त्रिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi)

#tri: week१ tri इनग्रेडीइंट्स रेसिपी चेलेंज:भारतीय स्वातंत्र्य दिंना निमित्ते मी तीन रंगी मऊ मऊ कापूस इडली बनवली.,🍛
त्रिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi)
#tri: week१ tri इनग्रेडीइंट्स रेसिपी चेलेंज:भारतीय स्वातंत्र्य दिंना निमित्ते मी तीन रंगी मऊ मऊ कापूस इडली बनवली.,🍛
कुकिंग सूचना
- 1
तीन घटक तांदूळ उडीद डाळ आणि साबुदाणे(साबुदाणा मुळे इडली पांढरी शुभ्र आणि कापसासारखी मऊ होते) धून ८ तास मेथी दाणे टाकून भिजत ठेवा नंतर mixi मध्ये बारीक वाटून घ्या त्यानंतर पिठाला ३ तास झाकून ठेवा.
- 2
आता कोथींबीर चटणी बारीक वाटून घ्या आणि गाजर पण बारीक क्रश करून घ्या नंतर दोन चमचे चटणी वाटीत काढून घ्या आणि त्यात १ चमचा इडली बॅटर मिक्स करा त्यानंतर गाजर क्रश केलेले आहे त्यातून दोन चमचे वाटीत काढून त्यात एक चमचा इडली बॅटर मिक्स करून ठेवा (हिरवा आणि केशरी रंग टाका/ऑप्शनल आहे)
- 3
आता इडली बॅटर मध्ये मीठ घालून मिक्स करा त्यानंतर ई नो मिक्स करून ताबडतोप तेल लावलेल्या इडली स्टॅन्ड मध्ये बॅटर टाका नंतर तेला वाफेवर ठेवा.
- 4
आता इडली अर्धवट शिजली का झाकण उघडा त्यानंतर वरती केशरी रंगाचे बॅटर लावा त्यानंतर खालच्या बाजूला हिरव्या रंगाचं बॅटर लावा पांढरा रंगाच्या आत मध्ये गोकर्ण फुलाची पाकळी तून छोटा गोल कापून त्याला मध्यस्थानी लावा आणि आता इडली परत वाफेवर शिजवला ठेवा तीन मिनिटानंतर इडली तयार आहे अशी मऊ मऊ कापूस इडली खायला छान लागते🍛👌😋👌👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिरंगी डोसा (tiranga dosa recipe in marathi)
#triभारताचा आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस आहे आणि तो आपल्याला एखाद्या सना पेक्षाही कमी नाही. त्यामुळे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तिरंगी डोसा करून बघितला आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)
#तिरंगावेगवेगळ्या रंगातील पदार्थ आपण नेहमीच खातो पण स्वातंत्र्य दिना दिवशी आपण नेहमी जिलेबी खातो असे वाटले की आपण तीन रंगाचा एखादा पदार्थ करून पाहावा आणि डोक्यामध्ये कल्पना आली असा पदार्थ करून बघितले तर काय होईल आणि त्याचा ट्राय केला आणि ती जमली अशी ही तिरंगा इडली Ujwala Nirmale Pakhare -
इडली सांबार (Idli Sambar Recipe In Marathi)
#SDR#समर_डिनर_रेसिपीइडली सांबार हा हलकाफुलका पदार्थ उन्हाळ्यामध्ये तुम्ही नाश्ता दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील घेऊ शकता. तुम्ही नारळाची चटणी आणि सांबारसोबत इडली सर्व्ह करू शकता. Vandana Shelar -
तिरंगी रवा इडली (tiranga rava idli recipe in marathi)
#tri # आज मी तिरंगी रवा इडली बनवली आहे झटपट होणारी आणि छान स्पंच येणारी अशी ही इडली सांबार किंवा चटणीसोबत मस्त लागते. Varsha Ingole Bele -
ब्राऊन राइस इडली चटणी (Brown Rice Idli Chutney Recipe In Marathi)
#BKR: पौष्टीक , मऊ इडली आणि नारळ(ओले खोबरे) चटणी ब्रेकफास्ट साठी बनवली आहे. Varsha S M -
