पालक एग करी (palak egg curry recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#HLR नेहमी गोड गोड खाण्यापेक्षा पालक सोबत अंडी हे कॉम्बिनेशन खायला खूप मजा येते चला तर मग बघुया आता पण पालक एक करी
पालक एग करी (palak egg curry recipe in marathi)
#HLR नेहमी गोड गोड खाण्यापेक्षा पालक सोबत अंडी हे कॉम्बिनेशन खायला खूप मजा येते चला तर मग बघुया आता पण पालक एक करी
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम साहित्य घ्या आणि कांदा, टोमॅटो आणि पालक बारिक करून घ्या आता कढईत तेल गरम करत ठेवावे आता यात जीरे फोडणी द्यावी आणि मग कांदा लाल होईपर्यंत हलवत रहा.
- 2
नंतर टोमॅटो आणि पालक घालून हलवावे.टोमॅटो टोमॅटो विरघळला ची पालखी घालून छान हलवून घ्या आता त्यात बेसन पीठ लाल तिखट हळद मीठ घालून चांगले हलवावे
- 3
हे सर्व छान एकत्र करून घ्यावे आणि हळूहळू जात पाणी घालत जावे आणि त्यात शिजवलेली अंडी घालून घ्यावेत छान उकळी येऊ द्यावी.
Similar Recipes
-
"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
एग पोटॅटो ग्रेव्ही (egg potato gravy recipe in marathi)
#peनेहमी नेहमी वेगळे पदार्थ बनवले की खाण्याचा कंटाळा येत नाही मग तो नाश्ता असो वा जेवण. बटाटा भाजी आपण खातोच पण तीच थोडी चटपटीत असेल तर खायला मजा येते. Supriya Devkar -
ढाबा स्टाईल एग करी (egg curry recipe in marathi)
आमच्या सागंली कोल्हापूर भागात रस्सा पिनारी लोकं घरटी एक तरी सापडेलच. मग तो साध्या तुरडाळीच्या आमटीचा असो किंवा झणझणीत मटणाचा ताबंडा पाढंरा रस्सा असो दोन तीन वाट्या पिल्याशिवाय समाधान होतच नाही. पण मला ग्रेव्ही वाले पदार्थ आवडतात चला तर मग आज आपण ढाबा स्टाईल एग करी बनवूयात ग्रेव्ही मारके. Supriya Devkar -
पालक मसालेभात (palak masale bhat recipe in marathi)
#पालकपालक ही पालेभाजी शरिराला खूप उपयोगी आहे. नेहमी भाजी न खाता काही वेळा असे मसालेभात बनवला तरी खायला मजा येते. Supriya Devkar -
गावरान झुनका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2नेहमी नेहमी च्या भाज्यांसोबत कधी कधी झुनका हि खायला मजा येते. गावरानी झुनका काही प्रमाणात कोरडा असतो.प्रवासात ही नेता येणारा झुनका बनवायला तसा कठीण नाही .चला तर मग बनवूयात गावरान झनझनीत झुनका. Supriya Devkar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf #अंडा_करीअंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पालक वरण / डाळ पालक (palak varan recipe in marathi)
#GA4 #week2 #Spinach पालक मुलांना सहसा आवडत नाही..आपण पालक पराठे तर करतोच..पण पालकाच वरण पण करत असते नेहमी खूप छान लागत.. करून पाहा.. Mansi Patwari -
आलू पॅनकेक (aloo pancake recipe in marathi)
#prव्हेज लोकांना अंडी न वापरता बनवता येतात असे हे पॅनकेक. झटपट बनवता येतात. चला तर मग बटाट्याच्या सोबत बनवूयात Supriya Devkar -
पालक कोफ्ता करी (Palak Kofta Curry recipe in marathi)
#GA4 #Week20Puzzle मध्ये *Kofta* हा Clue ओळखला आणि बनवली *पालक कोफ्ता करी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
ऑम्लेट करी (omelette curry recipe in marathi)
#worldeggchallengeअंडी उकडून त्यांची रस्सा भाजी आपण नेहमीच बनवतो.मात्र गडबडीत असताना ऑम्लेट करी बनवून जेवणाची रगंत वाढवता येते. झटपट बननारी अप्रतिम चवीची अशी हि रेसिपी. Supriya Devkar -
एग फ्राय दलिया (egg fry daliya recipe in marathi)
GA4 #week7#tomato#breakfastदलिया हा पदार्थ गोड शिरा बनवून खाता येतो तर उपमा म्हणून तिखट बनवून ही खाता येतो.तसेच याची खिर ही छान बनते. म्हटल तर फ्राइड राइस प्रमाणे वापरून बनवतो . अंडी वापरून पहिल्यांदा बनवला पण भन्नाट झाला. पोटभरीचा नाश्ता म्हटलं तरी चालेल. Supriya Devkar -
टेस्टी करी विथ फ्राईड एग (Fried Egg Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryवेगवेगळ्या प्रकारच्या रस्सा भाज्या करताना, त्यात थोडा बदल केला, काही वेगळे add केले तर वेगळ्या चवीची भाजी, रस्सा तयार होतो. आज मी ही या करी मध्ये, टोमॅटो केचप, मॅगी मॅजिक मसाला आणि कसुरी मेथी टाकून, छान रस्सा तयार केलाय. शिवाय, उकडलेली अंडी, थोड्या तेलात फ्राय करून सर्व्ह केलीत. खूप मस्त झाली होती भाजी.. तेव्हा बघुया.. Varsha Ingole Bele -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडा करी बर्याच प्रकारे बनवता येते. ग्रेव्ही वाली ,पातळ रस्सा वाली,सावजी इ. Supriya Devkar -
इम्मुनिटी बूस्टर पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs# टेस्टी पालक सूपपालक सूप मध्ये आपण साधारणता व्हेजिटेबल्स टाकून बनवत असतो पण मी आज एप्पल टाकून बनवला आहे . पालक सूप मध्ये एप्पल चे लहान तुकडे टाकल्यामुळे पालक आणि एप्पल कॉम्बिनेशन सूपमध्ये खूप छान लागतो.मध्ये मध्ये एप्पल चे स्मॉल पिसेस तोंडात येतात तेव्हा सुप पिण्याची खूप छान मजा येते ... चला तर मग पालक व सूप ची रेसिपी बघूया झटपट आणि लगेच होणारा कमी इन्ग्रेडियंस मध्ये सुप बनवण्याचा ट्राय केला आहे.... Gital Haria -
तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)
पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा. Sanskruti Gaonkar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rr ढाबा स्टाईल एग करी म्हणजे लालभडक तवंग, तळलेली अंडी आणि टोमॅटो न घालताच बनवला गेलेला मसाला .जबरदस्त बनते. Supriya Devkar -
खिमा पालक (kheema palak recipe in marathi)
खिमा पालक रेसिपी करत आहे. पालक सहसा घरी खायला बघत नाही. त्यामुळे खिमा मध्ये पालक टाकली तर पचायला हलकी पण असते. आणि पालक भाजी पण खाल्ली जाते. rucha dachewar -
पालक पकोडे/भजी (palak pakode recipe in marathi)
#GA4#week2#keyword_spinach पालकमस्त खमंग असे पालक पकोडे चहा सोबत तर मस्तच लागतात....मुल पालक खाण्यास कंटाळा करतात पण पकोडे आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
एग रॅप (egg wrap recipe in marathi)
#अंडा लहान मुलांना नेहमी उकडलेली अंडी आणि ऑम्लेट खाऊन कंटाळा आलेला. तर त्याच पदार्थाचं नवीन रूप करायचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हालाही आवडेल. Sushma Shendarkar -
डा्य -पालक (dry palak recipe in marathi)
# लंच-शनिवार-झटपट होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे पालक भाजी. नेहमी एकाच प्रकारे न करता ड्राय पालक सुंदर, चविष्ट करता येते. Shital Patil -
एग रॅप (egg wrap recipe in marathi)
#अंडा लहान मुलांना रोजरोज सेम उकडलेली अंडी किंवा ऑम्लेट दिल की खायला खूप टाळाटाळ करतात. त्यांना नेहमी काहीतरी नवीन आयड्या करून जेवण भरवावा लागत . तसाच आजचा पदार्थ आहे काहीसा ओळखीचा पण नवीन रूपात. तुम्हाला पण आवडेल असा. Sushma Shendarkar -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#HLR गोड पदार्थ खाल्ल्यानंतर नेहमी तिखट खावेसे वाटते अशावेळी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ बनवायची मजा येते अशावेळी आठवण होते ती पराठ्यांची मग त्यात विविध तऱ्हेचे मराठे येतात मेथी पराठा कोबी पराठा आलू पराठा इत्यादी आज आपण बनवूयात कोबीचे पराठे Supriya Devkar -
एग चीज अप्पे (egg cheese appe recipe in marathi)
#worldeggchallangeसेल्फ इनोव्हेटेड रेसिपीअंडी वापरून अप्पे एका वेगळ्या पद्धतीने अप्पे बनवूयात खूप छान लागतात. सोबत मेओनेजचे डीप घेतले की आणखी छान लागते. Supriya Devkar -
पालक लसूणी खिचडी (palak lasuni khichdi recipe in marathi)
#HLR#खिचडी ही पोष्टीक नी पचायला हलकीफुलकी आहेच .त्यात पालक घातला की आणखीन पोष्टीक होते.पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक लसुणी खिचडी कशी बनवायचे ते. Hema Wane -
मल्टीग्रेन एग उथप्पम (multigrain egg uttapam recipe in marathi)
#worldeggchallangeअंडी आपण कसे खावे त्यात कोणतेही शास्त्र नाही. डाएट करीता मल्टीग्रेन सोबत अंडी खाऊ शकतो .तर मग आजची रेसिपी आपण डाएट ला डेडीकेट करत बनवूयात. Supriya Devkar -
पालक कॉर्न पुलाव (palak corn pulav recipe in marathi)
#cpm4 या थीम मध्ये मी पालक ,कॉर्न पुलाव बनवला आहे जो की खूप झटपट होतो व खूप हेल्दी आहे,तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
एग 65 (egg 65 recipe in marathi)
#अंडाप्रथिने समृद्ध अशी ही रेसिपी घरीच वापरुन पहा आणि आपल्या पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून सर्व्ह करा त्यांना ते आवडेल.अंड्यात व्हिटॅमिन, फोलेट, कॅल्शियम, झिंक, प्रथिने यासारखे बरेच पौष्टिक पदार्थ असतातअंडी अत्यंत बहुमुखी असतात आपण चिकन 65, पनीर 65 आणि गोभी 65 रेसिपी वापरुन पाहिल्या आहेत, परंतु सर्व अंडी प्रेमींसाठी हे प्रोटीन पॅक असलेल्या अंडी 65 ला काहीही हरवू शकणार नाही! त्याची तिखट आणि मसालेदार चव स्वादांची उत्कृष्ट किक देते आणि स्टार्टर म्हणून उत्तम प्रकारे जाते. कॅनडा Amrapali Yerekar -
फिश करी (fish curry recipe in marathi)
मासा तसा बरेच लोक फ्राय खायला पसंत करतात पण मला मात्र रस्सा आवडतो.कोकमाची काही शी आबंट चव खोबर्याचे वाटण किंवा नारळाच्या दुधाने त्याला एक उत्तम चव येते. चला तर मग बनवूयात फिश करी. Supriya Devkar -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallengeउकडलेली अंडी खाऊन कंटाळा येतो पण अंड्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते मग ते रोज खाल्ले पाहिजे. अंडी खाल्याने हाडे मजबुत होतात. हाडांची झालेली झीज उकडलेले अंडे खाल्याने भरून निघते तसेच अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते. Rajashri Deodhar -
एग 65 (egg 65 recipe in marathi)
#अंडा अंडी हा पर्याय आठवड्यात एकदा तरी रस्सा भाजी करता असतोच तर मुलं कधीही खातात. आमच्या इथे देशी अंडी मिळतात हि थोडीशी आकाराने लहान असतात.पण चवीला छान लागतात. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15462667
टिप्पण्या (5)