पालक पराठा (चौकोनी लेयर्स पराठा) (palak paratha recipe in marathi)

#ccs
आपल्या कुकपॅडच्या शाळेतील पहिल्या( पाठ)
शब्दकोडे ओळखून पालक पराठा, दाल बाटी,अख्खा मसूर,काजू कतली लेमन राईस
यापैकी पालक पराठा ही हेल्दी रेसिपी मी बनवली आहे कशी झालीय बघूया रेसिपी.
पालक पराठा (चौकोनी लेयर्स पराठा) (palak paratha recipe in marathi)
#ccs
आपल्या कुकपॅडच्या शाळेतील पहिल्या( पाठ)
शब्दकोडे ओळखून पालक पराठा, दाल बाटी,अख्खा मसूर,काजू कतली लेमन राईस
यापैकी पालक पराठा ही हेल्दी रेसिपी मी बनवली आहे कशी झालीय बघूया रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या. पालक ब्लांच करायला पाणी उकळायला ठेवा.
- 2
त्या पाण्यात चुकटीभर मीठ घालून घ्या. पाणी उकळले की पालक घालून गॅस लगेचच बंद करा. व पालकाच्या भांड्यावर झाकण ठेवा.दोन मिनिट तसेच ठेवावे. आता पालक,काढून घ्या.
पालक, मिरच्या व जीरे घालून फिरवून पेस्ट करा. - 3
कणकेत पालक पेस्ट,मीठ,हळद व हिंग,तीळ घालून एकत्र करून घ्या. लागेल तसे पाणी घालून गोळा भिजवून घ्या (पोळी प्रमाणे)
- 4
दहा मिनिट मुरवत ठेवा.
आता तवा गरम करा लो मिडीयम फ्लेमवर. कणीकेचे गोळे करून घ्या. व पोळपाटावर एक गोल जाडसर पारी लाटून घ्या.त्या पारीला तेल लावून घ्याव एक बाजू फोटो प्रमाणे फोल्ड करा. - 5
आता तेल लावून परत त्याच्या समोरची बाजू घडी घालून आधीच्या घडीवर ठेवा.परत तेलाचा हात लावा.आता आपल्याला आडवी घडी मिळेल.आता परत समोरा समोरच्या बाजू तेल लावून घडी घालून घ्या.
- 6
आता त्याला तेल लावून मधून घडी घाला आडवी आपल्याला फोटोप्रमाणे गोळा तयार दिसेल.टोटल सहा घड्या घालून घ्यायच्या आहेत.चौकोनी पराठा लाटून घ्यायचा आहे.
- 7
दोन्ही बाजूनी खरपूस तव्यावर तेल लावून पराठा भाजून घ्या.आपला छान लेयर्स पराठा तयार होईल.
- 8
असेच सगळे पराठे तयार करून घ्या. शेंगदाणा चपणी आणी दह्या बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कराळ चटणी (karal chutney recipe in marathi)
#Cooksnapआज मी पारंपरिक रेसिपी Sharau yawalkar Tai कुकस्नॅप केली आहे. जरा वबदल करून बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपझलमधील नाव ओळखून पालक पराठा ही रेसिपी केली ती शेअर करीत आहे. Pragati Hakim -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपालक पराठा हेल्दी, टेस्टी रेसिपी Suchita Ingole Lavhale -
सोया पालक स्पाऊट कबाब (soya palak sprouts kabab recipe in marathi)
#HLRहेल्दी ब्रेकफास्टचा पदार्थ सगळ्या भाज्याही घालू शकता .आज मी गाजर ,पालक ,सीमला वापरून ही रेसेपि बनवली आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsयम्मी पालक पराठा कारल्याच्या लोणच्याबरोबर नक्की करून बघा. ब्रांच साठी खूप छान ऑप्शन आहे. कारल्याच्या लोणच्याबरोबर हा पराठा नक्की करून बघा घरचे म्हणतील पहा क्या बात है! कारल्याचे लोणचे ची रेसिपी मी पोस्ट करतेच आहे. Deepali dake Kulkarni -
-
भेंडी दो प्याजा (bhendi do pyaaz recipe in marathi)
#EB2#week2भेंडीची भाजी लहानग्फायांना फारच आवडते. असे काहीजण आहेत ज्यांना भेंडी आवडत नाही .हेल्दी आणी टेस्टी अशी भेंडीजरा वेगळ्या पध्दतीने बनवली आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
