovenbaking ( 1 recipe )#Neha Shah #cooksnap Najnin Khan -
"होम मेड पिझ्झा" (homemade pizza recipe in marathi)
#GA4#WEEK22#Keyword_pizza पिझ्झा बेस घरीच बनवले होते आणि पिझ्झा साॅस ही घरीच बनवला होता.. मग काय पटापट बनवुन गरमागरम पिझ्झा नातवंडांना सर्व्ह केला.. नातवंडं खुश आणि मी डबल खुश.. लता धानापुने -
व्हीट बेस पनीर पिझ्झा (paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#NoYeastPizzaनेहा शहा यांनी खूपच कमी वेळात होणारा झटपट पिझ्झा शिकता आलाDhanashree Suki Padte
More Recipes
टिप्पण्या (4)