फलाफल हम्मस (falafel hummus recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज#माझी आवडती रेसिपी हेल्दी व माझी आवडती डिश फलाफल हम्मस चला बघुया हि रेसिपी

फलाफल हम्मस (falafel hummus recipe in marathi)

#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज#माझी आवडती रेसिपी हेल्दी व माझी आवडती डिश फलाफल हम्मस चला बघुया हि रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-४ जणांसाठी
  1. फलाफल बनवण्याचे साहित्य--
  2. १०० ग्रॅम छोले
  3. 1कांदा
  4. ६० ग्रॅम कोथिंबिर
  5. ६-८ लसुण पाकळ्या
  6. 1 टीस्पूनधणेपावडर
  7. 1 टीस्पूनजिरेपावडर
  8. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  9. 1/4 टीस्पूनकाळी मिरपुड
  10. 1 टीस्पूनतिखट
  11. ३० ग्रॅम बेसन पिठ
  12. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  13. हम्मस साठीचे साहित्य--
  14. १०० ग्रॅम छोले
  15. २५ ग्रॅम तिळ
  16. 4-5लसुण पाकळ्या
  17. 1 टीस्पूनधणेपावडर
  18. 3-4 टेबलस्पुनऑलिव्ह ऑईल
  19. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  20. चविनुसारमीठ
  21. २०० ग्रॅम तेल
  22. 1 टेबलस्पुनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    भिजवलेले काबुली चणे, चिरलेला कांदा, लसुण, कोथिंबीर, धणेपावडर, जिरेपावडर, मिरपुड, तिखट, लिंबाचा रस, तिळ, मीठ सर्व एकत्र मिक्सर जार मधुन फिरवुन पेस्ट करा

  2. 2

    तयार पेस्ट ऐका बाऊलमध्ये काढुन घ्या त्यात बेसनपिठ, बेकिंगसोडा सर्व मिक्स करून घ्या

  3. 3

    पिठाच्या टिक्क्या करून१/२ तास फ्रिजमध्ये ठेवा व नंतर काढुन गरम तेलात गोल्डन कलरवर तळा

  4. 4

    भिजवलेले काबुली चणे कुकरमध्ये४-५ शिट्टया होईपर्यत उकडुन घ्या व थंड करा तिळ भाजुन थंड करून पावडर करून घ्या

  5. 5

    छोले, लसुण, धणेपावडर, जिरेपावडर, लिंबाचारस, मीठ, ऑलिव्ह ऑईल सर्व मिक्सर जारमधुन फिरवा नंतर त्यात तिळाची पावडर मिक्स करा आपले हम्मस रेडी

  6. 6

    प्लेट मध्ये तयार फलाफल व मधे बाऊलमध्ये हम्मस त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल, तिखट, कोथिंबीर, छोले ठेवुन डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes