नमकीन शंकरपाळी (namkeen shankarpale recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

नमकीन शंकरपाळी (namkeen shankarpale recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपमैदा
  2. चवीनुसारमीठ
  3. 3 टेबलस्पूनतूप
  4. 1 टीस्पूनओवा
  5. 1 टीस्पूनकलोंजी
  6. 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    भांड्यामध्ये मैदा, तूप, मीठ आणि ओवा मिसळून घ्या... तुप संपूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या... तूप मिसळल्यानंतर पिठाचा गोळा करून पहा तो फोटोत दाखवल्याप्रमाणे व्हायला हवा... तुपाऐवजी कोणतेही सॅच्युरेटेड फॅट वापरू शकता... मग त्यात कलोंजी आणि चिली फ्लेक्स मिसळून घ्या...

  2. 2

    पिठाचा घट्ट गोळा मळून घेऊन 15 ते 20 मिनिटे रेस्ट करू द्या... पिठाचा एक गोळा घेऊन तो लाटून घ्या... चपाती पेक्षा जाड लाटा...

  3. 3

    सूरी च्या सहाय्याने शंकरपाळ्याच्या आकारात कापून घ्या...

  4. 4

    मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या...

  5. 5

    आपल्या चटपटीत नमकीन शंकरपाळ्या तयार आहेत...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes