पालक पराठा (palak paratha recipe in marathi)

#ccs
यम्मी पालक पराठा कारल्याच्या लोणच्याबरोबर नक्की करून बघा. ब्रांच साठी खूप छान ऑप्शन आहे. कारल्याच्या लोणच्याबरोबर हा पराठा नक्की करून बघा घरचे म्हणतील पहा क्या बात है! कारल्याचे लोणचे ची रेसिपी मी पोस्ट करतेच आहे.
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs
यम्मी पालक पराठा कारल्याच्या लोणच्याबरोबर नक्की करून बघा. ब्रांच साठी खूप छान ऑप्शन आहे. कारल्याच्या लोणच्याबरोबर हा पराठा नक्की करून बघा घरचे म्हणतील पहा क्या बात है! कारल्याचे लोणचे ची रेसिपी मी पोस्ट करतेच आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन धुऊन घ्या. एकाकडे कढईत पाणी गरम करायला ठेवा त्यात धुतलेला पालकाची पाने टाकून थोडे मीठ टाका आणि उकळलं की गॅस बंद पालकाची पाने थंड झालं की त्याची पेस्ट मिक्सर मध्ये बनवून घ्या.
- 2
परातीत खडक कणिक पालकाची पेस्ट धने जीरे पूड हिरवी मिरची लसूण पेस्ट हळद मीठ आणि तेल तेल सर्व एकत्र करून हे सर्व एकत्र करून कणिक मळून घ्या. पालक पेस्टने शक्यतो पाण्याची कणिक भिजवताना गरज भासत नाही पण वाटल्यास थोडं पाणी घाला.
- 3
आता पोलपाटावर पण तिचा एक छोटा गोळा ठेवा आणि त्याची छोटी गोल पोळी लाटा आणि त्या पोळीला तेल लावून त्यावर पिठी लावून पराठा लाटून द्या.
- 4
तवा तापवून त्यावर हा पराठा दोन्ही साईड ने व्यवस्थित शिकून घ्या आणि तेल किंवा बटर आंब्यावर सोडून हा पराठा खरपूस भाजा. गरमागरम पराठा घरचे लोणी आणि कारल्याच्या लोणच्या बरोबर खायला द्या. वा क्या बात है
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
#mfrआलू पराठा आपण नेहमीच करतो.हा वेगळया चवीचा आलू पालक पराठा नक्की करून पहा. खूप टेस्टी लागतो. Shital Muranjan -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकपराठा#पालकCookpad chi शाळा ya ऍक्टिव्हिटी साठी पालक पराठा तयार केलामाझ्यासाठी पालक खाऊ घालण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे पालक भाजी पेक्षा पालक पराठा ,पालक पनीर ,पालक पुलाव जास्त खाल्ला जातोसगळ्यांचा आवडीचा हा पालक पराठा आहे शिवाय पौष्टिकही खूप आहे पालक मध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे शरीरासाठी खूप चांगले आहे अशाप्रकारे आहारातून घेतले पालक तर उपयोगीच आहे Chetana Bhojak -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs # कुक पॅड शाळेमधील पझल... पालक पराठा... मी बनवलाय आज.. चीज घालून... Varsha Ingole Bele -
पालक पराठा (चौकोनी लेयर्स पराठा) (palak paratha recipe in marathi)
#ccsआपल्या कुकपॅडच्या शाळेतील पहिल्या( पाठ)शब्दकोडे ओळखून पालक पराठा, दाल बाटी,अख्खा मसूर,काजू कतली लेमन राईसयापैकी पालक पराठा ही हेल्दी रेसिपी मी बनवली आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
-
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपालक पराठा हेल्दी, टेस्टी रेसिपी Suchita Ingole Lavhale -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
5 सप्टेंबर शिक्षक दिवस ... तर चला शिक्षकानं साठी सोपी आणि स्फूर्तिदायक आयरन भरपूर रेसिपी पालक पराठा #ccs Sangeeta Naik -
आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
आलू पराठा,पालक पराठा करतेच बरेचदा ,तर आज आलू पालक पराठा केला, मस्त झाला.मुलांना खूप आवडला. Preeti V. Salvi -
पालक पनीर स्टफ पराठा (palak paneer stuffed paratha recipe in marathi)
#ccs#पालक खात नसतील तर पालकांचा पराठा नक्की खातात नी जर पनीर घातले तर खुपच छान होतो .नक्की करून बघा. Hema Wane -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपझलमधील नाव ओळखून पालक पराठा ही रेसिपी केली ती शेअर करीत आहे. Pragati Hakim -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsशिक्षक दिनानिमत्त पझल मधले शब्द वापरू तयार होणारा पालक पराठा. मला आज खूप आनंद झाला की Cookpad मधून मला आज माझी क्रेई ट विटी सादर करता आली.ही माझी स्वतःची युनिक रेसिपी आहे.मी कुठेही वाचलेली किहवा बघितलेली नाही मस्त जबरदस्त चवीचा हा पालक पराठा.:-) Anjita Mahajan -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsरोजचा नाश्ता पोटभरीचा आणि हेल्दी हवाच..