रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

#ccs इडलीचा झटपट होणारा एक प्रकार तो म्हणजे ( रवा इडली )एकदम मऊ आणि चवीस्ट .........

रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)

#ccs इडलीचा झटपट होणारा एक प्रकार तो म्हणजे ( रवा इडली )एकदम मऊ आणि चवीस्ट .........

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. 2 कपबारीक रवा
  2. 1 कपदही
  3. मीठ चवीनूसार
  4. पाणी
  5. 1इनो
  6. खोबर्याची चटणी त्याचा सोबत

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    आधी खोबर्याची चटणी करून ठेवावी. नंतर एका बाउलमध्ये २ कप बारीक रवा घेऊन त्यात १ कप दही आणि चवीपूरता मीठ घालून त्यात १ कप पाणी घालून ते छान ढवळून घ्यावे.आणि १/२ तास झाकून ठेवावे.. नंतर १/२ तासाने त्यात १ इनो घालून ते परत छान ढवळून घ्यावे.आता इडली पात्रात ते घालून १५ मिनिटे स्टीम करावे.

  2. 2

    अश्या प्रकारे झटपट होणारे (रवा इडली) तयार आहेत..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes