खिमा पालक (kheema palak recipe in marathi)

खिमा पालक रेसिपी करत आहे. पालक सहसा घरी खायला बघत नाही. त्यामुळे खिमा मध्ये पालक टाकली तर पचायला हलकी पण असते. आणि पालक भाजी पण खाल्ली जाते.
खिमा पालक (kheema palak recipe in marathi)
खिमा पालक रेसिपी करत आहे. पालक सहसा घरी खायला बघत नाही. त्यामुळे खिमा मध्ये पालक टाकली तर पचायला हलकी पण असते. आणि पालक भाजी पण खाल्ली जाते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खिमा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यावा.पालक तोडून घ्यावी. आणि स्वच्छ धुवून घ्यावी
- 2
पालक मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.कांदा बारीक चिरून घ्यावा. कढई किंवा पॅनमध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकावा.कांदा सोनेरी झाल्यावर लसूण अद्रकची पेस्ट टाकावी. त्यानंतर मिक्सर मध्ये बारीक केलेली पालक पेस्ट टाकावी.
- 3
पालकची पेस्ट एकजीव झाल्यावर कांदा,सुके खोबरे,दलियाची पेस्ट टाकावी. मसाल्याला तेल सुटू लागल्यावर तिखट,मीठ,हळद,चिकन मसाला, जीरे पावडर,धने पावडर,गरम मसाला टाकावा. खिमा टाकावा. खिमा मसाल्यामध्ये मंद आचेवर परतवून घ्यावा. आणि पॅनचे झाकण लावावे आणि शिट्टी लावावी. दोन शिट्या होवू द्याव्या.शिट्ट्या झाल्यावर पंधरा ते वीस मिनिटे मंद आचेवर खिमा शिजवावा. आणि गॅस बंद करावा.
- 4
खिमा तयार आहे. सर्व्हिंग बाउलमध्ये मध्ये काढून कोथिंबीर पेरावी. गरम गरम पाव, चपाती किंवा पराठ्या सोबत खूप छान लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खिमा पाव (Kheema Pav Recipe In Marathi)
#HV थंडीच्या दिवसात ठिकठिकाणी मालवणी जत्रा भरते. मग तेथे काय खाण्याची जंगीच असते. त्या एवढया गदीऀत उभे राहून घरातील मंडळीना खिमा पाव खिलवायचा. मग त्या पेक्षा तो खिमा पाव चा आस्वाद घरच्या घरी करून देण्याचा माझा प्रयत्न.... Saumya Lakhan -
पालक स्वीट कॉर्न भाजी (palak sweetcorn bhaji recipe in marathi)
पालक स्वीट कॉर्न भाजी:-नुसत्या पालेभाज्या मुले खायला बघत नाही. त्यामुळे पालेभाज्या मध्ये इतर घटक टाकले तर पालेभाज्या खूप चांगल्या लागतात.पालेभाज्यांचा वापर नियमित केल्यास रोगप्रिकारकशक्ती वाढते आणि पालेभाज्या मुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते. त्यामुळे पालकाची भाजी स्वीट कॉर्न टाकून करत आहे. rucha dachewar -
पालक वरण / डाळ पालक (palak varan recipe in marathi)
#GA4 #week2 #Spinach पालक मुलांना सहसा आवडत नाही..आपण पालक पराठे तर करतोच..पण पालकाच वरण पण करत असते नेहमी खूप छान लागत.. करून पाहा.. Mansi Patwari -
पालक मूग डाळ भाजी (palak moongdal bhaji recipe in marathi)
नुसत्या पालेभाज्या घरामध्ये कोणी खायला बघत नाही. त्यामुळे पालेभाज्या मध्ये इतर घटक टाकले तर पालेभाज्या खूप चांगल्या लागतात.पालेभाज्यांचा वापर नियमित केल्यास रोगप्रिकारकशक्ती वाढते आणि पालेभाज्या मुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते. त्यामुळे पालकाची भाजी मूग डाळ टाकून करत आहे. rucha dachewar -
फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
फणस हे फळ व्हिटॅमिन आणि झिंग चे स्त्रोत आहे. फणस हे एक आरोग्यदायी फळ आहे.फणसामध्ये फायबर जास्त असते. फणसांमध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे हृदय निरोगी राहते. आणि आणि उच्च रक्तदाब कमी होतो. फणसापासून लोणचे,चिप्स,करता येतात.बऱ्याच लोकांना असे वाटते की फणस हे एक फक्त फळ आहे.आज मी फणसाची मसालेदार भाजी करत आहे.फणसाच्या गरा पण उकळून खूप छान लागतात. rucha dachewar -
पानकोबीचे पकोडे (pankobiche pakode recipe in marathi)
#GA4 #week14# cabbage#Cabbage म्हणजे पानकोबी हा क्लु ओळखला आणि बनवले आहेत पानकोबी पकोडे किंवा कॅबेज पकोडे.घरी पानकोबीचे भाजी सहसा कोणी खायला बघत नाही . त्यामुळे पान कोबी चे वेगवेगळे प्रकार करावे लागतात. आज पानकोबीचे पकोडे करत आहे rucha dachewar -
शेंगदाण्याची रस्सा भाजी (shengdana rassa bhaji recipe in marathi)
उपवासाला व विविध पदार्थ मध्ये शेंगदाण्याचा वापर करतात. मराठवाड्यामध्ये जेवणामध्ये शेंगदाणा आणि गुळाचा वापर करतात. मी शेंगदाण्याच्या कुटाची रस्सा भाजी करत आहे. चपाती किंवा भाकरी सोबत ही भाजी खूप चान लागते. rucha dachewar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नवरात्र असल्यामुळे नॉन वेज खाता आले नाही. बऱ्याच दिवसापासून नॉन वेज खाल्ले नाही त्यामुळे नॉन वेज ची आठवण खूप आली. फ्रीज मध्ये अंडे होते.अंड्यापासून बनणारे पदार्थ हे माझे ऑल टाईम फेवरेट पदार्थ आहे.अंड्या मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन जास्त असतात. त्यामुळे आज अंडा करी बनवीत आहे. rucha dachewar -
ब्रेड पालक पकोडा (bread palak pakoda recipe in marathi)
#GA4 #week3मधील पकोडा या थीम नुसार ब्रेड पालक पकोडा ही रेसिपी बनवीत आहे. कोणत्याही प्रकारच्या पकोडे किंवा भाज्या मध्ये बेसनाचा वापर केल्यावर पचायला जड जाते. त्यामुळे बेसना मध्ये पालकाचा वापर केल्यामुळे पचायला पाचक असते.लहान मुले पालेभाजी खायला कंटाळा करतात.त्यामुळे पालक मिक्स केली तर प्रथिने ,व्हिटॅमिन सुद्धा मिळतात. rucha dachewar -
स्ट्रीट स्टाईल खिमा तवा मसाला विथ पाव )(kheema masala pav recipe in marathi)
#EB3#W3" स्ट्रीट स्टाईल खिमा तवा मसाला विथ पाव"खिमा पाव म्हणजे अस्सल खवय्ये आणि नॉनव्हेज प्रेमींची आवडती डिश..... जी स्ट्रीट वर उभं राहूनच गरमगरम खाण्याची बहुतेकांना चटक असते...!! आणि का असू नये जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे स्ट्रीट फूड पुढे काही नाही....!! Shital Siddhesh Raut -
पालक मटार भाजी (palak mutter bhaji recipe in Marathi)
पालकांमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. पालक भाजी हिवाळ्याच्या हंगामात दाजी मिळते. पालक आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारात घेत असतोच आज मी पालक भाजी बटाटे आणि मटारच्या ताज्या शेंगांचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही" (palak kofta in red gravy recipe in marathi)
#GA4#WEEK_20#KEYWORD_कोफ्ता"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही" पालक म्हणजे ज्या मध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते,शरीरातील लोहाची कमतरता भरण्यासाठी तसेच बरेच पोटाशी संबंधित आजारांवर पालक हा अतिशय उपयुक्त असते पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीला "लाइफ प्रोटेक्टव्ह फूड" मानले जाते. तर अशा बहुगुणी पालकापासून मी आज एकदम चमचमीत अशी रेसिपी बनवली आहे, कोफ्ते केल्यामुळे, ही डिश सर्वांनी आवडीने खाल्ली... 👌👌 Shital Siddhesh Raut -
मसूर डाळीची उसळ (masoor dal usal recipe in marathi)
नेहमीच्या जेवणामध्ये कडधान्याचा वापर करणे अत्यावश्यक आहे. कडधान्य खायला चांगली असतात. मसूर डाळ मधुमेह तसेच cholosterol नियंत्रित करते तसेच डाळी मध्ये प्रोटीन असतात.त्यामुळे मी आठवड्यातून एकदा तरी कडधान्ये करीत असते. अतिशय कमी वेळात होणारी ही भाजी आहे. आणि सर्वांना आवडणारी अशी भाजी आहे. rucha dachewar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#पालक पनीरमाझी आवडती भाजी , तशी घरी सर्वानाच आवडते ... Maya Bawane Damai -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#immunity"पालक पनीर" एक कोरोना योद्धा असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी कोरोनाच्या रुग्णांना हाताळून घरी येते, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची भीती असते...की माझ्यामुळे मी माझ्या परिवाराला तर संक्रमित करणार नाही ना...!! घरी माझी दोन मुलं, सासूबाई, नवरा...एक प्रकारे मनावर खूप दडपण येतं..!! पण जितकं शक्य होईल तितकं शांत राहून त्यांच्या आणि सोबत माझ्या ही हेल्थची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य..!! आणि त्या साठी हेल्दी लाईफ स्टाईल बरोबर हेल्दी फूड,सुपर फूड ,पदार्थ आहारात असणं खूपच महत्वाचं आहे... म्हणून मी आज माझ्या मुलाच्या आवडत्या सुपर फूड म्हणजे #पालक आणि #पनीर पासून एक इम्युनिटी बूस्टर डिश बनवली आहे... रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते... आणि शरीर पूर्णवेळ ऍक्टिव्ह राहते. आणि पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.पनीरचे सेवन केल्यास बहुतांश आजारांपासून दूर राहता येतं,पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.... आणि मुख्य म्हणजे पनीर कॅलशिअम चा मोठा स्त्रोत आहे... तर तुम्हीही अपल्या आहारात सुपर फूड चा समावेश करा...Stay healthy eat healthy build immunity..👍 Shital Siddhesh Raut -
चणा मसाला (chana masala recipe in marathi)
भाजीच नसले की कडधान्य आठवतात, किंवा नेहमी त्याच त्याच भाज्या खायला कंटाळा येतो. म्हणून मी आधीच चणे भिजत घातले,चणे हे आरोग्याला खूप जास्त चांगले आहे , माझ्याकडे नेहमी कडधान्य होत राहतात,कडधान्याचा वापर मी सलाद, कोशिंबीर मध्ये करत असते. चण्या मध्ये भरपूर फायबर असतात.आज मी चणा मसाला ची घट्ट ग्रेव्ही बनवीत आहे. rucha dachewar -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ भाजी..हिवाळा आला की हिरव्या भाज्यांची रंगत असते. लग्नसमारंभात, सणासुदला करण्यात येणारी व झटपट होणारी भाजी म्हणजे पालक डाळ भाजी. rucha dachewar -
सोया खिमा कोफ्ता करी (soya kheema kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताखिमा म्हटले की नॉन व्हेज रेसिपी वाट्टे पण नाही ह्ह्ह ही पुर्णपणे व्हेज आहे.. Devyani Pande -
परवलची भाजी (Parwal chi bhaji recipe in marathi)
परवल ही भाजी अतिशय उत्तम आहे शरीरासाठी. वेट लॉस, बी. पी., शुगर कंट्रोल करते. कॅलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते.काही वेगळी भाजी खायची इच्छा झाली त्यामुळे परवल च्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
पालक मटार भाजी (Palak Matar Bhaji Recipe In Marathi)
पालक या पालेभाजी मध्ये पौष्टिकतेचे गुण भरपूर सामावले आहेत. आजारी माणसांना पालक सूप दिले जाते. कधी कधी आपण पोळी भाजी न करता वरण-भात करतो त्या ऐवजी पालक मटार भाजी ,आणि भाताचा आस्वाद घेऊ शकतो. आशा मानोजी -
पालक पनीर रेसिपी (Palak Paneer Recipe in marathi)
पालक पनीर रेसिपी एकदम पोष्टिक आणि सोपी रेसिपी sangeeta londhe -
सुरण कंदाची भाजी (suran kandachi bhaaji recipe in marathi)
आमच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्याला सुरण कंदाची भाजी करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजनाला सुरण कंदाची.भाजी केली होती.जमिनीत लागणारे हे सुरण एक प्रकारचे कंद आहे.मुळव्याध सारख्या आजारावर औषध म्हणून ह्या भाजीचा उपयोग होतो. rucha dachewar -
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
चिकन खिमा रोल्स (Chicken Kheema Rolls recipe in marathi)
चिकन पासून विविध आणि नवनवीन पदार्थ बनवायच्या आवडीमधून बनवलेल्या रेसीपीज् पैकी हि एक झटपट रेसीपी 🥰 Supriya Vartak Mohite -
पालक लसूणी खिचडी (palak lasuni khichdi recipe in marathi)
#HLR#खिचडी ही पोष्टीक नी पचायला हलकीफुलकी आहेच .त्यात पालक घातला की आणखीन पोष्टीक होते.पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक लसुणी खिचडी कशी बनवायचे ते. Hema Wane -
सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi)
#wd Happy women's day to all my dear friends 🎉😘🥰आज मी तुमच्या बरोबर सावजी स्पेशल मटण खिमा बॉल्स ची रेसिपी शेअर करतेय. आमच्या सावजी समाजामध्ये नॉनव्हेज साठी ही पारंपारिक रेसिपी आहे.ही रेसिपी मी माझ्या आईला डेडीकेट करते. ती रेसिपी खूप छान बनवते . आपण सर्वजण कितीही छान रेसिपी बनवत असेल तरी आपल्या आईच्या हाताची चव खूप स्पेशल असते. आज वूमन्स डे च्या निमित्ताने आमच्या सावजी स्पेशल मटण खिमा ची रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न 🙏Dipali Kathare
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
आता पर्यंत माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली पण आज पर्यंत मी माझ्या मनानी भाजी बनवली नाही की मी आज पर्यंत नवऱ्या नी भाजी घ्यायला जावू दिले नाही , आणि रोज एवेनिंग ची डिश त्यांच्या च मनाने बनवत आली आहे मी आज पर्यंत , छान वाटते नवऱ्याच्या मनाची डिश बनवायला कारण मला काही टेन्शन नाही विचार करायचा की आज काय बनवू तर आज नवऱ्याची पालक पनीर चे समान आणले आणि मी बनवले , आहे की नाही छान मला तर नो टेन्शन ... Maya Bawane Damai -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#GA4#Week 6 -दम आलू थीम नुसार दम आलू ही भाजी करीत आहे. धाब्यावर ची अतिशय प्रसिध्द भाजी आहे. काश्मिरी दम आलू ही भाजी काश्मीर मध्ये लोकप्रिय आहे . बटाट्याच्या भाजीचे अनेक प्रकार असतात त्यामध्ये दम आलू हा एक प्रकार आहे. छोट्या आकाराच्या बटाट्यापासून पासून ही भाजी करतात. प्रत्येकाच्या भाजी करायच्या पद्धती वेगळ्या असतात. मी माझ्या पद्धतीने मध्यम अकराच्या बटाट्याची दम आलू ची भाजी करीत आहे. बटाटा ही अशी भाजी आहे की लहान मोठ्या पासून सर्वांना आवडणारी भाजी आहे . नैवेद्याला रस्याची भाजी असेल तर जेवण खूप छान लागते म्हणून दम आलुची भाजी करत आहे rucha dachewar -
तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी (torichya danachi rasa bhaji recipe in marathi)
#GA4 #week13#तुवरतुवर या keyword नुसार तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. हिवाळ्यात भाज्या खूपच ताज्या मिळतात. तुरीच्या दाण्याची आमटी, कडी गोळे, तुर उकळून पण चांगली लागते. वेगवेगळ्या भाज्यमध्ये तुरीचे दाणे टाकून मिक्स भाजी पण करता येते. मी तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. rucha dachewar
More Recipes
टिप्पण्या