चीजी कोबी बटाटा पराठा (cheese kobi batata paratha recipe in marathi)

Arya Paradkar @The_Food_Swings_1103
चीजी कोबी बटाटा पराठा (cheese kobi batata paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कोबी बारीक चिरून घेणे. बटाटे उकडून सोलून स्मॅश करून घेणे. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करून त्यात कोबी 5-7 मि. परतून घ्यावा.
- 2
नंतर एका भांड्यात परतलेला कोबी, स्मॅश केलेला बटाटा, आले लसूण पेस्ट, पुदिना, मिरची पेस्ट, चीली फ्लेक्स, आरोगॅनो, धणे जीरे पावडर, मीठ घालून चांगले मिक्स करावे. गव्हाच्या पिठात मीठ व तेल घालून कणीक मळून 10 मि. झाकून ठेवावे.
- 3
कणकेचा छोटा गोळा करून त्याची मोठी चौकोनी पोळी लाटून पोळीवर मध्यभागी कोबी, बटाटा सारण पसरवून त्यावर चीज स्लाईस ठेवून,पोळीचारी बाजूंनी बंद करून हलकीच थोडी लाटून घ्यावी.
- 4
तवा गरम करून त्यावर पराठा तूप सोडून खरपूस भाजून घ्यावा.
- 5
गरमा गरम चीजी कोबी बटाटा पराठा चटनी आणि सॉस बरोबर सर्व्ह करावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक कोबी पराठे Manisha Shete - Vispute -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
कोबी चीज पराठा (kobi cheese paratha recipe in marathi)
#EB5#week5#कोबी पराठा नेहमीच करते आज जरा थोडा बदल करून केलाय खुप छान लागतो. लहान मुलांना खुप आवडतो. Hema Wane -
-
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5भरपूर कॅल्शियम असलेला कोबी खावा त्याचा पराठा अतिशय चांगला लागतो Charusheela Prabhu -
कोबी मिक्स व्हेज पराठा (kobi mix veg paratha recipe in marathi)
#EB5#w5#कोबीमिक्सवेजपराठा Chetana Bhojak -
-
कोबी-मुळ्याच्या पानाचा पराठा (kobi mulyachya panancha paratha recipe in marathi)
#EB5 #W5 Charusheela Prabhu -
हेल्दी कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5#कोबीपराठाकोबीचे पराठे खाणे हे मानसिक शक्तीसाठी चांगले आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी असते जे मेंदूच्या विकासासाठी खुप चांगले असते. वाढत्या वयात कमकुवत स्मरणशक्तीला देखील मजबूत ठेवते.चला तर ,मग पाहूयात हेल्दी आणि झटपट होणारे कोबीचे पराठे..😊 Deepti Padiyar -
-
-
बटाटा-कोबी चीजी रोल (Batata Kobi Cheesy Roll Recipe In Marathi)
#CSR#चटपटीत स्नैक्स रेसिपी Sushma Sachin Sharma -
-
-
-
गाजर कोबी पराठा (Gajar Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN#पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो.चला तर हा पराठा करून बघा. Hema Wane -
-
-
कोबी कांदा पातीचे पराठे (kobi kanda patiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5#कोबी पराठाकोबी हि फळ भाजी बऱ्याच अंशी बाराही महिने उपलब्ध असते कोबीची भाजी व्यतिरिक्त आपण भजी पिठले पराठे बनवू शकतो तसेच चायनीज पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कोबीचा वापर केला जातो आपण बनवणार आहोत कोबी आणि कांदापातीचे मिक्स पराठे Supriya Devkar -
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9#W9आपल्या पूर्वजांनी सणवार व खाद्य संस्कृती ची सुरेख सांगड घालून दिली आहे,आणि तसे ठोस कारण पण आहे, हिवाळ्यात थंडी पासून संरक्षण करण्यासाठी शरीराला उर्जेची गरज असते ती असे सणवार साजरे करून गोडा धोडाचे पक्वान्न बनविले जात. तीळा ,शेंगदाणे पासून स्निग्धता, गूळात लोह,तसेच बाजरीत उष्णता, या मोसमात अनेक प्रकारच्या भाज्या, धान्य भरपूर प्रमाणात उपलब्ध होते त्याची कृतज्ञता भोगी सारख्या सणाने केली जाते. संक्रांत सणासाठी खास आवर्जून गुळपोळी केली जाते, त्यासाठी गुळ, तीळ, शेंगदाणे चा वापर केला जातो. Arya Paradkar -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_challenge#कोबीचे_पराठे बर्याच घरांमध्ये कोबी आणि कपाळाला आठ्या हे ठरलेलंच आहे...आणि त्यात जर कोबी शिजवताना उग्र वास येत असेल तर घरात वादाच्या फुलबाज्या पेटल्याच म्हणून समजा..😀 बिचार्या कोबीच्या नशिबी ही कायमची अवहेलना ठरलेलीच आहे..😔 पण मी काय म्हणते ..या बहुगुणी, साध्या, पचायला हलक्या कोबीला नावडतं ठरवून आपल्या आयुष्यातून एकदम दूर करण्याआधी त्याचे एकदा सर्वबाजूने गुण तपासून बघा बरं .. कोबीमध्ये vitA,Vit.C,आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात..१०० ग्रॅम कोबीत २५ कॅलरीज असतात. कोबी हा फायबर युक्त असतो. त्यामुळे लगेच भूक लागत नाही. कोबीमध्ये उच्च जीवनसत्त्वे असल्याने ते आरोग्यवर्धक आहे.कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो. कॅन्सर होण्यापासून कोबी मदत करतो.कफ होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चांगले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.हार्ट अॅटॅकचा धोका कोबीमुळे टळतो. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते. बघा प्रत्यक्ष वाचल्यावर तुमचं मत बदलतयं ना कोबी विषयीचं..उगाचच आपला विरोधाला विरोध करायचा हे बरोबर नाही.... बघा बघा तुमच्या फ्रीजमधल्या त्या कोबीला पण किती आनंद झालाय हे सगळं ऐकून आणि तुमचे त्याच्याविषयीचे हे बदललेलं मत ऐकून, तुमचं प्रेमळ रुप पाहून..😍 यावर तो खुश झालेला कोबी स्वतःहून मला म्हणतोय ..इस मौके पे कुछ खास रेसिपी हो जाए..😀 Bhagyashree Lele -
-
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
अगदी झटकीपट बनतो . नाश्ता साठी तुम्ही चहा सोबत बनवू शकता . Adv Kirti Sonavane -
-
-
-
बटाटा चीज कॉर्न पराठा (batata cheese corn paratha)
माझी आवडती डिश म्हणजे पराठा. मला कोणतेही पराठे कधीही खायला आवडतात. गम्मत म्हणजे माझ्या मुलाला आणि नवऱ्याला सुद्धा पराठे खूप आवडतात. तसे बघितले तर पराठे एक पूर्णान्न आहे, त्यात कोणत्याही भाज्या आपण घालून स्टफ्फींग करू शकतो. आजचा पराठा हे असेच एक ईनोवेशन आहे.ज्यात मी बटाटा, कॉर्न, चीज याचे सारण भरून पराठा केला आहे.Pradnya Purandare
-
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी दिपाली सोहनी मॅडम ची कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे Preeti V. Salvi -
-
स्टफ आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा, त्याच बरोबर गाजर कोशिंबीर आहे, रेसिपी त्याची वेगळी अपलोड केली आहे.तसेच काकडीची दही घालून केलेली कोशिंबीर रेसिपी त्याची वेगळी अपलोड केली आहे. Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15810184
टिप्पण्या (24)