कोबी बटाटा भाजी (kobi batata bhaji recipe in marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
कोबी बटाटा भाजी (kobi batata bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तयारी करून घ्या. कढई तापवा, तेल गरम करा. त्यात मोहरी घाला, ती तडतडली की त्यात हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता पाने घाला. मिरची चा थोडासा रंग बदलला की त्यात बटाटा घाला, तो चांगला परतून घ्या.
- 2
मीठ, साखर घाला व एकजीव करा. झाकण ठेवून वाफ काढावी.
- 3
भाजी तयार आहे.
- 4
Similar Recipes
-
-
कोबी बटाटा भाजी (kobi batata bhaji recipe in marathi)
#Goldenapron3 week17 यामध्ये कोबी की वर्ड आहे. मी इथे तुमच्याशी कोबी बटाटा मटार याची भाजी शेअर करत आहे. झटपट आणि टेस्टी भाजी होते तुम्ही पण जरुर ट्राय करा. Sanhita Kand -
कोबी - बटाटा भाजी (Kobi batata bhaji recipe in marathi)
#MLRमार्च स्पेशल रेसिपीज.कोबीची आपण अनेक प्रकारे भाजी करतो.आज मी बटाटा घालून भाजी केली आहे. खूप छान होते. नक्की करून पहा. Sujata Gengaje -
कोबीची भाजी - कॅबेज (kobi or cabbage bhaji recipe in marathi)
#GA4 #week14#Cabbage (कॅबेज) हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.झटपट होणारी ही भाजी आहे. चवीला खूप छान लागते.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Wheat cake, Momo, Coconut milk, Cabbage, Yam, Ladoo Sampada Shrungarpure -
पत्ता कोबी भाजी रेसिपी (patagobi bhaji recipe in marathi)
#GA4 #week14# पत्ता कोबी भाजी रेसपी Prabha Shambharkar -
कोबी बटाटा फ्राय भाजी (Kobi batata fry bhaji recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी भाजी पोळीबरोबर छान लागते Charusheela Prabhu -
कोबी भाजी (kobi bhaji recipe in marathi)
माझ्या मुलाना कोबी भाजी आवडते. #GA4, #week14 Anjali Tendulkar -
फ्लॉवर - बटाटा भाजी ( cauliflower -batata bhaaji recipe
#GA4 #week10ओळ्खलेला क्लू आहे कौलीफ्लॉवर (Cauliflower). आज साधीच अशी भाजी केली आहे. रोजचा जेवणात असते त्या प्रमाणे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेत Frozen, Kofta, Chocolate, Cauliflower, Soup, Cheese Sampada Shrungarpure -
पडवळ बटाटा भाजी (padval batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week24#Snake Gourdया आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे (पडवळ). आज साधीच भाजी केली आहे, चला तर मग ही रेसिपी बघूया.बाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेत Bajra, Garlic, Chicken Soup, Cauliflower, Rasgulla Sampada Shrungarpure -
मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#मेथी#बटाटा Sampada Shrungarpure -
कोबी, गाजर, ची भाजी (kobi gajar bhaji recipe in marathi)
#रेसिपिबुक#कोबी, गाजर ची भाजीमाझ्या कडे भाजी पाला जास्त भेटत नाही. म्हणून मी गाजरचा जास्त वापर करते. Sapna Telkar -
-
तूर डाळ व पत्ता कोबी ची भाजी (toordaad v patagobi chi bhaji recipe in marathi)
#GA4#Week13#कीवर्ड तूर#डाळ पत्ता कोबी Snehal Bhoyar Vihire -
-
कोबी पौष्टिक पराठा (kobi paushtik paratha recipe in marathi)
#trendingपत्ता कोबी म्हणलं तर खूप काही करण्यासारखं आहे जसे की कोबीची भाजी,कोबीची पचडी,कोबीची भजी,कोबीची मंचुरी इ.पण मी आज कोबीचे पौष्टिक पराठे करायचे ठरवले कारण मी कोबी सोबत गाजर,कणसाचे दाणे,पुदिना,टोमॅटो अश्या भाज्या आतील सारणात वापरल्या आहेत तसेच मी वरच्या पराठ्याच्या आवरणासाठी नेहमीच गव्हाची कणिक वापरतात पण मी तसे न करता त्याची पौष्टिकता आणखीन वाढविण्यासाठी त्या कणकेमध्ये नाचणी पीठ,बाजरी पीठ,ज्वारी पीठ,बेसन वापरले. कोबी तब्येतीच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे त्याचे आपल्या आहारात असणे आवश्यक आहे .कोबी वेट लॉस साठी एक उत्तम फळभाजी आहे.तसेच त्याच्यासोबत ताजे घरचे दही म्हणजे उत्तम संगम ,त्यात आत्ता उन्हाळा चालू असल्याने दही रोज खाणे अनिवार्य आहे ,दह्यामुळें शरीरातील दाह कमी होतो तसेच त्वचेला तजेलदार टवटवीत बनवते.तर मग आता पाहू माझी आजची पाककृती कोबी पौष्टिक पराठे जे की मोठया पासून लहान मुलांना आवडेल. Pooja Katake Vyas -
-
फ्लॉवर बटाटा भाजी (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)
मी संपदा शृंगारपुरे ताईं नी केलेली फ्लॉवर बटाटा भाजी कुक snap केली. मस्त चविष्ट भाजी गरम गरम पोळी सोबत मस्त लागली. Preeti V. Salvi -
-
-
-
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#GA4#week 7बटाटा वडा माझा वीक पॉईंट. लहानपणी आई वाढदिवसाला हमखास माझ्या आवडीचे वडे करायची. तेव्हा केक वगैरे नसायचा.घरातील सर्वाचा अतिशय प्रिय. एनीटाईमखायला तयार असतात सगळे जण बटाटा वडा. Shama Mangale -
-
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
मी चारुशिला प्रभु ताईंची गवार बटाटा भाजी कुक स्नैप केली . एक्दम मस्त चविष्ट झाली, सगळ्यांना खूप आवडली. Preeti V. Salvi -
-
कोबी पकोडा (kobi pakoda recipe in marathi)
अचानक पाहुणे घरी आल्यावर झटपट होणारी डिश म्हणजे कोबी पकोडा तर चला पाहू कोबी पकोडा ची रेसिपी.#CPM2 Mrs. Snehal Rohidas Rawool -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#पराठाविविध प्रकारचे पराठे आपण बनवतो आज चला बनवूयात कोबी पराठा. कोबी आपण सॅलड मध्ये कच्चा खातो . Supriya Devkar -
सात्विक बटाटा कोबी भाजी (satvik kobi batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7आजची माझी रेसिपी सात्विक असून चटपटीतही आहे. Jyoti Kinkar -
-
भंडारा स्टाईल बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपी#भंडारा स्टाईल बटाटा भाजी Rupali Atre - deshpande
More Recipes
- मिनी बेसन लाडू (mini besan laddoo recipe in marathi)
- तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
- उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
- चीज शंकरपाळी (cheese shankarpale recipe in marathi)
- केशर रताळे ड्रायफ्रूटस खीर (kesar ratale dryfruits kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15588105
टिप्पण्या (5)