जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बासमती तांदूळ धुऊन दहा-पंधरा मिनिटे अगोदर ठेवावा गरम पाणी करून त्यात खडे मसाले टाका एक चमचा तूप टाका आणि भिजवलेला तांदूळ टाका मीठ घाला आणि मोठ्या गॅसवर हा भात शिजायला ठेवा
- 2
यातील पाणी आटत आल्यावर गॅस बारीक करुन झाकण ठेवा ५/७ मिनिटात छान भात शिजतो. हा भात तूप घातल्यामुळे मोकळा होतो
- 3
कढईत तूप तापत ठेवा यामध्ये तेल छान तापल्यावर जीरे मोहरी कढीपत्ता लसूण याची फोडणी करा. जीरे भरपुर घाला
- 4
आता शिजलेला भात कढईत घालून परतून घ्या वरून कोथिंबीर घालून डाळ तडका बरोबर खायला द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6बाहेर हॉटेलमध्ये गेलो की भाताच्या प्रकारांमध्ये हमखास ऑर्डर केला जाणारा पदार्थ म्हणजे जीरा राईस . चला तर मग अशा या जीरा राईस ची सहज सोपी रेसिपी आपण पाहूया Ashwini Anant Randive -
-
-
-
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6जीरा राईस हा सगळ्यांचा आवडता भाताचा प्रकार. kavita arekar -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 जीरा राईस ही उत्तर भारतात आणि पाकिस्तान मध्ये रोजच्या आहारात समाविष्ट असलेली आणि आता सर्वत्र भारतात हमखास रेस्टॉरंट मध्ये मिळणारी प्रसिद्ध डिश आहे. 🍚 सुप्रिया घुडे -
-
-
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
मुख्य त्वे आपल्या जेवणात भात हा पदार्थ आपण आवडीने खातो. साधा वरण भातफोडणीचा भात..त्यातच आपला भाताचा प्रकार जिर घातलेलं भात जीरा राईस.. जिर हे चवीला गोड असते.आणि पचण्याचया दृषटीकोनातून एकदम मस्त. त्यामुळे सर्वांना हवाहवासा वाटणारा हा आपला जिरा 🍚 राइस....#cpm6 Anjita Mahajan -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी जीरा राईस या किवर्ड साठी मी आज जीरा राईस ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#week6#रेसिपी-मॅगझिन#जीरा-राईसजीरा राईस म्हणजे माझ्या मुलाची आवडती डिश Jyotshna Vishal Khadatkar -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 week-6#जीरा राईसआमच्याकडे दर रविवारी चिकन व जीरा राईस असतो.काल चिकन मसाला व जीरा राईस केला.हाॅटेल मध्ये भात शिजवून,मग जिऱ्याची फोडणी दिली जाते. मी भात शिजवतानाच जिऱ्याची फोडणी देते.त्यात हिंग, जीरे , तमालपत्र व तेल किंवा तूप यांचा स्वाद उतरतो.त्यामुळे भात खूप छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
अतिशय पटकन होणारा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा हा भाताचा प्रकार#cpm6 Kshama's Kitchen -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#लहान मुलांना खुप आवडणारा भात कारण तिखट नाही नी लागतो एकदम चमचमीत. कमी वेळात होणारा .चला तर बघुया कसा करायचा ते. Hema Wane -
रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस (restaurant style jeera rice recipe in marathi)
#cpm6#week6हा रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस दाल तडका ,झालं फ्राय ,फोडणीच्या वरणासोबण किंवा चिकन ग्रेव्ही सोबत भन्नाट लागतो...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6जीरा राईस खूप हँडी पडतो ..आयत्या वेळी कोणीतर पाहुणे आले घाई गडबडीत जेवण बनवायचे असेल फार ताम झाम नसणारा..लहान मुलांना ही आवडणारा आणि ताटात स्पेशल जागा असणारा असा जीरा राइस रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
-
-
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#रेसिपी मॅगझीन#जीरा राईसघरी असो की हॉटेल मध्ये स्पेशल भाजी असली की, केल्या जाणारा जीरा राईस पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 जीरा राईस करण्यासाठी सोपी , सर्वांना आवडणारी व झटपट होणारी रेसीपी. Shobha Deshmukh -
झटपट जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 रेस्टॉरंटमध्ये गेलो की सर्वात जास्त ऑर्डर केला जाणारा, पदार्थ....!!!पण आजकाल रेस्टॉरंटमध्ये जाणं तर दूर राहिलं... म्हणून घरच्याघरीच मस्त अशा जीरा राईस चा आनंद घेऊया...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
-
-
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6जिरा राईस म्हणजे सर्वांचाच जिव की प्राण...आणि त्याबरोबर जर असेल फोडनीचे वरण, साजूक तूपाची धार व सवतळलेली बटाटी, तर त्याची बातच काही और... नाही का... Yadnya Desai -
-
-
More Recipes
- प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
- खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
- चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15323773
टिप्पण्या