चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)

Minal Gole @Minalgole61
#cpm5
माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे एकदम खास आहे
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5
माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे एकदम खास आहे
कुकिंग सूचना
- 1
कांदा खोबरं छान गॅसवर भाजून घ्या भाजताना खसखस लवंग दालचिनी काळीमिरी मसाला.
- 2
वेलची भाजुन मिक्सर मधून बारीक वाटून घ्या गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून त्यात थोडा कांदा परतून त्यात वाटण टाकून चांगले परतून घ्या.
- 3
तिखट हळद धणे पावडर टाकून चांगलं परतून झाल्यावर चिकन टाकून परतून पाहिजे तेवढे पाणी घालून झाकण ठेवून शिजवावे झाले तयार चिकन ग्रेव्ही
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शिंपले (तिसऱ्या) ग्रेव्ही (shimple recipe in marathi)
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या.# mfrमाझी आवडती रेसिपी Minal Gole -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 "कूकपॅड रेसिपी मॅगझीन"कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी "चिकन ग्रेव्ही" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1#W1# विंटर चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#cpm8माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
-
पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)
#HLR # हेल्थी चॅलेंज रेसिपीही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
खेकडा रस्सा (khekda rassa recipe in marathi)
#HLRखेकड्याचे फायदे१) खेड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम आढळतेयामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित मदत होते खेड्यातील मांसल भागांमध्येकार्बोहाइड्रेट कमी असते त्यामुळे मधुमेहग्रस्तमांसाहारींसाठी खेकडा 🦀 हा एक उत्तम पर्याय आहे यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ जरुर आहारात ठेवाही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# हेल्थी रेसिपी चॅलेंज Minal Gole -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccs# पर्व दुसरे# कुकपॅड शाळा चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
चिकन ग्रेवी (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 रेसिपी मॅगझिन विक5 कीवर्ड या थीम साठी मी चिकन ग्रेवी ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्पायसी चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला कोणत्याही पद्धतीने बनवले तरी त्याची टेस्ट ही अप्रतिमच लागते....😋😋👌आज मी माझ्या घरी जी नेहमी वाटप घालून चिकन ग्रेव्ही बनवते .ती रेसिपी मी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
मिश्र डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
गावरान चिकन ग्रेव्ही (gavran chicken gravy recipe in marathi)
#cpm5आमच्याकडे गावी चूलीवर अश्या पद्धतीने चिकन रस्सा म्हणजेच चिकन ग्रेव्ही ही बनवली जाते. कोंबडी वडे, घावन किंवा भाकरी सोबत ही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4 #week 23 या आठवड्यातील चिकन चेट्टीनाड हा keyword ओळखून चिकन चेट्टीनाड ही रेसिपी बनवली. दक्षिण भारतातील प्रसिद्ध रेसिपी आहे. rucha dachewar -
-
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccsचॅलेंज रेसिपीमाझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या धन्यवाद 🙏 Minal Gole -
चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi)
#GRUओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्हीमला माझ्या पप्पानी ही रेसिपी दाखवली .. अत्यंत सोप्या पद्धतीने ,कमीत कमी साहित्यात व कमी वेळात होणारी रेसिपी आहे Aryashila Mhapankar -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
नेहमीच आपण चिकन, मसाला भाजून किंवा कच्चा मसाला वाटून बनवतो तर ह्या वेळेस मी थोडा वेगळा प्रयत्न केला आणि चिकन ग्रेवी खूप चविष्ट झाली .... Anjali shirsath -
रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चमचमीत आणि झणझणीत रेस्टॉरंट स्टाइल चिकन ग्रेव्ही बनवली आहे. भाकरी चपाती आणि भातासोबतही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते. Poonam Pandav -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या धन्यवाद ❤️🙏 Minal Gole -
चीज आमल्टे ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi)
#wdr.माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5#W5# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
फ्लाॅवर भाजी (flower bhaji recipe in marathi)
#ngnrकांदा लसूण न घालता केलेली भाजी केली आहे माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#cambही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB#W1# विटंर स्पेशल रेसिपीजही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole
More Recipes
- मुगडाळीचे फोडणीचे वरण (moongdaliche phodniche varan recipe in marathi)
- बटाटा भाजी (अजवाइन वाले आलू :पंजाबी पोटेटो) (batata bhaji recipe in marathi)
- कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
- भगर साबूदाणा मिक्स खिचडी (bhagar sabudana mix khichdi recipe in marathi)
- इडली सांबार चटणी व गण पावडर (idli sambar chutney gun powder recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15319123
टिप्पण्या