इडली (IDLI RECIPE IN MARATHI)
#स्टीमआज त्रिकोणी आकारात इडली बनवली आहे, मुलांना काही तरी वेगळं पाहिजे म्हणून गाजराची फुल आणि कढीपत्त्याची पानाने आज इडली ला सजावट केली आहे Pallavi paygude -
तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi)
#tri tri- इन्ग्रेडिएंट्स या थीम साठी मी पुढील ३ इन्ग्रेडिएंट्स चा समावेश करून हि डिश बनवली आहे -गाजर, इडली पीठ, कोथिंबीर. त्यामुळे आपल्या भारताच्या तिरंग्याचे ३ रंग बेमालूमपणे झळकतायेत 🇮🇳😍 सुप्रिया घुडे -
तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)
# तीन कलर रवा इडली. तिरंगा रेसीपी कुकस्नॅप चॅलेंज Shobha Deshmukh -
तांदळाच्या इडल्या (tandlyacha idli recipe in marathi)
#wdrइडली सांबर हि पौष्टीक आणि चवदार रेसिपी आहे नक्की करून पहा Madhuri Jadhav -
बिटरूट इडली (beetroot idli recipe in marathi)
#GA4 #week5#बिटरूटनेहमी पराठा, कटलेट खाऊन कंटाळा आला म्हणून आज बिटरूट इडली बनवली चवित काही फरक वाटत नाही. पण रंग मस्त येतो. मुलांना हि आवडते. Supriya Devkar -
-
-
-
ओट्स मसाला इडली (oats masala idli recipe in marathi)
#इडलीइडली खुप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात.आज मी ओट्स ची इडली बनवली आहे. ज्यांना शुगर असेल अशांना ही खाता येते. Shama Mangale -
तट्टे इडली (Tatte Idli Recipe In Marathi)
#DR2 ताटल्या मध्ये केली जाणारी इडलीला तट्टे इडली म्हणतात ही खूप स्पोंजी व हलकी होते Charusheela Prabhu -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#tmr" इडली चटणी " इडली भारतातील सर्वात लोकप्रिय व्यंजनांमधून एक आहे. याची आपली वेगळी ओळख आहे. दक्षिण भारतात इडली बरेच लोकांच्या रोजच्या जेवणाचा भाग आहे. इडली तांदळापासुन बनवण्यात येणारे सर्वात चवदार व्यंजन आहे. इडलीचे पीठ तयार असले, की इडली बनवणे अधिकच सोपे जाते नाही का.... !!! आणि अगदी पटकन होणारी गरमगरम इडली आणि चटणी म्हणजे सोने पे सुहागा...👌👌 Shital Siddhesh Raut -
मिश्र डाळीची इडली आणि सांबार (IDLI SAMBHAR RECIPE IN MARATHI)
#स्टीम माझ्याकडे जी बाई कामाला येते तिला इडली-सांबार खूप आवडते म्हणून हिंदी मी आज पोष्टिक आणि प्रथिने युक्त पचनाला सुलभ असणारी इडली-सांबार Vrunda Shende -
-
तिरंगी खाकरा (tiranga khakara recipe in marathi)
#tri तीन घटकांपासून तयार झालेला हा तिरंगी खाकरा Aparna Nilesh -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#cooksnap.. काल संध्याकाळी इडली केल्यात त्यातल्या मुद्दम काही वाचवून ठेवल्या आज चा नास्टा करायला... ही रेसिपी #Shital Patil ह्यांची ही रेसिपी मी थोड्याफार फरकाने ट्राई केली.... Devyani Pande -
-
तिरंगा पिझ्झा (tiranga pizza recipe in marathi)
#tri पिझ्झा हा सर्वांच्याच आवडीचा... माझा तर अतिशय प्रिय.. या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने मी तीन प्रकारच्या भाज्या घेऊन हा तिरंगी पिझ्झा बनविला आहे.. सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳 Aparna Nilesh -