वेगवेगळे पराठे मुलांना आवडतात .आज पालक पराठा केला .मस्त झाला. Preeti V. Salvi -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#cooksnapआपण नेहमीच पालक पराठा करतो पण आज मी आपली ऑर्थर शरयू ची रेसिपी रीक्रीए केली आहे. खरंच cooksnap निमित्याने आपल्याला वेगवेगळ्या टेस्टी रेसिपी करण्याचा चान्स मिळत आहे. Thank you शरयू पालक पराठा खूपच छान झाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पालक वडी (palak wadi recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी पालक हा शब्द घेवून पालक वडी हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पालक गाजर पराठे (palak gajar parathe recipe in marathi)
#ccsपौष्टिक आहार पालक आणि गाजर असा combine करून रेसिपी बनवली आहे..मुलांच्या डब्यातून देण्यास उत्तम पर्याय ...बऱ्याच मुलांना नुसती पालेभाजी खायला नको असते तर थोड पराठे वगैरे केले की खाऊन घेतात मुल..सो पौष्टीक पालक, गाजर पराठा रेसिपी बघुयात..☺️ Megha Jamadade -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
पालक म्हंजे लोहा चा खूप मोठा स्रोत. पालक पराठा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणात करू शकता.#ccs Kshama's Kitchen -
पालक पराठा (Palak paratha recipe in marathi)
सकाळचा ब्रेकफास्ट साठी अतिशय हेल्दी टेस्टी असणारा हा पराठा आहे Charusheela Prabhu -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
लहान मुलं पालक खात नाही .तुम्ही अशा पद्धतीने करून दिले तर लहान मुले आवडीने खातात . Padma Dixit -
पौष्टिक पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी मी पालक हा शब्द घेवून पौष्टिक पालक पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक मसाला चक्री पराठा (palak masala chakhri paratha recipe in marathi)
#ccs पराठा साऱ्यांचाच आवडीचा .. त्यातही अनेक प्रकार ! पण मी मात्र आज एक आगळावेगळा पराठा केला आहे . पालक , मसाला घालून . खुसखुशीत , लज्जतदार, मसाला पराठा बनविलाय .अगदी सोपा , पटकन होणारा . खाऊन तरी पहा .. दिल खुश होईल.. Madhuri Shah -
मसाला पालक पुरी (masala palak puri recipe in marathi)
#cpm6 #पौष्टिक आणि लोह खनिजने भरपूर असलेली पालक खाण्याकरिता, वेगवेगळे प्रकार केले जातात.. असाच प्रकार, म्हणजे, पालक पुरी.. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय.. यात मी पालकाची प्युरी न करता पालक बारीक चिरून वापरला आहे... Varsha Ingole Bele -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs पालक मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते म्हणून आई ची इच्छा असते की हे मुलांनी आवडीने खावा. म्हणून तिला अशा नवीन नवीन आयडिया शोधून काढावे लागतात Smita Kiran Patil -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकपराठामुलांना सतत काहीना काही वेगळ खायचे असते. मग आईला अशी शक्कल शोधून काढावी लागते. हेल्दी पण आणि टेस्टी पण...नक्की करून पहा.. Shital Muranjan -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#GA4पालक पराठा, गोल्डन ऍप्रन चॅलेंज मधील माझी रेसिपी आहे पालक पराठा.पालक पराठा हा गव्हाचे पीठ आणि पालक या पासून बनणारा पौष्टिक पदार्थ आहे.गरम गरम पालक पराठा हा टोमॅटो सॉस किंवा दह्या बरोबर सर्व्ह करता येइल. rucha dachewar -
पालक पनीर पराठा (palak paneer paratha recipe in marathi)
#ccsनेहमीच्याच पालक पराठ्या ला अजून पौष्टिक करण्यासाठी त्यात पनीर स्टफ केलं..चला तर बघूया कृती Rashmi Joshi -
पालक व ब्रोकोली पराठा (Palak broccoli paratha recipe in marathi)
#पालक व ब्रोकोली पराठा Shobha Deshmukh -
पालक बटाटा पराठा (palak batata paratha recipe in marathi)
पालक पराठा नेहमीच बनवते आज मी प्रति मलठणकर ह्यांची पालक पराठा रेसिपी बघितली मी यात बदल करून पराठा बनवला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल Deepali dake Kulkarni -
त्रिकोनी पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs puzzle मधुन मिळालेली रेसीपी पालक पराठा . Shobha Deshmukh
More Recipes
टिप्पण्या (2)