वांग्याचे भरीत (Vangyache bharit recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#MLR
मार्च लंच रेसिपी चॅलेंज
#वांग्याचेभरती
छोट्या वांग्याचे न भाजता तयार केलेले भरीत

वांग्याचे भरीत (Vangyache bharit recipe in marathi)

#MLR
मार्च लंच रेसिपी चॅलेंज
#वांग्याचेभरती
छोट्या वांग्याचे न भाजता तयार केलेले भरीत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५
  1. 5 ते सहा छोटी वांगी
  2. 2मेदियम साइज चे कांदे
  3. 4 चमचेआंबट दही
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. चवीपुरतं मीठ
  6. १ चमचा लाल तिखट
  7. ३ छोटे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  8. ४ चमचे तेल
  9. जिरं
  10. मोहरी

कुकिंग सूचना

१५
  1. 1

    छोटी वांगी स्वच्छ धुऊन मीडियम साईज मध्ये कट करून घेतली
    आणि पाण्यात घालून ठेवली नंतर कांदा बारीक चिरून घेतला कोथिंबीर बारीक चिरून घेतली

  2. 2

    एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घातले चिरलेली वांगी त्यामध्ये फ्राय करून घेतली

  3. 3

    ब्राऊन कलर वर झालेली वांगे काढून घेतली नंतर ते वांगे स्मॅश करून घेतली

  4. 4

    मॅच केलेल्या वांग्यामध्ये बारीक चिरलेला.कांदा लाल तिखट चवीपुरतं मीठ शेंगदाणा कूट आणि दही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिक्स करून घेतले

  5. 5

    जीरे -मोहरी चा तडका करून घेतला हा तडका तयार वांग्याच्या भरता वरती घातला आंबट चवीचे वांगी छोटे वांग्याचे भरीत तयार केले

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes