खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur drf fruits ladoo recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#cpm8 साखर गूळ न वापरता केलेले हे खजूर ड्रायफ्रुटस लाडू अगदी १० ते १५ मिनिटांत होतात. झटपट होणारे हे पौष्टीक लाडू तेवढेच रुचकर लागतात :)

खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur drf fruits ladoo recipe in marathi)

#cpm8 साखर गूळ न वापरता केलेले हे खजूर ड्रायफ्रुटस लाडू अगदी १० ते १५ मिनिटांत होतात. झटपट होणारे हे पौष्टीक लाडू तेवढेच रुचकर लागतात :)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० ते १५ मिनिटे
१२ लाडू
  1. 12-15 खजूर
  2. उपलब्ध असलेले ड्रायफ्रूट्स
  3. 1 चमचाखसखस
  4. 6-7 चमचेकिसलेलं सुकं खोबरं
  5. 1-2 चमचेतूप

कुकिंग सूचना

१० ते १५ मिनिटे
  1. 1

    १२ ते १५ खजूर बिया काढून हाताने मॅश करून घ्यायचे. उपलब्ध असलेले ड्रायफ्रूट्स बारीक कापून ठेवायचे. एक चमचा खसखस कढईत थोडं भाजून घ्यायचं. भाजलेले खसखस बाजूला काढून त्या कढईत १-२ चमचे तूप गरम करून कापलेले ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे. मॅश केले खजूर परतून घ्यायचे. उष्णतेने खजूर वितळून ड्रायफ्रूट्स सोबत एकजीव व्हायला सुरु होते. यात ६-७ चमचे किसलेलं सुकं खोबरं खालून परतून घ्यायचं.

  2. 2

    खसखस घालून सगळं मिश्रण परतून घ्यायचं. गॅस बंद करून मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं जेणेकरून लाडू वळता येतील. छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे. नैसर्गिक गोडसर असलेले पौष्टिक लाडू खायला तयार :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या (16)

Jibita Khanna
Jibita Khanna @Jibitakhanna
हैल्थी और स्वादिष्ट

Similar Recipes