आंबट घाय्रा (न तळता) (Ambaṭa ghayra recipe in marathi)
#आंबटघाय्रानतळताआजची रेसिपी ही पारंपरिक रेसिपी आहे.घाय्रा जनरली तळून केला जाणारा पदार्थ आहे. आज मी जरा वेगळ्या प्रकारे म्हणजे शॅलो फ्राय करून घाय्रा बनवल्या आहे. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre -
मेयी मसाला बाजरिची भाकरी (masala bajrichi bhakhri recipe in marathi)
#मेथीबाजरीभाकरी#विंटरस्पेशलरेसिपीपौष्टिक व झटपट होणारी आणी डायट रेसिपी ही भाकरी दही किंवा लालमीरचीचा ओला ठेचा, नूसतीच पण छान लागते चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि Jyoti Chandratre -
पापड भाजी (papad bhaji recipe in marathi)
#cooksnapमी आज Sujata Gengaje ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. त्यात थोडा बदल करून माझ्या पध्दतीने बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
खांदेशी डाळ पालक (dal palak recipe in marathi)
#KS4#खांदेश_स्पेशलखांदेशी पदार्थ म्हणजे झणझणीत आणी भरपूर तेल तसेच शेंगदाणे कुट किंवा शेगदाणे यांचा सढळ वापर करून अतीशय चवदार पदार्थ असाच एक रेसिपी प्रकार आज मी बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs # कुक पॅड शाळेमधील पझल... पालक पराठा... मी बनवलाय आज.. चीज घालून... Varsha Ingole Bele -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsरोजचा नाश्ता पोटभरीचा आणि हेल्दी हवाच..वेगवेगळे पराठे मुलांना आवडतात .आज पालक पराठा केला .मस्त झाला. Preeti V. Salvi -
उकडीचे आंबट मेथी पराठे (ukadiche ambat methi paratha recipe in marathi)
#EB1#w1#विंटरस्पेशलरेसिपीजमेथी पराठे आपण नेहमीच करतो. पण जरा वेगळ्या धाटनीने उकड घेऊन आणी दह्याचा वापर करून मेथी पराठे अतिशय पौष्टिक,मऊ,चवीष्ट होतात. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि.(पराठे हलक्या हाताने लाटून घ्यावे नाहीतर उकडीचे असल्याने काठ थोडे फाटतात .) Jyoti Chandratre -
पालक वडी (palak wadi recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी पालक हा शब्द घेवून पालक वडी हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दाल बाटी चुरमा (daal baati churma recipe in marathi)
#ccsदाल बाटी चुरमा - पारंपारिक राजस्थानी पदार्थ Shital Muranjan -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकपराठा#पालकCookpad chi शाळा ya ऍक्टिव्हिटी साठी पालक पराठा तयार केलामाझ्यासाठी पालक खाऊ घालण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे पालक भाजी पेक्षा पालक पराठा ,पालक पनीर ,पालक पुलाव जास्त खाल्ला जातोसगळ्यांचा आवडीचा हा पालक पराठा आहे शिवाय पौष्टिकही खूप आहे पालक मध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे शरीरासाठी खूप चांगले आहे अशाप्रकारे आहारातून घेतले पालक तर उपयोगीच आहे Chetana Bhojak -
आळीवाची खीर (Alivachi kheer recipe in marathi)
