खजूर ड्रायफ्रूईट्स लाडू (kajur dryfruits ladoo recipe in marathi)

#cpm8
अतिशय पौष्टिक ,रुचकर व पटकन होणारे सुंदर लाडू ज्यात जीवांसत्वांनी परिपूर्ण व साखर ,मैदा आधी हानिकारक घटकांपासूनलांब व उपसलाही चालतील असे हे लाडू सर्वांना नक्कीच आवडतील ह्यात शंका नाही.
खजूर ड्रायफ्रूईट्स लाडू (kajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8
अतिशय पौष्टिक ,रुचकर व पटकन होणारे सुंदर लाडू ज्यात जीवांसत्वांनी परिपूर्ण व साखर ,मैदा आधी हानिकारक घटकांपासूनलांब व उपसलाही चालतील असे हे लाडू सर्वांना नक्कीच आवडतील ह्यात शंका नाही.
कुकिंग सूचना
- 1
चमचाभर तुपात मध्यम आचेवर रंग न बदलत काजू बदाम अक्रोड पिस्ता किसमिस भाजून घेतले त्यातच
- 2
अजून चमकजभर तूप घालून डिंक फुलून घेतला व लाह्या परतल्या
- 3
खजूर बिया काढून व अंजीर बारीक करून तुपात परतत एकजीव केला
- 4
मग मिक्सर मधून काजू बदाम पिस्ता किसमिस डिंक सरबरीत वाटला
- 5
4 ते 5 मिनिट खजूर अंजीर परतत त्यात राजगिरा लाह्या व वाटण एकजीव केलं व2मिनिट परतून गॅस बंद करून मिश्रण कोमट असताना तुपाचा हात लावून लाडू वळले अतिशय रुचकर पौष्टिक लाडू होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4पटकन होणारे पौष्टिक लाडू. Charusheela Prabhu -
खजूर डायफ्रूट लाडू (khajur dryfruit ladoo recipe in marathi)
खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जास्त मोठ्या प्रमाणात असते. तसेच ड्रायफ्रूट खाणे हे देखील आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. तर चला आपण पाहू झटपट होणारे खजूर डायफ्रूट लाडू.....#cmp8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
खजूर- ड्राय फ्रूट लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8अतिशय पौष्टीक असे खजूर् लाडू recipe सादर करत आहे..खजूर हे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते...यामध्ये खजुरासोबत मी काळे मनुके आणि काजू, बदाम , पिस्तेही यांचा वापर केलेला आहे...हे लाडू आता नैवेद्य म्हणून ही आपण बनवू शकतो .आणि डिंक लाडू सोबत खजूर लाडू सुद्धा बाळंतिणीला द्यायला हरकत नाही .. रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
खजूर ड्रायफ्रूटस लाडू रेसिपी (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8अतिशय पौष्टिक आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडणारे लाडू.. Preeti V. Salvi -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (Khajur Dry Fruits Ladoo Recipe In Marathi)
#KSखजूर ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी | ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी - साखर नाही, गूळ नाही. किड्स स्पेशल रेसिपी मध्ये आज मी दाखवत आहे.खजूर सुका मेवा लाडू हे सहसा दिवाळी, नवरात्री आणि कृष्ण जन्माष्टमी सारख्या सणासुदीत तयार केले जातात. Vandana Shelar -
खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
सुका मेव्यातील खजूर हा खूप चांगला. त्यात विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर यांचा एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यात बाकीचा सुका मेवा मिसळून तर हे लाडू अजून पौष्टिक होतात.#cpm8 Pallavi Gogte -
खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू (बीना साखरेचे) (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शुगर फ्री डेट अँड वाॅलनट्स लाडू (Sugar Free Dates Walnut Ladoo Recipe In Marathi)
#ChoosetoCookबलवर्धक, शक्तिवर्धक असलेले हे लाडू पौष्टिक आहेत..नक्की करून पहा. Shital Muranjan -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8खजूर आरोग्यासाठी खूपच फायदेकारक आहेस शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात तसेच सर्व ड्रायफ्रुट् मध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात थंडीच्या दिवसात हे लाडू आपण आवर्जून खायला हवेत तसेच लहान मुलांना बाळंतीन बाईला असे लाडू दिले जातात . Smita Kiran Patil -
सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mevyache ladoo recipe in marathi)
# लाडू रेसिपि#Thanksgiving#Cooksnap#Varsha Ingole Bele मस्त थंडी सुरु झाली आहे. आपल्या तब्बेतीची काळजीही घेतली पाहिजे. म्हणून काहीतरी पौष्टिक झाले पाहिजे. म्हणून मी वर्षा ताईंची पौष्टिक लाडू रेसिपि कूकस्नाप करत आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही ही पौष्टिक रेसिपी पोस्ट केली. खूपच मस्त झाले आहेत लाडू 😋 Rupali Atre - deshpande -
-
खजुर ड्रायफ्रुुटस लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#Week8#रेसिपी मॅगझीनखजुर ड्रायफ्रुटस लाडू😋अतिशय पोष्टीक रेसिपी🤤🤤 Madhuri Watekar -
खजूर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#मॅगझीन week8#खजूर ड्राय फ्रूट लाडूमी हे लाडू नेहमी बनवते.शुगर फ्री असल्याने हे एक प्रकारे इम्मुनिटी बूस्टर आहे .यात काजू बदाम अक्रोड खोबरे शिवाय मेथी देखील.त्यामुळे अगदी गिल्ट फ्री,वाट्टेल तेवढे खा. Rohini Deshkar -
रवा-नारळ लाडू (Rava Naral Ladoo Recipe In Marathi)
#KSअतिशय रुचकर व टेस्टी होणारे हे लाडू सगळ्यांनाच खूप आवडतील Charusheela Prabhu -
डिंकाचे मेवा लाडू रेसिपी (dinkache mewa laddu recipe in marathi)
#EB3#w3# पोष्टिक असे डिंकाचे मेवा लाडू रेसिपी डिंक आणि इतरही सुके मेवे वापरुन हे लाडू तयार करण्यात आलेले आहे हे लाडू अत्यंत पौष्टिक असे आहे या लाडू मध्ये कुठल्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरलेला नाही फक्त मेवे वापरून हे लाडू तयार करण्यात आलेले आहे. ट्रेडिंग रेसिपी हिवाळा स्पेशल रेसिपी Prabha Shambharkar -
खजूर ड्रायफूट लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8#मॅगझीन रेसिपी#week8खजूर अत्यंत पौष्टिक आणि अत्यंत चवदार असतात. खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खजूर खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.खजूर खाल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. यामुळे शरीराला ताकद मिळते तसेच शरिराचा लवकर विकास होतो.खजुरात व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि विटॅमिन सी असते. खजूर खाल्ल्याने ऊर्जा मिळते. तसेच थकवा दूर होतो. खजूर खाल्ल्यानंतर काही दिवसांतच फायदा व्हायला लागतो. अनेक आजार खजूर खाल्याने आपण टाळू शकताेपचनक्रिया चांगली राहते- नेहमीच पोट फुगण्याचा किंवा अपचनाची समस्या असणार्यांसाठी खजूर खाणे खुप उपयोगाचे आहे. खजूर खाल्ल्यास अनेक समस्या दूर होतातखजूरा मध्ये विविधप्रकारचे जीवनसत्वे असतात. तसेच खनिजे, फायबर, तेल, कॅल्शियम, सल्फर, पोटाशियम, पोस्फोरास, मॅग्नीस, कॉपर आणि मॅग्निशिम यांसारखे तत्व असतात, हे तत्व आपल्या आरोग्यासाठी व शरीरासाठी उपयोगी असतात. Sapna Sawaji -
-
खजूर राजगिरा शुगर फ्री लाडू (khajur rajgira sugar free laddu recipe in marathi)
#tmrझटपट आणि ते ही शुगर फ्री असे हेल्दी लाडू नक्की करून पहा. Shital Muranjan -
जवसाचे पौष्टिक लाडू (jawas ladoo recipe in marathi)
#लाडू रेसिपी-1 गोकुळाष्टमी निमित्ताने लाडू थीम असल्याने मी जवसाचे लाडू केले आहे. हे लाडू वेटलाॅससाठी उपयुक्त आहे. यात गूळ व साखर यांचा वापर केलेला नाही. सर्व पौष्टिक पदार्थ वापरले आहेत.जवसामध्ये ओमेगा भरपूर प्रमाणात असते. Sujata Gengaje -
शुगरफ्री - पौष्टिक ड्राय फ्रुट खजूर लाडू (dry fruit khajur ladoo recipe in marathi)
#cpm8 आपण अनेक प्रकारचे लाडू बनवत असतो. उदाहरणार्थ - रवा, नारळाचे,डिंकाचे, बेसन वगैरे. सर्व प्रकारात भरपूर प्रमाणात गूळ व साखरही असते. परंतु मी येथे शुगर फ्री पौष्टिक ड्रायफ्रूट खजूर लाडू बनवले आहेत. यात भरपूर प्रमाणात आयर्न , प्रोटिन्स मिळतात खूप हेल्दी आहेत. चला तर... काय साहित्य लागते ते पाहूयात.... Mangal Shah -
-
खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur drf fruits ladoo recipe in marathi)
#cpm8कमीत कमी साहित्यात लवकर होणारे खजूर ड्रायफ्रूटस लाडू सगळ्यांना आवडणारे आणि खूपच टेस्टी लागतात. Priya Lekurwale -
राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
#fr #राजगिरालाडू बऱ्याच वेळेस उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याचे लाडू खाल्ले जातात पण डायबिटीस असलेल्या व्यक्ती ते खाऊ शकत नाही. त्यांनाही चालेल अशा पद्धतीचे राजगिरा लाडू कसे करायचे ते मी आता तुमच्या सोबत शेअर करत आहे. हे लाडू लहान मुले सुद्धा खूप आवडीने खाऊ शकतील. शिवाय यात आयर्न,कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असते.Smita Bhamre
-
शाही मेवा पॉकेट (shahi mewa packet recipe in marathi)
#diwali21खूप ड्राय फ्रुईट्स नि त्याचे शाही पॉकेटस सगळ्यांवच खूप आवडतील Charusheela Prabhu -
खजूर- गुलकंद लाडू (khajur gulkand ladoo recipe in marathi)
#cpm8- वेगळे, हेल्दी, डायट लाडू केलेले आहे.खजूरात लोह, कॅल्शिअम फॉस्फरस मिन्रलस आहे तसेच सुक्या मेव्यात भरपूर प्रोटीन्स,फायबर,भूक लागली की सर्वांना खाण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे हे लाडू... Shital Patil -
खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur drf fruits ladoo recipe in marathi)
#cpm8 साखर गूळ न वापरता केलेले हे खजूर ड्रायफ्रुटस लाडू अगदी १० ते १५ मिनिटांत होतात. झटपट होणारे हे पौष्टीक लाडू तेवढेच रुचकर लागतात :) सुप्रिया घुडे -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#खजूर ड्रायफ्रुट्स लाडू Sampada Shrungarpure -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week- 8 #खजूर ड्रायफ्रूट लाडू.पौष्टिक लाडू. Sujata Gengaje -
डिंक खजुर सुकामेवा लाडू (dink khajur sukhamewa laddu recipe in marathi)
#EB4 #W4... हिवाळ्याच्या दिवसांत, शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा पुरविण्यासाठी, दरवर्षी, बहुधा प्रत्येक घरात बनवीत असलेले, डिंकाचे लाडू... मग त्यात, वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा, गुळ किंवा साखर किंवा खजूर वापरून बनवितात.. मीही केलेय लाडू... Varsha Ingole Bele -
More Recipes
टिप्पण्या (2)