-
स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi)
#इडली... #साउथ इंडियन रेसिपी... Varsha Deshpande -
इडली (Idli recipe in marathi)
इडली ही एक साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. उडीद दाळ, तांदूळ वापरून बनवली जाते.ओल्या खोबऱ्याची चटणी , सांबर सोबत खाल्ली जाते. Ranjana Balaji mali -
-
तिरंगा कलर इडली चटणी (tiranga idli chutney recipe in marathi)
#26#तिरंगाकलरइडलीचटणी#idli#इडलीइडली हा भारतातला साउथ भागातला सर्वात लोकप्रिय सर्वात जास्त खाल्ला जाणारा नाश्त्याचा प्रकार आहे शिवाय खूप पौष्टिकही माझ्या घरात तर साउथ इंडियन डिशेश चे खूपच फॅन आहे. आठवड्याच्या प्लॅनिंग मध्ये साउथ इंडियन डिश नक्की असते. मी दिलेली इटलीची रेसिपी मी माझ्या पॉटलक च्या तेलगु फ्रेंड करून शिकून घेतली आहे माझ्या सासूबाई चेन्नईच्या असल्या मुळे ऑरेंज कलर ची चटणी मी त्यांच्याकडून शिकून घेतली आहे (कांदा टोमॅटोची चटणी) आमच्याकडे सर्वात जास्त ही चटणी आवडते. अशाप्रकारे 26 जानेवारी साठी पारंपारिक रेसिपी तयार केली . 26 जानेवारी साठी साउथ इंडियन मिल प्लॅन केले होते . बनवलेल्या बॅटर पासून उत्तप्पा आणि बाकीच्या बॅटर पासून इडली बनवली इडलीबरोबर तिन्ही चटण्या बनून तिरंग्याच्या ट्राय कलरचे इन्स्पिरेशन मिळाले. इडलीच्या वरून तिन चटण्या लावून तीन कलर तयार केले. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण भारतभर उत्सव साजरा केला जातो. या दिवशी ध्वजाचे आरोहण केले जाते शाळेत असताना शाळेच्या गोष्टी आठवतात पण आता देश प्रेम दाखवण्यासाठी कुकिंग मधुनही आपण आपल्या देशाविषयी चा आदर आणि देश प्रेम दाखवू शकतो. तिरंग्याचे तीन कलर आपल्याला खूप प्रेरणा देतात १) केसरी रंग निस्वार्थ सेवा शौर्य देशभक्तीचे प्रतीक आहे २) पांढरा रंग सत्य आणि पवित्र याचे प्रतीक आहे 3) हिरवा रंग देशाची समृद्धी धनधान्याची भरभराटी यातून दर्शवली जाते तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वज आपला सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे. देशा विषयी आदर व्यक्त केला पाहिजे . सगळ्यांना 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा Chetana Bhojak -
तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)
इडली ही साऊथ इंडियन डिश. पण आपल्या जेवणात, नाश्त्याला हिचा पुरेपूर आपण आस्वाद घेतो.१५ ऑगस्ट स्वात्रंत दिवस # triमला तर लहान पणीची शाळेची आठवण आली. काय ते दिवस.. आपला राष्ट्रीय सण१५ ऑगस्ट.आज त्याच निमित्तानं केलेलीही डिश..#tri#श्रावण_शेफ_चॅलेंज#week1#triइन्ग्रेडीएन्टस्_रेसिपी _चॅलेंज Anjita Mahajan -
-
More Recipes
- तिरंगा कोशिंबीर (tiranga koshimbir recipe in marathi)
- आंबट गोड वरण (ambat god varan recipe in marathi)
- ड्रायफ्रूट मोदक (dry fruits modak recipe in marathi)
- काजू मोदक(स्वातंत्र्य दिवस स्पेशल तिरंगा) (kaju modak recipe in marathi)
- पौष्टिक मिक्स व्हेज तिरंगा रवा ढोकळा (mix veg rava dhokla recipe in marathi)
टिप्पण्या (4)