#winterspecialrecipe#aalivkhirआयर्न,फाॅलीकॲसीड,असे भरपूर पोषण मूल्य असलेले आळीव गूनांणी उष्ण असल्याने हे फक्त हिवाळ्यातच सेवन करावे.बाळांतिनी साठी अतीशय हेल्दी अशी ही रेसिपी कशी झालीय बघूया.यात तूप घालून खातात मला आवडत नसल्यामुळे मी वापरले नाही. Jyoti Chandratre -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#cooksnapआपण नेहमीच पालक पराठा करतो पण आज मी आपली ऑर्थर शरयू ची रेसिपी रीक्रीए केली आहे. खरंच cooksnap निमित्याने आपल्याला वेगवेगळ्या टेस्टी रेसिपी करण्याचा चान्स मिळत आहे. Thank you शरयू पालक पराठा खूपच छान झाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पालक पराठा (Palak paratha recipe in marathi)
सकाळचा ब्रेकफास्ट साठी अतिशय हेल्दी टेस्टी असणारा हा पराठा आहे Charusheela Prabhu -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#GA4पालक पराठा, गोल्डन ऍप्रन चॅलेंज मधील माझी रेसिपी आहे पालक पराठा.पालक पराठा हा गव्हाचे पीठ आणि पालक या पासून बनणारा पौष्टिक पदार्थ आहे.गरम गरम पालक पराठा हा टोमॅटो सॉस किंवा दह्या बरोबर सर्व्ह करता येइल. rucha dachewar -
लसुनी पालक (lasooni palak recipe in marathi)
#लसुनी पालकहिवाळ्यात सगळ्या पालेभाज्या अगदी छान मिळतात. मग आज लसुनी पालक बनवला हेल्दी आणि टेस्टी. Jyoti Chandratre -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
5 सप्टेंबर शिक्षक दिवस ... तर चला शिक्षकानं साठी सोपी आणि स्फूर्तिदायक आयरन भरपूर रेसिपी पालक पराठा #ccs Sangeeta Naik -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsशिक्षक दिनानिमत्त पझल मधले शब्द वापरू तयार होणारा पालक पराठा. मला आज खूप आनंद झाला की Cookpad मधून मला आज माझी क्रेई ट विटी सादर करता आली.ही माझी स्वतःची युनिक रेसिपी आहे.मी कुठेही वाचलेली किहवा बघितलेली नाही मस्त जबरदस्त चवीचा हा पालक पराठा.:-) Anjita Mahajan -
हेल्दी पालक चीज पराठा (healthy palak cheese paratha recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा#सत्रपहिले.पालकमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटिन आणि कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पालकमध्ये कॅल्शिअम देखील आहे, ज्यामुळे आपली हाडे बळकट राहण्यास मदत मिळते.आज पालक आणि चीजचं काॅम्बीनेशन असलेले पालक पराठा पाहूयात.जे लहान मुलं सुद्धा आवडीने खातील...😊 Deepti Padiyar -
त्रिकोनी पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs puzzle मधुन मिळालेली रेसीपी पालक पराठा . Shobha Deshmukh -
पालक गाजर पराठे (palak gajar parathe recipe in marathi)
#ccsपौष्टिक आहार पालक आणि गाजर असा combine करून रेसिपी बनवली आहे..मुलांच्या डब्यातून देण्यास उत्तम पर्याय ...बऱ्याच मुलांना नुसती पालेभाजी खायला नको असते तर थोड पराठे वगैरे केले की खाऊन घेतात मुल..सो पौष्टीक पालक, गाजर पराठा रेसिपी बघुयात..☺️ Megha Jamadade -
पौष्टिक पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी मी पालक हा शब्द घेवून पौष्टिक पालक पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
#EB3#w3व्हेज रेसिपी मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स असलेल्या सोयाबीनचे आपण वेगवेगळे पदार्थ करतो . उदाहरणार्थ सोयाबीन चीली,कबाब,खिमा,पराठे आज मी असाच एक भाजीचा प्रकार करणार आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या